नाशिक क्राईम : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का प्रस्तावित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात गेल्या दहा दिवसांत तीन घटनांमध्ये गुन्हेगारांनी वाहनांची तोडफोड, जाळपोळ करीत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांचा धाक नसल्यागत गुन्हेगार सर्रास गुन्हे करीत असल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, नाशिकरोड येथे तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. सोमवारी (दि.२४) विहितगावात पंधरा वाहनांची तोडफोड व जाळपोळीची …

The post नाशिक क्राईम : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का प्रस्तावित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : वाहनांची तोडफोड करणाऱ्यांवर मोक्का प्रस्तावित

टोलनाके फोडणे सोपे, त्याला अक्कल लागत नाही : चित्रा वाघ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जनतेच्या पैशांमधून महामार्गावर टोलानाके बांधले जातात. हे टोलनाके फोडणे फार सोपे आहे. फोडायला अक्कल लागत नाही परंतु जोडायला आणि बनवायला मात्र अक्कल लागते. त्यामुळे काहीतरी बनवायला शिकले पाहिजे, असा टोला भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ मनसे नेते अमित ठाकरे व त्यांच्या कार्यकर्त्यांना लगावला. मंत्रिमंडळ विस्तारावर बोलताना येणाऱ्या दिवसांत नक्की महिला …

The post टोलनाके फोडणे सोपे, त्याला अक्कल लागत नाही : चित्रा वाघ appeared first on पुढारी.

Continue Reading टोलनाके फोडणे सोपे, त्याला अक्कल लागत नाही : चित्रा वाघ

नाशिक : निफाडमध्ये युरियाचा काळा बाजार, मुंबईला जाणारा ट्रक पकडला

नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवार पहाटे 1 वाजेच्या सुमारास निफाड तालुक्यातील भरवस फाटा परिसरात छापा मारून काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा 20 लाख रुपये किंमतीचा युरिया खताचा मोठा साठा ताब्यात घेतला. या बाबत मिळालेल्या अधिक माहिती नुसार निफाड तालुक्यातील लासलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या भरवस फाटा नांदगाव रस्त्यावरील एका  वस्तीवर केंद्र शासन अनुदानित प्रधानमंत्री भारतीय …

The post नाशिक : निफाडमध्ये युरियाचा काळा बाजार, मुंबईला जाणारा ट्रक पकडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : निफाडमध्ये युरियाचा काळा बाजार, मुंबईला जाणारा ट्रक पकडला

सौर ऊर्जा क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल : ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सौर ऊर्जा क्षेत्राचे भवितव्य उज्ज्वल असून, येत्या 50 वर्षांत या क्षेत्राला मोठी मागणी वाढणार आहे. केमिकल, फार्मा, हायड्रोजन यात भविष्यात भारत जगाचे नेतृत्व करेल. चीनवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा आणि रसायने व खत राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी केले. सातपूर …

The post सौर ऊर्जा क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल : ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा appeared first on पुढारी.

Continue Reading सौर ऊर्जा क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करेल : ऊर्जा राज्यमंत्री भगवंत खुबा

नाशिक : पोलिस उपआयुक्त, सहायक आयुक्तांची उचलबांगडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील परिमंडळ दोनमधील गंभीर गुन्हे आणि गुन्हेगार वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय पदाधिकाऱ्यांकडून ओरड होत आहे. त्यामुळे पोलिसांवर गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा दबाव असून, पोलिस आयुक्तांनी प्रशासकीय कारण सांगत पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी आणि सहायक आयुक्त अंबादास भुसारे यांची मुख्यालयात बदली केली आहे. तर उपआयुक्तपदी मोनिका राऊत आणि सहायक पोलिस आयुक्तपदी आनंदा …

The post नाशिक : पोलिस उपआयुक्त, सहायक आयुक्तांची उचलबांगडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस उपआयुक्त, सहायक आयुक्तांची उचलबांगडी

नाशिक : नांदगावला भव्यदिव्य शिवसृष्टीचे काम प्रगतिपथावर

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून नांदगावला भव्यदिव्य शिवसृष्टी उभारली जात असून, सध्या नियोजित जागेवर प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. शिवसृष्टीमुळे नांदगावच्या सौंदर्यात भर पडणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शहरातील शिवसृष्टीचे नूतनीकरण झाले होते. त्यावेळी कांदे यांनी लवकरच भव्यदिव्य शिवसृष्टी उभारण्यात येईल, असा शब्द नांदगावकर आणि छत्रपती संभाजीराजे यांना दिला होता. …

The post नाशिक : नांदगावला भव्यदिव्य शिवसृष्टीचे काम प्रगतिपथावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावला भव्यदिव्य शिवसृष्टीचे काम प्रगतिपथावर

नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड 

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा सोमवारी पहाटे विहीतगाव येथे दुचाकी, चारचाकी वाहनांची तोडफोड करून जाळण्याची घटना घडली होती त्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहाय्यक पोलीस आयुक्त भुसारे यांची यांची उचलबांगडी केली होती. मात्र विहितगावच्या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा एकदा धोंगडे नगर परिसरात पुन्हा चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने नाशिक …

The post नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड 

नाशिक : घोटी-खैरगाव मार्गावर रेशनचा सहा लाखांचा तांदूळ पकडला 

घोटी : पुढारी वृत्तसेवा रेशनचा काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जाणारा सहा लाख ३६ हजार रुपयांचा तांदूळ घोटी पोलिसांनी सापळा रचून जप्त केला. पोलिसांनी तिघांना अटक केली असून, अन्य दोघे फरार आहेत. घोटी-खैरगाव मार्गावर आयशर (एमएच १७ एजी ५६६६) वाहनातून रेशनचा काळ्या बाजारात विक्रीसाठी तांदूळ येणार असल्याची माहिती नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक शाहजी उमाप यांना मिळाली …

The post नाशिक : घोटी-खैरगाव मार्गावर रेशनचा सहा लाखांचा तांदूळ पकडला  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : घोटी-खैरगाव मार्गावर रेशनचा सहा लाखांचा तांदूळ पकडला 

नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवस थांबलेल्या पावसाचा जोर सोमवारी (दि. २४) वाढला. पहाटेपासून ते दुपारी १२ पर्यंत मध्यम ते जोरदार सरी बरसल्या. त्यानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळनंतर पुन्हा एकदा हजेरी लावली. त्यामुळे कार्यालयांमधून घराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय झाली. चालू महिन्याच्या प्रारंभी दडी मारून बसलेल्या पावसाने दोन दिवसांपासून हजेरी लावली आहे. शहर व परिसरात …

The post नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पावसाचा जोर वाढला

नाशिकच्या विहितगावला दोघा गुडांनी पाच ते सहा दुचाकी जाळल्या

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा विहितगावमध्ये दोघा गुंडांनी मथुरा चौक येथील रामकृष्ण हरी प्राईड सोसायटीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच ते सहा दुचाकी ज्वलनशिल पदार्थ टाकून जाळल्या. तसेच उभ्या असलेल्या एक टेम्पोची काच फोडून रस्त्याने जाणाऱ्या इतर वाहनांवर हल्ला करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विहितगाव येथील मथुरा चौकात रामकृष्ण हरी …

The post नाशिकच्या विहितगावला दोघा गुडांनी पाच ते सहा दुचाकी जाळल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या विहितगावला दोघा गुडांनी पाच ते सहा दुचाकी जाळल्या