नाशिक : गुप्तधनाच्या लालसेतूनच कृष्णाचा खून

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : मालेगाव तालुक्यातील पोहाणे येथील नऊवर्षीय कृष्णाच्या खुनाची उकल ग्रामीण पोलिसांनी केली आहे. गुप्तधनाच्या लालसेतून पाच जणांनी मिळून त्याचा गळा चिरून खून केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली असून, एक संशयित फरार असल्याचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोहाणे येथील कृष्णा अनिल सोनवणे (९) हा रविवारपासून …

The post नाशिक : गुप्तधनाच्या लालसेतूनच कृष्णाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुप्तधनाच्या लालसेतूनच कृष्णाचा खून

नाशिक : ते समोरासमोर आले पण नजर मात्र टाळली…

ओझर (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे एकमेकांसमोर आले पण दोघांनी एकमेकाकडे नजर देणे टाळले. निमित्त होते स्व. प्रल्हाद पाटील कराड यांच्या कुटुंबियांची सांत्वन भेट. निफाड सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा जेष्ठ नेते प्रल्हाद पाटील कराड यांचे नुकतेच निधन झाले. स्व. प्रल्हाद पाटील यांचे …

The post नाशिक : ते समोरासमोर आले पण नजर मात्र टाळली... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ते समोरासमोर आले पण नजर मात्र टाळली…

Nashik : लासलगावी पेट्रोलपंपावर चाकूचा धाक दाखवत २६ हजारांची लूट

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथील साईबाबा पेट्रोल पंपावर चाकूचा धाक दाखवत सव्वीस हजार रुपये लूटून नेल्याची घटना (दि. २१) रात्री सव्वा अकरा वाजता घडली. या प्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भरवस फाटा येथील साईबाबा पेट्रोल पंपावर रात्री सव्वा अकरा …

The post Nashik : लासलगावी पेट्रोलपंपावर चाकूचा धाक दाखवत २६ हजारांची लूट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लासलगावी पेट्रोलपंपावर चाकूचा धाक दाखवत २६ हजारांची लूट

भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी नीलेश माळी यांची निवड

नंदुरबार : भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी अखेर नीलेश श्रीराम माळी यांची निवड झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती घोषित केली. अनेक महिन्यांपासून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष पद कोणाला दिले जाणार याविषयीची उत्सुकता टांगणीला होती. जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमध्येही जिल्हाध्यक्ष पद मिळाविण्यासाठी स्पर्धा होती. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पद सोडून भाजपात आलेले डॉक्टर …

The post भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी नीलेश माळी यांची निवड appeared first on पुढारी.

Continue Reading भारतीय जनता पक्षाच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी नीलेश माळी यांची निवड

नाशिकवर पावसाची वक्रदृष्टी, जिल्हावासीय चिंतातुर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात एकीकडे दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने नाशिकवर वक्रदृष्टी केली आहे. जुलैचा अखेरचा टप्पा सुरू झाला असतानाही जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, जिल्ह्याला शनिवारी (दि.२२) येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. आठ दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र व विदर्भाला पावसाने तडाखा दिला आहे. सलगच्या पावसामुळे …

The post नाशिकवर पावसाची वक्रदृष्टी, जिल्हावासीय चिंतातुर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकवर पावसाची वक्रदृष्टी, जिल्हावासीय चिंतातुर

नाशिक : सरकार मान्य देशी दारूच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला,

नांदूर शिंगोटे (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे येथील निमोण नाका परिसरात असणाऱ्या सरकारमान्य देशी दारू दुकानचे कुलूप तोडून चोरट्यांनी चक्क 40 बॉक्स लांबविले. याबाबत सविस्तर होत असे की, या ठिकाणी सरकार मान्य देशी दारूचे दुकान असून नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद केल्यानंतर दुकानदार घरी गेला. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी देशी दारूच्या पाठीमागील दरवाजाचे …

