शासकीय योजनांचा लाभ घेणे झाले सुलभ : साडेसातशे तक्रारींचे निराकरण

नाशिक : नितीन रणशूर आदिवासी विकास विभागाने २६ जानेवारी २०२३ अर्थात प्रजासत्ताक दिनापासून सुरू केलेल्या ‘1800 267 0007’ या टोल फ्री क्रमांकाची (Toll free number) व्याप्ती राज्यात सर्वदूर पोहोचली आहे. गेल्या सहा महिन्यांत तब्बल साडेसातशे तक्रारींचे निराकरण कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी केले. त्यामुळे हा टोल फ्री क्रमांक आदिवासी बांधवांसाठी मार्गदर्शक ठरत असून, दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी …

The post शासकीय योजनांचा लाभ घेणे झाले सुलभ : साडेसातशे तक्रारींचे निराकरण appeared first on पुढारी.

Continue Reading शासकीय योजनांचा लाभ घेणे झाले सुलभ : साडेसातशे तक्रारींचे निराकरण

राज्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक, नाशिकला ठेंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवी मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, सातारा, रायगड, नंदुरबार आदी जिल्ह्यांमध्ये तब्बल ४० हजार कोटींची नवी गुंतवणूक केली जाणार असून, त्यातून सुमारे १.२० लाख रोजगारनिर्मिती होणार असल्याचे राज्याच्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मात्र, सुवर्णत्रिकोणात स्थान असलेल्या नाशिकला ठेंगा दाखविण्यात आल्याने उद्योग क्षेत्रात नाराजीचा सूर व्यक्त केला जात …

The post राज्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक, नाशिकला ठेंगा appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यात ४० हजार कोटींची गुंतवणूक, नाशिकला ठेंगा

जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळले, अधिकाऱ्यासह कर्मचारी ठार

जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळून झालेल्या अपघातात पोलीस अधिकार्‍यासह चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना एरंडोल शहराजवळ गुरुवारी (दि. २९ ) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत इतर तीन कर्मचाऱ्यांना देखील दुखापत झाली आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी जळगाव गुन्हे …

The post जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळले, अधिकाऱ्यासह कर्मचारी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पोलिसांच्या वाहनावर झाड कोसळले, अधिकाऱ्यासह कर्मचारी ठार

नाशिक : कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्टवर सात नवे विश्वस्त

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा श्री कपालेश्वर महादेव मंदिर देवस्थानच्या विश्वस्तपदी ७ सदस्यांची नियुक्ती २ वर्षांच्या कालावधीसाठी धर्मादाय सहआयुक्त टी. एस. अकाली यांनी जाहीर केली. धर्मादाय सहआयुक्त कार्यालयातून विश्वस्तपदाच्या अर्ज सादरीकरणासाठी दि. २४ एप्रिल रोजी पत्रक काढण्यात आले होते. या विश्वस्तपदाकरिता अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ मे होती. यावेळी शहरभरातून सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, …

The post नाशिक : कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्टवर सात नवे विश्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कपालेश्वर महादेव मंदिर ट्रस्टवर सात नवे विश्वस्त

नाशिक : २५ लाखांच्या खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सपकाळ नॉलेज हबच्या प्राध्यापकाचे अपहरण करून जिवंत सोडण्याच्या बदल्यात 25 लाखांची खंडणी मागितल्याचा गुन्हा त्र्यंबक पोलिस ठाण्यात सहा अनोळखी खंडणीखोरांविरुद्ध नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हसरूळ येथे सध्या वास्तव्यास असलेले प्रा. हरीशकुमार क्रिष्णन पद्यनाभन (वय 38) यांना १२ जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास ते सपकाळ नॉलेज हब महाविद्यालयात …

The post नाशिक : २५ लाखांच्या खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : २५ लाखांच्या खंडणीसाठी प्राध्यापकाचे अपहरण

नाशिक : गुटखा तस्कर तुषार जगतापला इगतपुरी न्यायालयाने केला जामीन मंजूर

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृतसेवा गुटखा तस्करी प्रकरणात अटक केल्यानंतर तुषार जगतापला इगतपुरी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला आहे. महिनाभरापूर्वी इगतपुरीत सव्वा कोटी रुपयांचा गुटखा हस्तगत केल्याच्या गुन्ह्यातील तपासात जगतापचे मोठे ‘नेटवर्क’ उघड झाले आहे. बुधवारी सांयकाळी तुषार जगताप याला इगतपुरी न्यायालयात हजर केल्यावर सरकारी वकीलांनी त्यास तीन दिवसांची पोलीस …

