पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच डॉ. एकनाथ शिंदे आणले : देवेंद्र फडणवीस यांचा टोला

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क प्रत्येक जिल्ह्यात आम्ही शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवतोय. पंरतु आज शासन राम दरबारी आले आहे. कधी कधी चांगल काम केलं तरी लोकांच्या पोटात दुखतं. पण, लोकांना लाभ मिळतो म्हणून लोक येतात, तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय? पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच आम्ही डॉ. एकनाथ शिंदे आणले. तरीही ज्यांच्या पचनी नाही पडलं त्यांच्यासाठी …

The post पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच डॉ. एकनाथ शिंदे आणले : देवेंद्र फडणवीस यांचा टोला appeared first on पुढारी.

Continue Reading पोटदुखीवर उपचार करण्यासाठीच डॉ. एकनाथ शिंदे आणले : देवेंद्र फडणवीस यांचा टोला

नाशिक जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क अर्थमंत्री म्हणून नाशिक जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही. माझा नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यातील शेतकरी कष्टाळू आहे. त्यांच्या भल्यासाठी काम करायचं आहे. नाशिक जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सोडविण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. नाशिक शहराला झोपडपट्टी मुक्त करण्याचा मानस आहे. गोदावरी नदी प्रदुषण मुक्त करायची आहे. त्यासाठी प्रयत्न करु असे अजित …

The post नाशिक जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्याला निधी कमी पडू देणार नाही : अजित पवार

सत्ता घरात बसण्यासाठी नसते, दारोदारी फिरण्यासाठीच असते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क सरकारी काम आणि सहा महिने थांब ही संकल्पना मोडीत काढायची आहे. म्हणूनच आम्ही शासन आपल्या दारी हा कार्यक्रम हाती घेतला. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. मात्र, सरकार लोकांच्या दारोदारी फिरतय अशी टीका काही जण करताय. परंतु सत्ता ही लोकांच्या दारोदारी फिरुन काम करण्यासाठी असते.  घरात बसण्यासाठी सत्ता नसते, घरी जे …

The post सत्ता घरात बसण्यासाठी नसते, दारोदारी फिरण्यासाठीच असते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading सत्ता घरात बसण्यासाठी नसते, दारोदारी फिरण्यासाठीच असते : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : गर्द हिरवाईतून कोसळणारा दुगारवाडी धबधबा

नाशिक : नितीन रणशूर जिल्ह्याला निसर्गाचे मोठे काेंदण लाभलेले आहे. पावसाचे माहेरघर म्हणून इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरची राज्यभरात ओळख आहे. वर्षाविराहाला येणाऱ्या पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण म्हणजे त्र्यंबकेश्वर तालुक्यात येणारा दुगारवाडी धबधबा. हा धबधबा गर्द हिरवाईतून अतिशय उंच डोंगरावरून कोसळतो. त्यातून अंगावर पडणारे असंख्य तुषार पर्यटकांना मोहिनी घालतात. मात्र, दुगारवाडी धबधब्याचा परिसर धोकादायक असल्याने पर्यटकांनी विशेष काळजी …

The post नाशिक : गर्द हिरवाईतून कोसळणारा दुगारवाडी धबधबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गर्द हिरवाईतून कोसळणारा दुगारवाडी धबधबा

पवार साहेब आमचे श्रद्धास्थान, माझ्या केबीनमध्ये त्यांचा फोटो : अजित पवार

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  पवार साहेब आमचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आहे. माझ्या स्वताच्या केबीनमध्ये पवार साहेबांचा फोटो आहे. तुम्ही काळजी करु नका असे अजित पवारांनी म्हटले आहे. नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम असल्याने त्यासाठी अजित पवार नाशिकमध्ये आले आहेत. कार्यक्रमापूर्वी त्यांनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी अजित पवार बोलत होते. छगन भुजबळ नाशिकमध्ये आले, तुम्हीही नाशिकमध्ये …

The post पवार साहेब आमचे श्रद्धास्थान, माझ्या केबीनमध्ये त्यांचा फोटो : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading पवार साहेब आमचे श्रद्धास्थान, माझ्या केबीनमध्ये त्यांचा फोटो : अजित पवार

राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवार महत्त्वाचा : अजित पवार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवारही महत्त्वाचा असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. विरोधकांनी चहापानावर बहिष्कार न टाकल्यास चर्चा करू. उद्या विरोधी पक्षांसोबत चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. महायुतीत आमदारंमध्ये कटुता न राहण्याचे प्रयत्न करू. सर्व मंत्र्यांची बैठक घेऊन सर्वांचे म्हणणे ऐकून घेऊ, असे अजित पवार म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत …

The post राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवार महत्त्वाचा : अजित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading राजकारण राजकारणाच्या ठिकाणी, परिवार महत्त्वाचा : अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये दाखल

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानकात त्यांचे आगमन झाले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी तोबा गर्दी केली असून अजित पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले आहे. नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी कार्यक्रम असून त्यासाठी अजित पवार नाशिकमध्ये आले आहेत. दरम्यान अजित पवार यांना नाशिकमधील …

The post उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये दाखल

सरोज अहिरेंचा अजित पवार यांना पाठिंबा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकच्या राष्ट्रवादीच्या सहा आमदारांपैकी पाच आमदारांनी आपला पाठिंबा अजित पवार यांना जाहिर केला होता. मात्र देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती. अखेर सरोज अहिरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विकासासाठी सत्तेत राहणे गरजेचे आहे. त्यामुळे आपला पाठिंबा हा अजित पवार यांना असल्याचे …

The post सरोज अहिरेंचा अजित पवार यांना पाठिंबा appeared first on पुढारी.

Continue Reading सरोज अहिरेंचा अजित पवार यांना पाठिंबा

छगन भुजबळांचे येवल्यात जंगी स्वागत

येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादीतील फुटीनंतर मंत्री पदावर नव्यानेच शपथ घेतलेल्या मंत्री छगन भुजबळ यांचे येवला शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. जेसीबीच्या साहाय्याने भुजबळ यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी पारंपारिक वाद्याबरोबरच ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. यावेळी क्रेनच्या साहाय्याने भुजबळांना हार घातला गेला. नाशिकहून येवल्यात येताना रस्त्यात ठिकठिकाणी स्वागत झाले. येवला शहरात प्रवेश …

The post छगन भुजबळांचे येवल्यात जंगी स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading छगन भुजबळांचे येवल्यात जंगी स्वागत

नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवी वर्षाअंतर्गत नाशिकमध्ये शनिवारी (दि.१४) शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सोहळ्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यानिमित्ताने डझनभर मंत्री एकाच व्यासपिठावर एकत्रित येणार आहेत. शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थीपर्यंत पोहचविण्यासाठी शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे …

The post नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आज शासन आपल्या दारी; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची प्रमुख उपस्थिती