Murder : कंडारी गावात पूर्व वैमानस्यातून दोन सख्ख्या भावांचा खून

पुढारी वृत्तसेवा : भुसावळ शहराला लागून असलेल्या कंडारी गावात पूर्व वैमानस्यातून दोन सख्ख्या भावांचा खून रात्री साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास गावातील मुख्य रस्त्यावर झाला. कंडारी गावातील मुख्य रस्ता असलेल्या आयडियल मेन्स पार्लर या दुकानात समोरील चौकात रात्री साडेदहा वाजेनंतर शांताराम साळुंखे व राकेश साळुंखे या दोन्ही सख्या भावांचा खून झाल्याची घटना घडली. तर विकी …

The post Murder : कंडारी गावात पूर्व वैमानस्यातून दोन सख्ख्या भावांचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : कंडारी गावात पूर्व वैमानस्यातून दोन सख्ख्या भावांचा खून

Nashik Murder : बाचाबाचीतून मित्राचा भोसकून खून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा किरकोळ बाचाबाचीतून दोघांनी मिळून एका मित्राचा खून केल्याची घटना शिवाजीनगर परिसरात घडली. या घटनेनंतर दोघांनी जखमी मित्रास जिल्हा रुग्णालयात दाखल केले व अपघातात मित्र गंभीर जखमी झाल्याचे सांगितले. मात्र, अंबड पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला व पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर खुनाचा गुन्हा उघडकीस आला. विश्वनाथ ऊर्फ बबलू भीमराव …

The post Nashik Murder : बाचाबाचीतून मित्राचा भोसकून खून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Murder : बाचाबाचीतून मित्राचा भोसकून खून

नाशिक क्राईम : आठवले खूनातील पाच संशयितांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा जुने सिडको भागातील छत्रपती शिवाजी चौक शॉपिंग सेंटर येथे गुरुवारी (दि. 24) सायंकाळी पावणेपाचच्या दरम्यान संदीप आठवले या तरुणाचा खून करणाऱ्या पाच संशयितांना न्यायालयात उभे केले असता त्यांना सोमवार (दि.२८)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली, तर तिघा अल्पवयीनांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली. मृत संदीप हा त्याच्या भावासह शॉपिंग सेंटर येथे जाताना …

The post नाशिक क्राईम : आठवले खूनातील पाच संशयितांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : आठवले खूनातील पाच संशयितांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी

Nashik Crime : …अन् अंबडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शुभमचा डाव फसला

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा अंबडच्या महालक्ष्मीनगर परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या मयूर दातीर खून प्रकरणातील संशयित करण कडूस्कर याला धारदार शस्त्र पुरवणाऱ्या पाचव्या संशयित शुभम दातीर (२२, रा. अंबड) याला पोलिसांनी अटक केली. मयुरचा खुन कडुस्करकडून झाल्यानंतर तो गजाआड जाताच अंबड भागात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शुभमचा डाव पोलिसांनी अचूक दिशेने तपास करत उधळून लावला. अंबडच्या महालक्ष्मीनगर …

The post Nashik Crime : ...अन् अंबडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शुभमचा डाव फसला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : …अन् अंबडमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्याचा शुभमचा डाव फसला

Nashik Murder : चाकूचे छातीवर व पोटात वार करुन युवकाचा खून

नाशिक (सिडको)  : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये खूनाचे सत्र सुरुच असून आज अंबड गाव व परिसरात महालक्ष्मी नगर येथे हनुमान मंदिर जवळ मयुर दातीर (२०) या युवकाचा खून झाला आहे. मोटारसायकलवर आलेल्या तिघांनी मयुरच्या छातीवर व पोटावर चाकुने वार करत त्याची हत्या केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे नाशिकमध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत …

The post Nashik Murder : चाकूचे छातीवर व पोटात वार करुन युवकाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Murder : चाकूचे छातीवर व पोटात वार करुन युवकाचा खून

जळगाव : पैशांवरुन झालेल्या वादातून भावाचाच केला खून

जळगाव : पुढारी वृत्तसेवा घरात पैसे देणे घेण्यावरून दोघा भावांमध्ये झालेला वाद विकोपाला जावून भावाने भावाचा खून केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड वस्ती भागात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुखा मानकू शिंदे (वय-४५) रा. पुर्णाड वस्ती ता. मुक्ताईनगर असे …

The post जळगाव : पैशांवरुन झालेल्या वादातून भावाचाच केला खून appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : पैशांवरुन झालेल्या वादातून भावाचाच केला खून

गाढ झोपेत असताना घातला घाव, साडूने केली साडूची हत्त्या

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी सुरगाणा येथून जवळच असलेल्या सुर्यगड येथील माजी सरपंच मनोहर राऊत (४५) यांची हत्या त्यांच्याच साडूने केल्याची घटना आज पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान घडली आहे. तर मयत राऊत यांची पत्नी देखील हल्ल्यात गंभीर जखमी झाली असून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. Murder मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी भास्कर पवार आणि मयत …

The post गाढ झोपेत असताना घातला घाव, साडूने केली साडूची हत्त्या appeared first on पुढारी.

Continue Reading गाढ झोपेत असताना घातला घाव, साडूने केली साडूची हत्त्या

Nashik Crime : अंबडमधील मोक्कातील १३ संशयितांना पोलिस कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सराईत गुन्हेगार राकेश कोष्टीवरील प्राणघातक हल्ल्या प्रकरणी संशयितांविरोधात मोक्का कायद्यानुसार कारवाई करत शहर पोलिसांनी १४ पैकी १३ गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने मंगळवार (दि. १)पर्यंत पाेलिस कोठडी सुनावली आहे. सिडकोतील बाजीप्रभू चौकात राकेश कोष्टीवर गोळीबार करून त्यास जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्चस्ववादातील या प्रकारात सराईत गुन्हेगारांचा समावेश होता. शहर …

The post Nashik Crime : अंबडमधील मोक्कातील १३ संशयितांना पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : अंबडमधील मोक्कातील १३ संशयितांना पोलिस कोठडी

नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चाैघांना अटक

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा उपनगर पोलिस स्टेशनच्या हद्दीत शनिवारी (दि. 22) रात्री आठ वाजता झालेल्या एका युवकाच्या खून प्रकरणी उपनगर पोलिसांनी चार हल्लेखोरांना अटक केली असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नाशिक-पुणे महामार्गावर असलेल्या बोधलेनगर येथे एका दुकानात कामाला असलेल्या तुषार एकनाथ चौरे या युवकावर चार जणांच्या टोळक्याने शस्त्राने वार करून त्याची हत्या केली …

The post नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चाैघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : युवकाच्या हत्येप्रकरणी चाैघांना अटक

नाशिक : इंदिरानगरमध्ये युवकाचा निर्घृण खून

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : अत्यंत वर्दळीच्या इंदिरानगर भागात मंगळवारी (दि. ११) दुपारी दीड वाजेच्या सुमारास युवकाचा निर्घुण खून झाला. दुचाकीवरुन आलेल्या पाच ते सहा जणांनी एकाचा पाठलाग करित काही क्षणात त्याच्यावर सपासप वार केलेत. भरदिवसा झालेल्या थरारक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षदर्शी पोलीस पाटील संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयगाव भागात …

The post नाशिक : इंदिरानगरमध्ये युवकाचा निर्घृण खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इंदिरानगरमध्ये युवकाचा निर्घृण खून