नाशिक: तो घरातून विकत होता गुटखा; ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील वरचेगाव येथील तेलीखुंट, टेलिफोन कॉलनी परिसरातील एका घरात गुटखा विक्री करणाऱ्यावर छापा टाकत चांदवड पोलिसांनी गुटखा, सिगारेटसह तब्बल ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गुटखा विक्री करणारा व्यक्ती पळून गेला. त्याच्याविरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वरचे गावात संजय सोनू सोमवंशी घरात गुटखा विक्री …

The post नाशिक: तो घरातून विकत होता गुटखा; ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: तो घरातून विकत होता गुटखा; ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त

नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक

सिडको : पुढारी वृत्तसेवा अंबड-सातपूर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी भर पावसात मुंबईकडे निघालेला पायी मोर्चा ग्रामीण पोलिसांनी घाटनदेवी येथे थांबवुन त्यांच्या मागण्यांसाठी मनपा आयुक्त कार्यालयात बुधवार (दि.2८) दुपारी १२ वाजता बैठक आयोजित करण्यात आल्याचे पत्र दिले. बैठकीत मागण्या मान्य झाल्या नाही तर मोर्चा मुंबईकडे कूच करणारच असल्याची इशारा अंबड सातपूर प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष …

The post नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रकल्पग्रस्तांचा मोर्चा रोखला; आज आयुक्तांसमवेत बैठक

नाशिक : मुख्यमंत्री सचिवालयात ९९ तक्रारी प्रलंबित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘शासन आपल्या दारी योजने’मधून राज्यातील जनतेला एकाच छताखाली शासन विविध सुविधा उपलब्ध करून देत असताना, शासनाचा भाग असलेल्या जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सचिवालयाची दैना झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील या विभागात दोन महिन्यांपासून ९९ तक्रारी प्रलंबित आहेत. त्यामुळे तक्रारदारांच्या नशिबी न्यायासाठी केवळ अन‌् केवळ प्रतीक्षाच करणे आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून राज्यातील …

The post नाशिक : मुख्यमंत्री सचिवालयात ९९ तक्रारी प्रलंबित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्री सचिवालयात ९९ तक्रारी प्रलंबित

पेठ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पहिल्याच पावसाने पेठ ग्रामीण रुग्णालयाची पुरती दाणादाण उडाल्याचे चित्र बघावयास मिळाले. बाह्यरुग्ण विभाग पाण्याखाली गेल्याने सर्वत्र तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे दुर्गम व अतिदुर्गम भागातून येणाऱ्या आदिवासी रुग्णांसह नातेवाइकांची गैरसोय होत आहे. पेठ ग्रामीण रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचे प्रशासकीय कार्यालय तसेच नवीन मेडिकल लॅबचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. …

The post पेठ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय appeared first on पुढारी.

Continue Reading पेठ ग्रामीण रुग्णालयात रुग्णांसह नातेवाइकांचीही गैरसोय

बीएसआर पक्षाचा इच्छुकांवर डोळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीएसआर) प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी सुरू केली असून, बड्या चेहऱ्यांना गळाला लावण्यासाठी इच्छुकांवर डोळा ठेवण्याची रणनीती पक्षाकडून राबविली जात आहे. बीएसआर पक्षाने महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये विशेषत: ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात फलकबाजी केली असून, आता त्या-त्या …

The post बीएसआर पक्षाचा इच्छुकांवर डोळा appeared first on पुढारी.

Continue Reading बीएसआर पक्षाचा इच्छुकांवर डोळा

शिकवायलाही एकच शिक्षक : जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भव्य इमारत अन‌् प्रशस्त वर्गखोल्या… शिक्षकांची पदेही मंजूर… गरजू विद्यार्थीही उपलब्ध… अशी सर्व सकारात्मक परिस्थिती असतानाही जिल्हा परिषदेच्या एका शाळेतील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांवर केवळ एकाच वर्गामध्ये शिकण्याची वेळ आली असून, या सर्व विद्यार्थ्यांना अवघा एक शिक्षक शिकवत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इगतपुरी तालुक्यातील समनेरे गावातील हे विदारक वास्तव …

The post शिकवायलाही एकच शिक्षक : जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार appeared first on पुढारी.

Continue Reading शिकवायलाही एकच शिक्षक : जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार

Nashik : जनावरांच्या वाहतुकीसाठी विशेष परवाना सक्तीचा, अन्यथा…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जनावरांची वाहतूक करण्यासाठी वाहतूकदारांनी केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ च्या नियम १२५-ई च्या तरतुदीनुसार वाहनांच्या बांधणीमध्ये अपेक्षित बदल करावा. तसेच वाहनांच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करून विशेष परवाना घेऊनच जनावरांची वाहतूक करावी, असे आवाहन प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी केले आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्राण्यांची वाहतूक होत असते. अशा वेळी …

The post Nashik : जनावरांच्या वाहतुकीसाठी विशेष परवाना सक्तीचा, अन्यथा... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : जनावरांच्या वाहतुकीसाठी विशेष परवाना सक्तीचा, अन्यथा…

नाशिकमध्ये ८ जुलैला ‘शासन आपल्या दारी’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ८ जुलै रोजी नाशिकमध्ये ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत नागरिकांना विविध शासकीय योजनांचे लाभ वितरित करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामध्ये जनतेला स्थानिक स्तरावरच एकाच छताखाली विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध …

The post नाशिकमध्ये ८ जुलैला 'शासन आपल्या दारी' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ८ जुलैला ‘शासन आपल्या दारी’

नाशिक : परप्रांतीय विवाहितेच्या खूनाचा उलगडा, संशयित गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर गावातील विधाते गल्लीत सोमवारी (दि. २६) झालेल्या परप्रांतीय विवाहितेच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या नातेवाइकास अवघ्या काही तासांत गजाआड केले. गावाकडील जमिनीच्या वादातून त्याने खून केल्याचे उघड झाले आहे. सीसीटीव्ही व तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने खुनाची उकल केली. अशोक्तीबाई शनिदयाल बैगा (२९, रा. विधाते गल्ली, सातपूर गाव, …

The post नाशिक : परप्रांतीय विवाहितेच्या खूनाचा उलगडा, संशयित गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परप्रांतीय विवाहितेच्या खूनाचा उलगडा, संशयित गजाआड

महाराष्ट्र 11 महिन्यात विदेशी गुंतवणुकीत नंबर एकवर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जळगाव : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र परदेशी गुंवतणुकीत एक नंबर होते. मात्र, मधल्या काळात सरकार बदलल्याने आघाडीच्या काळात महाराष्ट्र मागे पडून गुजरात एक नंबर गेलं. नंतर कर्नाटक एक नंबर गेलं. आता ११ महिन्यात पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र परदेशी गुंवतणूकीत पुन्हा एक नंबरवर आले आहे. राज्यात १ लाख १८ हजार कोटींची परदेशी गुंतवणूक झाल्याचे …

The post महाराष्ट्र 11 महिन्यात विदेशी गुंतवणुकीत नंबर एकवर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र 11 महिन्यात विदेशी गुंतवणुकीत नंबर एकवर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे