तोंड काळं केलं नसतं तर ही वेळ आली नसती – देवेंद्र फडणवीस यांची खडसेंवर टीका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा एकनाथ खडसे यांना नवीन मालक मिळाला आहे. नवीन मालक जसं सांगतील, त्याप्रमाणे खडसे वागतात. ते परिवारात राहिले असते आणि जमिनीमध्ये तोंड काळं केलं नसतं तर त्यांना काळे झेंडे दाखवण्याची वेळ आली नसती, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार एकनाथ खडसेंवर टीका केली आहे. जळगावात ‘शासन आपल्‍या दारी’ या कार्यक्रमानिमित्‍ताने मुख्यमंत्री …

The post तोंड काळं केलं नसतं तर ही वेळ आली नसती - देवेंद्र फडणवीस यांची खडसेंवर टीका appeared first on पुढारी.

Continue Reading तोंड काळं केलं नसतं तर ही वेळ आली नसती – देवेंद्र फडणवीस यांची खडसेंवर टीका

एकनाथ खडसे-गुलाबराव पाटलांमध्ये सेटलमेंट ; अब्रू नुकसानीचा दावा मागे

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गुलाबरावांविरोधात ५ कोटींचा अब्रू नुकसानीचा दाखल केला होता. मात्र आता या दोन नेत्यात तडजोड झाल्याने हा खटला मागे घेण्यात आला आहे. जिल्ह्यात सन २०१६ मध्ये झालेल्या स्थानिक निवडणुकीदरम्यान प्रचार सभांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप …

The post एकनाथ खडसे-गुलाबराव पाटलांमध्ये सेटलमेंट ; अब्रू नुकसानीचा दावा मागे appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसे-गुलाबराव पाटलांमध्ये सेटलमेंट ; अब्रू नुकसानीचा दावा मागे

जळगाव : रोहिणी खडसे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

जळगाव : पुढारी ऑनलाईन डेस्क ‘शासन आपल्या दारी’ शासनाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंगळवार, दि.27 जून रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव दौऱ्यावर येत आहे. यादरम्यान, हा जिल्हास्तरीय कार्यक्रम हा शासनाचा आणि जनतेचा आहे. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यापेक्षा सार्वजनिक कार्यक्रमात सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे, असे आवाहन पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले होते. तसेच मुख्यमंत्री …

The post जळगाव : रोहिणी खडसे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : रोहिणी खडसे यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

नाशिक : अपघातात शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू, दोघे गंभीर

सातपूर : पुढारी वृत्तसेवा सातपुर -अंबड लिंक रोडवरील ज्योती फार्म जवळ आज (दि.२७) पहाटे ६ वाजेच्या दरम्यान तिघे विद्यार्थी दुचाकीवरुन सातपुरकडे  दहावीच्या क्लाससाठी जात असताना अज्ञात वाहनाने कट मारल्याने झालेल्या अपघात एका शालेय विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अन्य दोघे गंभीर जखमी आहे. सातपुर अंबड लिंक रोडवरील जाधव संकुल परिसरातील सार्थक दामोदर रहाणे, योगेश …

The post नाशिक : अपघातात शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू, दोघे गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अपघातात शालेय विद्यार्थ्याचा मृत्यू, दोघे गंभीर

नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आजपासून उन्हाळी सत्र परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रम, रिमेनिंग पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम, विद्यापीठाच्या अभ्याक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षेच्या तिसऱ्या टप्प्यास मंगळवार (दि. 27) पासून प्रारंभ होत आहे. येत्या गुरुवारी (दि.२९) बकरी ईदची सार्वजनिक सुटी असल्याने वेळापत्रकानुसार त्या दिवशी होणाऱ्या सर्व परीक्षा 30 जून रोजी घेण्यात येतील, असे विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी …

The post नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आजपासून उन्हाळी सत्र परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आजपासून उन्हाळी सत्र परीक्षा

Nashik accident : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

नाशिक : मुंबई आग्रा महामार्गावर शिरवाडे वणी येथे अपघाताची भीषण घटना समोर आली आहे. निफाड तालुक्यातील पिंपळगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत एसटी आणि दुचाकीच्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. हे तिघेही शिवसेनेचे पदाधिकारी असल्याचे समोर आले आहे. पिंपळगावहुन येत असताना चांदवडकडून नाशिककडे जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने दुचाकीला धडक दिली.  या अपघातात तिघांचा मृत्यू झाला …

The post Nashik accident : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik accident : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

Nashik Bribe Case : सुनीता धनगर निलंबित; बी. टी. पाटील यांची नियुक्ती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लाचखोर शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांना निलंबित केल्यानंतर रिक्त झालेल्या महापालिका शिक्षणाधिकारीपदी बी. टी. पाटील यांची नियुक्ती शासनाकडून करण्यात आली आहे. हे पद गेल्या काही दिवसांपासून रिक्त असल्याने मनपाच्या शिक्षण विभागाचा कार्यभार वाऱ्यावर असल्याचे चित्र होते. दरम्यान, बुधवारी (दि. २८) ते पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. दि. १५ जून रोजी शाळा सुरू होण्याच्या …

The post Nashik Bribe Case : सुनीता धनगर निलंबित; बी. टी. पाटील यांची नियुक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Bribe Case : सुनीता धनगर निलंबित; बी. टी. पाटील यांची नियुक्ती

नाशिक : अनुकंपा तत्त्वानुसार २७ पाल्यांना मिळणार खाकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर पोलिस दलातील २७ जागा अनुकंपा तत्त्वानुसार लवकरच भरण्यात येणार आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया रखडलेली होती. मात्र, नुकतीच पोलिस उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून हा प्रश्न मार्गी लावण्यात आला. त्यानुसार सन २०२० ते २०२२ या दोन वर्षांतील २२ पुरुष व पाच महिला अशा एकूण २७ उमेदवारांची यादी पोलिस मुख्यालयाने …

The post नाशिक : अनुकंपा तत्त्वानुसार २७ पाल्यांना मिळणार खाकी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनुकंपा तत्त्वानुसार २७ पाल्यांना मिळणार खाकी

हिरवळ नष्ट होणार : इंदिरानगर ते वडाळागाव रस्त्याची रुंदीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर ते वडाळागाव दरम्यान करण्यात येणाऱ्या ‘मॉडेल रोड’च्या रुंदीकरणासाठी तब्बल १८० छोट्या-मोठ्या झाडांची कत्तल केली जाणार आहे. शहरातील हिरवळ असलेल्या मोजक्याच रस्त्यांपैकी हा एक रस्ता आहे. मात्र, रुंदीकरणामुळे या रस्त्यावरील देखील हिरवळ नष्ट होणार असल्याने, वृक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. काही दिवसांपूर्वीच वृक्षप्रेमींनी पालिका प्रशासनाविरोधात इंदिरानगर बोगद्या नजीक हातात फलक घेऊन निषेध …

The post हिरवळ नष्ट होणार : इंदिरानगर ते वडाळागाव रस्त्याची रुंदीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading हिरवळ नष्ट होणार : इंदिरानगर ते वडाळागाव रस्त्याची रुंदीकरण

नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये एसटीपी प्लांटला तातडीने मंजुरी द्यावी व प्लांट उभा करावा तसेच गेल्या 20 वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या अंबड व सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारी (दि. २६) अंबड, नाशिक येथून शेतकऱ्यांनी भरपावसात मंत्रालयाकडे कूच केले. मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार …

The post नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतकरी प्रकल्पग्रस्तांची भरपावसात मंत्रालयाकडे पायी कूच