Nashik Bribe Case : सुनीता धनगर निलंबित; बी. टी. पाटील यांची नियुक्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना निलंबित केल्यानंतर रिक्त झालेल्या महापालिका शिक्षणाधिकारीपदी बी. टी. पाटील यांची नियुक्ती शासनाकडून करण्यात आली आहे. हे पद गेल्या काही दिवसांपासून रिक्त असल्याने मनपाच्या शिक्षण विभागाचा कार्यभार वाऱ्यावर असल्याचे चित्र होते. दरम्यान, बुधवारी (दि. २८) ते पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. दि. १५ जून रोजी शाळा सुरू होण्याच्या …

The post Nashik Bribe Case : सुनीता धनगर निलंबित; बी. टी. पाटील यांची नियुक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Bribe Case : सुनीता धनगर निलंबित; बी. टी. पाटील यांची नियुक्ती

नाशिक : अनुकंपा तत्त्वानुसार २७ पाल्यांना मिळणार खाकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर पोलिस दलातील २७ जागा अनुकंपा तत्त्वानुसार लवकरच भरण्यात येणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया रखडलेली होती. मात्र, नुकतीच पोलिस उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्यानुसार सन २०२० ते २०२२ या दोन वर्षांतील २२ पुरुष व पाच महिला अशा एकूण २७ उमेदवारांची यादी पोलिस मुख्यालयाने …

The post नाशिक : अनुकंपा तत्त्वानुसार २७ पाल्यांना मिळणार खाकी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनुकंपा तत्त्वानुसार २७ पाल्यांना मिळणार खाकी

हिरवळ नष्ट होणार : इंदिरानगर ते वडाळागाव रस्त्याची रुंदीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर ते वडाळागाव दरम्यान करण्यात येणाऱ्या ‘मॉडेल रोड’च्या रुंदीकरणासाठी तब्बल १८० छोट्या-मोठ्या झाडांची कत्तल केली जाणार आहे. शहरातील हिरवळ असलेल्या मोजक्याच रस्त्यांपैकी हा एक रस्ता आहे. मात्र, रुंदीकरणामुळे या रस्त्यावरील देखील हिरवळ नष्ट होणार असल्याने, वृक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. काही दिवसांपूर्वीच वृक्षप्रेमींनी पालिका प्रशासनाविरोधात इंदिरानगर बोगद्या नजीक हातात फलक घेऊन निषेध …

The post हिरवळ नष्ट होणार : इंदिरानगर ते वडाळागाव रस्त्याची रुंदीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading हिरवळ नष्ट होणार : इंदिरानगर ते वडाळागाव रस्त्याची रुंदीकरण

नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये एसटीपी प्लांटला तातडीने मंजुरी द्यावी व प्लांट उभा करावा तसेच गेल्या 20 वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. २६) अंबड, नाशिक येथून शेतकऱ्यांनी भरपावसात मंत्रालयाकडे कूच केले. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार …

The post नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच

डांबराच्या थिगळांवर खड्डे; चिखलात हरवले रस्ते, नागरिकांकडून टक्केवारीची चर्चा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रविवारपासून शहर व परिसरात बरसत असलेल्या रिमझिम पावसानेच महापालिकेच्या रस्ते दुरुस्तीची पोलखोल केली आहे. महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून (एमएनजीएल) गॅस पाइपलाइनसाठी शहरातील रस्त्यांची पुरती दुर्दशा केली होती. रस्ते खोदाईचे काम तत्काळ थांबविले जावे तसेच खोदलेल्या रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी नाशिककरांकडून केली गेल्यानंतर महापालिकेने खोदलेल्या रस्त्यांवर थिगळे बसविण्याचे काम केले. मात्र, …

The post डांबराच्या थिगळांवर खड्डे; चिखलात हरवले रस्ते, नागरिकांकडून टक्केवारीची चर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading डांबराच्या थिगळांवर खड्डे; चिखलात हरवले रस्ते, नागरिकांकडून टक्केवारीची चर्चा

भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ३ जुलैला नाशिक दाैऱ्यावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ३ जुलै रोजी नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भाजपकडून नाशिक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली जाणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त भाजपकडून राज्यात महाजनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून भाजपने आगामी लोकसभेची तयारी सुरू केली …

The post भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ३ जुलैला नाशिक दाैऱ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा ३ जुलैला नाशिक दाैऱ्यावर

नाशिक जिल्ह्यात मान्सूनची सलामी ; नागरिक सुखा‌वले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यात मान्सूनने जाेरदार सलामी दिली. शहरामध्ये पहाटेपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. या सरींमुळे गेल्या चार महिन्यांपासून उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या नागरिकांच्या मनामध्ये उत्साह संचारला आहे. दरम्यान, जिल्ह्याला मंगळवारी (दि.२७) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीवर पंधरा दिवसांपासून रेंगाळलेल्या मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अरबी …

The post नाशिक जिल्ह्यात मान्सूनची सलामी ; नागरिक सुखा‌वले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात मान्सूनची सलामी ; नागरिक सुखा‌वले

मंत्रिपद द्या, अन्यथा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ; जानकर यांचा भाजपला इशारा

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा आम्ही भाजपला म्हणणार नाही की, त्यांनी आम्हाला काही द्यावे. त्यांनी आम्हाला जागा द्याव्यात, मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्रिपद द्यावे, अन्यथा आमचे हेलिकॉप्टर जर लॅण्ड झाले, तर आम्ही आमची ताकद दाखवून देऊ, अशा शब्दांत रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी भाजपला इशारा दिला. भाजपला मित्र पक्षाची गरज असली, तरी त्यांनीच मित्र पक्षांची वाट लावली …

The post मंत्रिपद द्या, अन्यथा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ; जानकर यांचा भाजपला इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading मंत्रिपद द्या, अन्यथा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ; जानकर यांचा भाजपला इशारा

नाशिक : द्राक्ष शेतकऱ्यांना गंडविणारा फरार व्यापारी जेरबंद

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा हस्तेदुमाला शिवारात सहा शेतकऱ्यांचा द्राक्षमाल खरेदी करून त्यांना कोणताही धनादेश अगर पैसे न देता, सुमारे ४९ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या परप्रांतीय व्यापाऱ्यास वणी पोलिसांनी कल्याण तालुक्यामधून हुडकून काढत अटक केली. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना चक्क दोन गावठी कट्टे सापडले. दिंडोरी न्यायालयाने त्याला बुधवार (दि. २८) पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. हस्तेदुमाला …

The post नाशिक : द्राक्ष शेतकऱ्यांना गंडविणारा फरार व्यापारी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : द्राक्ष शेतकऱ्यांना गंडविणारा फरार व्यापारी जेरबंद

नाशिकरोड व्यापारी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी दत्ता गायकवाड 

नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड व्यापारी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी दत्ता गायकवाड तर उपाध्यक्षपदी मनोहर कोरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल नवनिर्वाचित संचालक, सभासद, बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले. धुळे : नासिक आणि गुजरात राज्यातून दुचाकी चोरणाऱ्या टोळीचे रॅकेट उद्ध्वस्त नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच झाली. त्यात …

The post नाशिकरोड व्यापारी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी दत्ता गायकवाड  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोड व्यापारी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी दत्ता गायकवाड