Nashik Crime : येवला रस्ता लुटीतील पाच संशयित गुजरातमध्ये जेरबंद

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा कांदा व्यापार्‍याचा कॅशियर आणि त्याचा सहकारी साडेसात लाख रुपयांची रक्कम घेऊन जात असताना येवला-अंदरसूल रस्त्यावर रक्कम लुटीच्या प्रयत्नात दुचाकी घसरून एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाला होता. या अयशस्वी लुटीतील पाच संशयितांना पोलिसांनी तब्बल महिनाभरानंतर गुजरातमधून जेरबंद केले. येवला न्यायालयाने त्यांना 30 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी दिली. सुनील अट्टल यांच्या आडत दुकानांमध्ये काम …

The post Nashik Crime : येवला रस्ता लुटीतील पाच संशयित गुजरातमध्ये जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : येवला रस्ता लुटीतील पाच संशयित गुजरातमध्ये जेरबंद

Nashik Crime : निफाडला दहा लाखांचा गांजा पकडला

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा कादवा पुलाजवळ गांजाची चोरटी वाहतूक करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात विशेष पोलिस पथकाला यश मिळाले. पथकाने टोळीकडील दहा लाख रुपये किमतीचा 196 किलो गांजा, स्कॉर्पिओ गाडी, मोबाइल यासह एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सोलापूर : शिक्षण विभागातील वादावर अखेर पडदा याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विशेष पोलिस पथकाला निफाड येथील …

The post Nashik Crime : निफाडला दहा लाखांचा गांजा पकडला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : निफाडला दहा लाखांचा गांजा पकडला

Nashik Crime : तोतया नागा साधूचा शहरात धुमाकूळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तोतया नागा साधूने एका वृद्धाच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून नेली, तर दुसर्‍या घटनेत सोन्याच्या चेनमध्ये रुद्राक्ष लावून देण्याच्या बहाण्याने लबाडीने चेन नेल्याची घटना मंगळवारी (दि.23) सकाळी घडली. या प्रकरणी म्हसरूळ व मुंबई नाका पोलिस ठाण्यात जबरी चोरी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्ध्या तासात घडलेल्या दोन …

The post Nashik Crime : तोतया नागा साधूचा शहरात धुमाकूळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : तोतया नागा साधूचा शहरात धुमाकूळ

Nashik Crime : मुलीच्या सुटकेचा थरार…असे फत्ते केले ऑपरेशन ‘मुस्कान’

ओझर : मनोज कावळे सारा गाव एकवटून हाती लाठ्या-काठ्या आणि दगडधोंड्यांनिशी उभा ठाकलेला असताना ‘सद्रक्षणाय… खलनिग्रहणाय’ हे ब्रीद सार्थ ठरवत फक्त सहा पोलिसांच्या मदतीने अपहृत चिमुकलीला मध्य प्रदेशातील लखापूर (ता. भिकणगाव) येथून ताब्यात घेऊन ऑपरेशन ‘मुस्कान’ फत्ते करून पालकांच्या हाती सोपविल्यानंतर त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि मृदू भाव निश्चितच पोलिसांना ‘दुआ’ दिल्यावाचून राहिला नाही. तब्बल सहा …

The post Nashik Crime : मुलीच्या सुटकेचा थरार...असे फत्ते केले ऑपरेशन ‘मुस्कान’ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : मुलीच्या सुटकेचा थरार…असे फत्ते केले ऑपरेशन ‘मुस्कान’

नाशिक : शिवसैनिक बाळा कोकणे हल्लाप्रकरणी चौघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेचे पदाधिकारी नीलेश ऊर्फ बाळा सदाशिव कोकणे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी चौघा संशयितांना अटक केली आहे. चौघेही संशयित सराईत गुन्हेगार असून, दोघांवर खुनाचे तर चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. मनोज श्यामराव पाटील (31, रा. मोरे मळा, पंचवटी), पंकज सुधाकर सोनवणे (31, रा. अंबड), सागर सुदाम दिघोळे (30, …

The post नाशिक : शिवसैनिक बाळा कोकणे हल्लाप्रकरणी चौघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसैनिक बाळा कोकणे हल्लाप्रकरणी चौघे गजाआड

नाशिकरोडच्या 33 लाखांच्या दोन घरफोड्यांची उकल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणार्‍या दोन संशयितांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पकडले आहे. चोरट्यांकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, घरफोडीतील 21 लाखांचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 32 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत …

The post नाशिकरोडच्या 33 लाखांच्या दोन घरफोड्यांची उकल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडच्या 33 लाखांच्या दोन घरफोड्यांची उकल

नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर धारधार शस्त्राने हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेना पदाधिकाऱ्यावर महात्मा गांधी रोडवरील यशवंत व्यायाम शाळेजवळ अज्ञात हल्लेखोराने धारधार शस्त्राने हला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या हल्ल्यात मध्य नाशिक विधानसभा प्रमुख निलेश उर्फ बाळा कोकणे हे जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्यास व पाठीवर वार झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी भद्रकाली पोलीस तपास करीत आहेत. …

The post नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर धारधार शस्त्राने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यावर धारधार शस्त्राने हल्ला

Nashik Crime: मध्यरात्री घुसले घरात, चाकूचा धाक दाखवत तीन लाखांची केली लूट

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दुगाव शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास घराचा दरवाजा तोडून चौघां चोरांनी घरात झोपेलेल्या व्यक्तींना चाकूचा धाक दाखवत लाठ्याकाठ्यांनी मारहाण करत दोन लाख ३५ हजार रुपयांचे सोन्या- चांदीचे दागिने व ५० हजार रुपये रोख असा दोन लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुगाव येथील काळूबाईच्या मंदिराजवळील मळ्यात शांताराम …

The post Nashik Crime: मध्यरात्री घुसले घरात, चाकूचा धाक दाखवत तीन लाखांची केली लूट appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime: मध्यरात्री घुसले घरात, चाकूचा धाक दाखवत तीन लाखांची केली लूट

Nashik Crime : पैशांवरुन वाद, अल्पवयीन मुलाकडून एकावर कोयत्याने वार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : कुरापत काढून १७ वर्षीय मुलाने २४ वर्षीय युवकावर कोयत्याने वार केल्याची घटना पेठ फाट्याजवळील म्हसोबा मंदिरासमोर रविवारी (दि.१७) घडली. या हल्ल्यात रंगनाथ भीमा जाधव (२४, रा. एरंडवाडी, पेठ फाटा) हा युवक जखमी झाला आहे. रंगनाथ याच्या फिर्यादीनुसार त्याने एकाकडे कामाचे पैसे मागितले होते. त्यावेळी संशयित दीपक सुनील लोंढे (१९, रा. …

The post Nashik Crime : पैशांवरुन वाद, अल्पवयीन मुलाकडून एकावर कोयत्याने वार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : पैशांवरुन वाद, अल्पवयीन मुलाकडून एकावर कोयत्याने वार

धुळे : शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपंप चोरणारी टोळी जेरबंद

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळे तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही महिन्यांपासून शेतातून वीजपंप आणि शेतकऱ्यांचे शेती उपयोगी वस्तू चोरीस जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या अंतर्गत कापडणे येथील शेतकरी सुभाष श्रावण पाटील यांनी देखील त्यांच्या शेतातील वीजपंप चोरीस गेल्याची फिर्याद दिली होती. या भागातील साहेबराव माळी तसेच विलास माळी यांच्या देखील शेतात अशाच पद्धतीने …

The post धुळे : शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपंप चोरणारी टोळी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकऱ्यांच्या शेतातील वीजपंप चोरणारी टोळी जेरबंद