Nashik : ‘त्या’ चौघा मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

नाशिक (वणी): पुढारी वृत्तसेवा वणी सापुतारा रस्त्यावरील अपघातातील मृत झालेल्या चौघा मित्रांवर आज (दि. 1) एकाचवेळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी धडपड करणा-या तरुणांवर नियतीने अशाप्रकारे घाला घातल्याने संपुर्ण शहर शोकसागरात बुडालं आहे. काल (दि. ३०) सायंकाळी वणी सापुतारा रस्त्यावर भीषण अपघात झाला. त्यात वणी येथील विनायक गोविंद क्षिरसागर (३७), योगेश दिलीप …

The post Nashik : 'त्या' चौघा मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : ‘त्या’ चौघा मित्रांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार

मुंबईसारखं आता नाशिक रेल्वेस्थानकातही पॉड हॉटेल

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहे. पॉड हॉटेल ही संकल्पना त्यामधलीच एक असून एक दिवसासाठी शहरात मुक्कामी येणाऱ्या शासकीय नोकरदार तसेच छोट्या व्यावसायिकांना हॉटेल अतिशय उपयुक्त ठरेल, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. नाशिकरोड रेल्वेस्थानकातील पॉड हॉटेलचे उद्घाटन रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते शुक्रवारी …

The post मुंबईसारखं आता नाशिक रेल्वेस्थानकातही पॉड हॉटेल appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबईसारखं आता नाशिक रेल्वेस्थानकातही पॉड हॉटेल

Nashik : त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसाने झोडपले

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभरात ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. अशातच आज (दि.1) त्र्यंबकेश्वर येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसाने त्र्यंबकला मेनरोड तेलीगल्ली परिसरात पूर आला असून भाजी मंडईत पाणी घुसले आहे. अचानक पावसाने हजेरी लावल्याने यावेळी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. नाले सफाई न झाल्याने पहिल्याच पावसात गल्लीबोळात पाणी …

The post Nashik : त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसाने झोडपले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वरला मुसळधार पावसाने झोडपले

नाशिक : एपीआय दातीर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा गुन्ह्याच्या तपासाकामी जात असताना जळगाव जिल्ह्यात पोलिस वाहनावर झाड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या नाशिक येथील रहिवासी व जळगाव जिल्ह्यात कार्यरत एपीआय सुदर्शन दातीर यांच्यावर अंबड गावातील स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या नातेवाइकांसह शासकीय अधिकारी, विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील व्यक्ती व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जळगाव …

The post नाशिक : एपीआय दातीर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एपीआय दातीर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नाशिकमध्ये वाहतूक नियमनासाठी आता ‘ट्रॅफिक वॉर्डन’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘वाहतूक कोंडी आणि नाशिककर’ असे समीकरण शहरात रुजण्यास सुरुवात झाली आहे. प्रमुख रस्त्यांसह चौकात नियमित होणारी कोंडी फोडण्यासाठी तसेच वाहतुकीच्या निवारणासाठी ‘ट्रॅफिक वॉर्डन’ च्या नियुक्तीचा निर्णय पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी घेतला आहे. हे ‘ट्रॅफिक वॉर्डन’ वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीला तैनात असणार आहे. महापालिका क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांसह महामार्गानुसार २२०० …

The post नाशिकमध्ये वाहतूक नियमनासाठी आता 'ट्रॅफिक वॉर्डन' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वाहतूक नियमनासाठी आता ‘ट्रॅफिक वॉर्डन’

डंके की चोट पे सांगतो मी मराठा, शरद पवार जातीयवादी : तुषार भोसले यांची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर माझे आडनाव भोसले नसल्याच्या काही पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. जेव्हा मी यामागच्या मास्टरमाइंडचा शोध घेतला तेव्हा एकादशीच्या दिवशी मला शरद पवार हेच मास्टरमाइंड असल्याचे समजले. त्यामुळे मी शरद पवार यांना डंके की चोट पे सांगतो की, मी मराठा आहे, अशा शब्दांत भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार …

The post डंके की चोट पे सांगतो मी मराठा, शरद पवार जातीयवादी : तुषार भोसले यांची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading डंके की चोट पे सांगतो मी मराठा, शरद पवार जातीयवादी : तुषार भोसले यांची टीका

नाशिक शहरात झळकले गुलशनाबादचे फलक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह उपनगरांमध्ये बकरी ईदच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स झळकले. मात्र, सारडा सर्कल येथील बकरी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर नाशिकऐवजी शहराचा गुलशनाबाद, असा उल्लेख करण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. ‌या प्रकरणी पोलिसांकडून गंभीर पावले उचलली जात आहेत. मुघल काळात नाशिकचे नाव गुलशनाबाद असे होते. मात्र, त्यानंतर पेशवाईच्या काळात …

The post नाशिक शहरात झळकले गुलशनाबादचे फलक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात झळकले गुलशनाबादचे फलक

खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा पहाटेच्या शपथविधीवर कोणी कोणाची विकेट घेतली यावर चर्चा सुरू असतानाच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीदेखील यात उडी घेतली आहे. भारतीय जनता पार्टीच्या नाशिक येथील संयुक्त मोर्चा संमेलनात माध्यमांशी बोलताना दानवे यांनी काल-परवा शरद पवार यांनी सत्तेसाठी आम्ही सरकार पाडले, असे म्हटले पण तसे बघितले तर त्यांनी वसंतदादांचे सरकार का पाडले …

The post खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे appeared first on पुढारी.

Continue Reading खऱ्या शिवसेनेसोबत आमची सत्ता : रावसाहेब दानवे

अजित दादांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले : दादा भुसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले. त्यांनी स्वत:मधील धडाकेबाजपणा कमी ठेवला असता, तर आज ही परिस्थिती ओेढवली नसती, अशा शब्दांत बंदरे व खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी पवार यांच्यावर टीका केली. मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी …

The post अजित दादांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले : दादा भुसे appeared first on पुढारी.

Continue Reading अजित दादांनी सत्तेत असताना आम्हाला दूर ठेवले : दादा भुसे

क्रेडिबिलिटी’ असणाऱ्यांनाच उत्तर देतो, वरुण सरदेसाई यांचा नितेश राणेंना टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘क्रेडिबिलिटी असणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायचे असते. ज्याला जे बोलायचे, ते बोलू द्या. कुणीही उठून काहीही बोलेल, सगळ्याच गोष्टींना उत्तरे द्यायची नसतात’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे युवानेते वरुण सरदेसाई यांनी भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात संजय राऊत शकुनी, तर वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यातील …

The post क्रेडिबिलिटी' असणाऱ्यांनाच उत्तर देतो, वरुण सरदेसाई यांचा नितेश राणेंना टोला appeared first on पुढारी.

Continue Reading क्रेडिबिलिटी’ असणाऱ्यांनाच उत्तर देतो, वरुण सरदेसाई यांचा नितेश राणेंना टोला