The post नाशिक : सरकार मान्य देशी दारूच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला, appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सरकार मान्य देशी दारूच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला,

नाशिक : २० गुंठे काकडीतून शेतकऱ्याने घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न

नांदगाव (जि. नाशिक) : सचिन बैरागी तालुक्यातील आमोदे येथील युवा शेतकरी निवृत्ती पुंडलिक पगार यांनी काकडी पिकाच्या माध्यमातून तब्बल साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न घेतले. 20 गुंठे शेडनेटमध्ये काकडीची लागवड केली होती. ३८ दिवसांनंतर काकडीचे उत्पन्नदेखील सुरू झाले. या काकडीच्या उत्पन्नातून तीन महिन्यांत सुमारे साडेचार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न त्यांनी घेतले. पगार यांनी आपली पारंपरिक …

The post नाशिक : २० गुंठे काकडीतून शेतकऱ्याने घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : २० गुंठे काकडीतून शेतकऱ्याने घेतले साडेचार लाखांचे उत्पन्न

नाशिक शहरातील उद्यानांत उभारणार ‘ऑक्सिजन पॉकेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या उद्यान विभागाकडून शहरातील प्रमुख उद्यानांमध्ये ‘आॅक्सिजन पॉकेट’ उभारले जाणार असून, उद्यान विभाग त्यादृष्टीने कामाला लागला आहे. नाशिकरोड, पूर्व, पश्चिम, सातपूर, पंचवटी, नवीन नाशिक या विभागांत प्रत्येकी एक याप्रमाणे ऑक्सिजन पॉकेट निर्माण केले जाणार आहे. एका पॉकेटमध्ये सुमारे २५ ते ३० हजार वृक्षांची लागवड केली जाणार असल्याची माहिती उद्यान विभागाचे नवनियुक्त …

The post नाशिक शहरातील उद्यानांत उभारणार 'ऑक्सिजन पॉकेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरातील उद्यानांत उभारणार ‘ऑक्सिजन पॉकेट

इर्शाळवाडीच्या घटनेनंतर सप्तशृंगीगडाचा प्रश्न ऐरणीवर

सप्तशृंगगड (जि. नाशिक) : तुषार बर्डे श्रीक्षेत्र सप्तशृंगगड हे समुद्रसपाटीपासून पाच हजार फूट उंचीवर वसलेले तीर्थक्षेत्र आहे. सप्तशृंगी गाव संपूर्ण डोंगर रांगेत वसलेले असल्याने दरड क्षेत्र म्हणून शासनाने जाहीर केले आहे. रायगड जिल्ह्यात दरड कोसळून संपूर्ण गाव त्याखाली दबले गेल्याची घटना घडल्यानंतर सप्तशृंगगडाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत ग्रामस्थांकडून शासनाकडे उपाययोजना करण्याबाबत रेटा वाढला …

The post इर्शाळवाडीच्या घटनेनंतर सप्तशृंगीगडाचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading इर्शाळवाडीच्या घटनेनंतर सप्तशृंगीगडाचा प्रश्न ऐरणीवर

नाशिक : शेतात जातो, म्हणून घराबाहेर पडला; पाच दिवसांनी आढळला मृतदेह

मालेगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  तालुक्यातील पोहोणे येथील बेपत्ता मुलाचा पाच दिवसांनंतर संशयास्पदरीत्या मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, कृष्णा अनिल सोनवणे (९) हा १६ तारखेला शेतात जातो, म्हणून घराबाहेर पडला. मात्र, तो नंतर परत आलाच नाही. कुटुंबीयांनी शेतशिवारात शोध घेतल्यानंतरही तो मिळून न आल्याने अखेर वडनेर खाकुर्डी पोलिस …

The post नाशिक : शेतात जातो, म्हणून घराबाहेर पडला; पाच दिवसांनी आढळला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतात जातो, म्हणून घराबाहेर पडला; पाच दिवसांनी आढळला मृतदेह