खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा पहाटेच्या शपथविधीवर कोणी कोणाची विकेट घेतली यावर चर्चा सुरू असतानाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील यात उडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नाशिक येथील संयुक्त मोर्चा संमेलनात माध्यमांशी बोलताना दानवे यांनी काल-परवा शरद पवार यांनी सत्तेसाठी आम्ही सरकार पाडले, असे म्हटले पण तसे बघितले तर त्यांनी वसंतदादांचे सरकार का पाडले …

The post खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे

अजित दादांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले. त्यांनी स्वत:मधील धडाकेबाजपणा कमी ठेवला असता, तर आज ही परिस्थिती ओेढवली नसती, अशा शब्दांत बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी पवार यांच्यावर टीका केली. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी …

The post अजित दादांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading अजित दादांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले : दादा भुसे

क्रेडिबिलिटी’ असणाऱ्यांनाच उत्तर देतो, वरुण सरदेसाई यांचा नितेश राणेंना टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘क्रेडिबिलिटी असणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायचे असते. ज्याला जे बोलायचे, ते बोलू द्या. कुणीही उठून काहीही बोलेल, सगळ्याच गोष्टींना उत्तरे द्यायची नसतात’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे युवानेते वरुण सरदेसाई यांनी भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात संजय राऊत शकुनी, तर वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यातील …

The post क्रेडिबिलिटी' असणाऱ्यांनाच उत्तर देतो, वरुण सरदेसाई यांचा नितेश राणेंना टोला appeared first on पुढारी.

Continue Reading क्रेडिबिलिटी’ असणाऱ्यांनाच उत्तर देतो, वरुण सरदेसाई यांचा नितेश राणेंना टोला

पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित : निवडणुकांची शक्यता; विकास निधी मुदतीत खर्च करा

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा सर्वसाधारणपणे येत्या तीन ते चार महिन्यांत जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषदेसाठी निवडणूका लागू शकतात. तसेच फेब्रुवारी-2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता प्राप्त झालेल्या निधीचे योग्य नियोजन करुन प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव त्वरीत सादर करुन मागील वर्षांप्रमाणे 100 टक्के निधी खर्च होईल याकडे यंत्रणांनी आतापासूनच विशेष लक्ष द्यावे; अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा …

The post पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित : निवडणुकांची शक्यता; विकास निधी मुदतीत खर्च करा appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित : निवडणुकांची शक्यता; विकास निधी मुदतीत खर्च करा

जळगावात दोन सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी एमपीडीए कायद्याच्या अंतर्गत स्थानबध्द केले आहे. या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रकाश चंद्रकांत कंजर (३४, खंडेरावनगर जळगाव) व सोनू रामेश्वर पांडे (२८, भुसावळ) अशी स्थानबद्ध झालेल्यांची नावे असून त्यांची अनुक्रमे ठाणे व येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. प्रकाश कंजर हा अवैधरीत्या …

The post जळगावात दोन सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात दोन सराईत गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई 

जळगाव : महिलेला ४२ व्या वर्षी मिळाले मातृत्व

जळगाव : जामनेर येथील महिलेला ४२ व्या वर्षी मातृत्व मिळवून देण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाच्या पथकाला यश मिळाले आहे. या महिलेची सिजर शस्त्रक्रिया होऊन तिला सुदृढ मुलगा झाला आहे. यशस्वी उपचार झाल्यानंतर या महिलेला अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांच्या हस्ते रुग्णालयातून निरोप देण्यात आला. जामनेर येथील रहिवासी मुक्ताबाई राजू चौधरी …

The post जळगाव : महिलेला ४२ व्या वर्षी मिळाले मातृत्व appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : महिलेला ४२ व्या वर्षी मिळाले मातृत्व

राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या ‘दिनू डॉन’ला अटक

धुळे : पुढारी वृत्तसेवा राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणारा धुळे तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी दिनेश गायकवाड उर्फ तथाकथित दिनू डॉन याच्या मुसक्या आवळण्यात अखेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाला यश आले आहे. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे बस स्थानकाजवळ त्याला पोलीस पथकाने ताब्यात घेतले आहे. आंतरराज्य टोळी चालवणाऱ्या या दिनेश गायकवाडला अटक करणाऱ्या …

The post राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या 'दिनू डॉन'ला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यभरात मद्य तस्करीचे रॅकेट चालवणाऱ्या ‘दिनू डॉन’ला अटक

संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्यासह शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आयटीआयमध्ये बनावट शिक्षक भरती प्रकरण उघडकीस आले असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात संस्थेच्या अध्यक्ष, संचालक मंडळासह, प्राचार्य व शिक्षकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी प्रवीण श्रीधर पाटील (४८) यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. पाटील यांच्या फिर्यादीनुसार, मालेगाव येथील योगी रामसुरतकुमार शैक्षणिक संस्थेत मे २०१७ …

The post संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्यासह शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राचार्यासह शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल

अवैध मद्य वाहतूकीवर पिंपळनेर पोलिसांची कारवाई

पिंपळनेर (या.साक्री) : पुढारी वृत्तसेवा गुजरात सीमा पिंपळनेर शहरापासून अवघ्या काही किमी अंतरावर असल्याने मोठया प्रमाणात चोरट्या मार्गाने मद्यतस्करी, गोवंश तस्करी, गुटखा तस्करी तसेच अवैधरित्या वृक्षांची कत्तल करून वाहतूकीचे प्रकार नित्याने घडतच आहेत. यावर अनेकदा संबंधित विभागाकडून कारवाई केली जाते. अवैधरित्या होणारी मद्याची चोरटी वाहतूक पिंपळनेर पोलिसांना उघडकीस आणण्यात यश आले  असून सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी …

The post अवैध मद्य वाहतूकीवर पिंपळनेर पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading अवैध मद्य वाहतूकीवर पिंपळनेर पोलिसांची कारवाई

सहा तालुक्यांत ५० टक्क्यांहून अधिक पर्जन्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे गेल्या आठ दिवसांपासून मान्सूनने जोर पकडला आहे. अनेक तालुक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये जूनमधील सरासरीच्या ५० टक्क्यांहून अधिक पर्जन्याची नोंद झाली आहे. पुणे : चांदणी चौकातील ऐन रहदारीत स्टेअरिंग रॉड तुटून टेम्पो ट्रॅव्हलर पलटी यंदाच्या वर्षी लांबलेल्या मान्सूनमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण असताना आठवडाभरापासून राज्यात सर्वदूर त्याने …

The post सहा तालुक्यांत ५० टक्क्यांहून अधिक पर्जन्य appeared first on पुढारी.

Continue Reading सहा तालुक्यांत ५० टक्क्यांहून अधिक पर्जन्य