नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अर्धा डझन मंत्री पुढील तीन दिवस नाशिकच्या दौर्‍यावर येत आहेत. ना. फडणवीस हे मंगळवारी (दि.30) दौर्‍यावर येत आहेत. ऐन गणेशोत्सवात व्हीव्हीआयपींच्या दौर्‍याने शहर गजबजणार असल्याने यंत्रणा झाडून कामाला लागल्या आहेत. डोंगरे वसतिगृह येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनाला उपस्थिती …

The post नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री

नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील अर्धा डझन मंत्री पुढील तीन दिवस नाशिकच्या दौर्‍यावर येत आहेत. ना. फडणवीस हे मंगळवारी (दि.30) दौर्‍यावर येत आहेत. ऐन गणेशोत्सवात व्हीव्हीआयपींच्या दौर्‍याने शहर गजबजणार असल्याने यंत्रणा झाडून कामाला लागल्या आहेत. डोंगरे वसतिगृह येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनाला उपस्थिती …

The post नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आज अर्धा डझन मंत्री

मविप्र संस्थेत ‘परिवर्तन’, प्रगतीचा धुव्वा ; 20 वर्षानंतर खांदेपालट

नाशिक : पुढारी ऑनलाइन नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी रात्री उशिरा पर्यंत सुरु होती. अखेर तब्बल 20 वर्षांनंतर संस्थेत खांदेपालट झाली आहे. या निवडणुकीत परिवर्तन पॅनलची सरशी झाली असून प्रगती पॅनलचा धुव्वा उडाला आहे. सरचिटणीपदाच्या मतमोजणीला रात्री अधिक उशीर झाला. यात परिवर्तन पॅनलचे अॅड नितीन बाबूराव ठाकरे यांना 5,396 मते मिळाली …

The post मविप्र संस्थेत 'परिवर्तन', प्रगतीचा धुव्वा ; 20 वर्षानंतर खांदेपालट appeared first on पुढारी.

Continue Reading मविप्र संस्थेत ‘परिवर्तन’, प्रगतीचा धुव्वा ; 20 वर्षानंतर खांदेपालट

जळगाव : मुक्ताईनगर हादरले! महिलेची हत्या करुन कॅरीबॅगमध्ये गुंढाळून फेकला मृतदेह

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सुरु असलेले खुनांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आता मुक्ताईनगर तालुक्यात एका महिलेची अतिशय क्रूरतेने हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुक्ताईनगर ते बऱ्हाणपूर महामार्गवर संत मुक्ताई साखर कारखान्याच्या पुढे …

The post जळगाव : मुक्ताईनगर हादरले! महिलेची हत्या करुन कॅरीबॅगमध्ये गुंढाळून फेकला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगर हादरले! महिलेची हत्या करुन कॅरीबॅगमध्ये गुंढाळून फेकला मृतदेह

नाशिक : ‘मविप्र’चा आज फैसला ; 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्था अर्थात मविप्र पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि.28) मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी 95 टक्के मतदान झाले आहे. 24 जागांसाठी 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. सोमवारी (दि.29) मतमोजणीची प्रक्रिया होणार असून, त्यानंतर ‘मविप्र’च्या पुढील पाच वर्षांच्या कारभार्‍यांवर शिक्कामोर्तब होणार आहे. …

The post नाशिक : ‘मविप्र’चा आज फैसला ; 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘मविप्र’चा आज फैसला ; 56 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद

नाशिक : वासोळ येथे पूर्ववैमनस्यातून कांदा चाळीला आग

देवळा; पुढारी वृत्तसेवा : वासोळ (ता. देवळा) येथे मागील भांडणाचा राग धरून कांदा चाळीला शुक्रवारी (दि. २६) रात्री १२ च्या सुमारास आग लावल्याने एकच खळबळ उडाली. यात सुमारे ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भूषण देविदास आहिरे (रा. वासोळ, ता. देवळा) यांच्या …

The post नाशिक : वासोळ येथे पूर्ववैमनस्यातून कांदा चाळीला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वासोळ येथे पूर्ववैमनस्यातून कांदा चाळीला आग

धुळे : मंत्री उदय सामंत यांच्यासमोर शिंदे गटातील गटबाजीचे प्रदर्शन

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या सत्ता संघर्षात मोठे स्थित्यंतर झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील मंत्री असणारे उदय सामंत यांच्या धुळे दौऱ्यात गटबाजीचे प्रदर्शन झाले. शिवसेनेच्या पदावर असताना शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना विमानतळावर मंत्री सामंत यांचा सत्कार करण्याची संधी मिळाली नाही. या यादीत या पदाधिकाऱ्यांचे नावच नसल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. अखेर विमानतळाच्या …

The post धुळे : मंत्री उदय सामंत यांच्यासमोर शिंदे गटातील गटबाजीचे प्रदर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मंत्री उदय सामंत यांच्यासमोर शिंदे गटातील गटबाजीचे प्रदर्शन

Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 1 जागीच ठार, 1 गंभीर

नाशिक (इगतपुरी) पुढारी वृत्तसेवा मुंबई आग्रा महामार्गावरील इगतपुरी नांदगावसदो फाट्यावर आज शनिवार (दि.27) पहाटेच्या सुमारास एका आयशरने कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत १ जण जागीच ठार झाला तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात आयशर मधील चालक व क्लीनर हे दोघेही अडकले होते. त्यांना दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी …

The post Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 1 जागीच ठार, 1 गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुंबई आग्रा महामार्गावर भीषण अपघात; 1 जागीच ठार, 1 गंभीर

नाशिक : गद्दार हुरळले अन् भाजपशी जुळले-अंबादास दानवे यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘हुरळली मेंढी लागली लांडग्याच्या पाठी’ या म्हणीप्रमाणे गद्दार हुरळले अन् भाजपसोबत जुळले, अशी खोचक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. तसेच दोन वर्षे नव्हे तर लवकरच सरकार कोसळणार असल्याचा दावाही त्यांनी केला. शालिमार येथील शिवसेना भवनमध्ये शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे …

The post नाशिक : गद्दार हुरळले अन् भाजपशी जुळले-अंबादास दानवे यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गद्दार हुरळले अन् भाजपशी जुळले-अंबादास दानवे यांची टीका

नाशिक : लाचखोर बागूलच्या घरातून ‘इतक्या’ कोटींचे घबाड केले हस्तगत

नाशिक, धुळे : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागांतर्गत येणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागातील लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बुधा बागूल यांच्या नाशिक व पुणे येथील घराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून शुक्रवारी (दि.26) झाडाझडती घेण्यात आली. या कारवाईत एसीबीच्या हाती मोठे घबाड लागले आहे. बागूल यांच्या नाशिकमधील राहत्या घरातून 98 लाखांची, तर पुणे येथील घरातून 45 लाखांची रोकड एसीबीच्या …

The post नाशिक : लाचखोर बागूलच्या घरातून 'इतक्या' कोटींचे घबाड केले हस्तगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर बागूलच्या घरातून ‘इतक्या’ कोटींचे घबाड केले हस्तगत