The post नाशिक : गुटखा तस्कर तुषार जगतापला इगतपुरी न्यायालयाने केला जामीन मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुटखा तस्कर तुषार जगतापला इगतपुरी न्यायालयाने केला जामीन मंजूर

Nashik Bakri Eid : देशाच्या प्रगती, एकात्मतेसाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद गुरुवारी (दि. २९) पारंपरिक व धार्मिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. खतीब-ए-नाशिक हाफिज हिसामुद्दीन अशरफी यांनी ऐतिहासिक शाहजहानी ईदगाह मैदानावर रिमझिम पावसात उपस्थित हजारो मुस्लीम बांधवांचे नेतृत्व करीत ईदची विशेष नमाज अदा केली. तत्पूर्वी नूर मोहम्मद यांनी पैगंबर साहेबांवर आधारित स्तुतिकाव्य प्रस्तुत केले व मौलाना मेहबूब …

The post Nashik Bakri Eid : देशाच्या प्रगती, एकात्मतेसाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Bakri Eid : देशाच्या प्रगती, एकात्मतेसाठी मुस्लीम बांधवांची प्रार्थना

जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, तिघांना जन्मठेप

जळगाव : वडीलोपार्जीत शेतजमिन नावावर करुन देण्यासाठी सख्ख्या भावासह त्याचा शालक व दोन मित्रांनी भावावर प्राणघातक हल्ला करुन त्याचा खूनाचा प्रयत्न केला होता. ही घटना पाचोरा तालुक्यात घडली होती. याप्रकरणात १४ जणांची साक्ष महत्वपुर्ण ठरली असून, न्यायालयाने तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पाचोरा तालुक्यातील लोहारा दूरक्षेत्र अंतर्गत पिंपळगाव हरे. पोलीस ठाण्यात १ जून २०१३ …

The post जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, तिघांना जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेत जमिनीसाठी भावाच्या हत्येचा प्रयत्न, तिघांना जन्मठेप

Jalgaon : भडगाव तालुक्यातील जवानाला पश्चिम बंगालमध्ये वीर मरण

जळगाव : भारत-बांगलादेश सीमेजवळ पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बजावत असतांना भडगाव तालुक्यातील गुढे येथील सैन्य दलातील जवानाला वीरमरण आले आहे. राहुल श्रावण माळी (वय ३४) असे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. ही घटना भडगाव तालुक्यात कळताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. भडगाव तालुक्यातील गुढे येथील सामाजिक कार्यकर्ते तथा श्री संत सावता महाराज पंच कमिटीचे सदस्य श्रावण …

The post Jalgaon : भडगाव तालुक्यातील जवानाला पश्चिम बंगालमध्ये वीर मरण appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : भडगाव तालुक्यातील जवानाला पश्चिम बंगालमध्ये वीर मरण

पुढारी इम्पॅक्ट : गणवेशाची फाइल घेऊन स्वत: शिक्षणाधिकारी फिरले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘मनपाचे विद्यार्थी १५ दिवसानंतरही गणवेशाविनाच’ अशा आशयाचे वृत्त दै. पुढारीमध्ये बुधवारी (दि.२८) प्रसिद्ध होताच महापालिकेची यंत्रणा कामाला लागल्याचे दिसून आले. गणवेशासाठी लागणाऱ्या निधीच्या फाइलचा प्रवास तत्काळ व्हावा यासाठी नवे शिक्षणाधिकारी बी. टी. पाटील यांनी स्वत: लेखा विभागाकडे फाइल घेवून जात त्यास मंजुरी मिळवून प्रभारी आयुक्तांकडे नेली. तसेच शुक्रवारपर्यंत (३०) गणवेशाचा निधी …

The post पुढारी इम्पॅक्ट : गणवेशाची फाइल घेऊन स्वत: शिक्षणाधिकारी फिरले appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी इम्पॅक्ट : गणवेशाची फाइल घेऊन स्वत: शिक्षणाधिकारी फिरले