वर्चस्ववादातून गुन्हेगारावर गोळीबार करणाऱ्या ८ जणांवर मोक्का

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वर्चस्ववादातून प्रतिस्पर्धी टोळीतील गुन्हेगारावर गोळीबार केल्याची घटना अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. याप्रकरणातील आठ संशयितांविरोधात शहर पोलिसांनी मोक्कातंर्गत कारवाई केली आहे. अंबड परिसरात वैभव शिर्के व दर्शन दोंदे या टोळ्यांमध्ये वर्चस्ववाद आहे. ७ एप्रिलला वाहनाचा कट लागल्याची कुरापत काढून दर्शन दोंदे याने त्याच्या टोळीतील इतर गुंडासोबत मिळून वैभववर प्राणघातक हल्ला …

Continue Reading वर्चस्ववादातून गुन्हेगारावर गोळीबार करणाऱ्या ८ जणांवर मोक्का

नाशिकच्या बालाजी कोट परिसरात एकाचा खून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– गाेदाघाटावरील बालाजी काेट परिसराजवळ सुवर्णकार संस्थेनजिक माेकळ्या जागेत मद्यपिंनी एकाच्या डोक्यात दगड मारत खून केला. बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. सनी जाॅन मायकल (३५, रा. बाेधलेनगर, उपनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरात पाच जण मद्यसेवन करत होते. त्यांच्यात वाद झाल्याने हाणामारी झाली. संशयितांनी मायकलच्या डोक्यात दगड …

Continue Reading नाशिकच्या बालाजी कोट परिसरात एकाचा खून

उपनगर परिसरात गोळीबार करणारा ‘बारक्या’ पुण्यात गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उपनगर परिसरात गोळीबार करणारा सराईत गुन्हेगार श्रीकांत उर्फ बारक्या वाकुडे (३४, रा. जेतवन नगर) यास गुंडा विरोधी पथकाने पुणे येथील लोणीकंद परिसरातून पकडले आहे. बारक्या याने १ फेब्रुवारीला त्याच्या टोळीतील गुन्हेगारांसोबत मिळून महिलेच्या दिशेने गोळीबार केला होता. तेव्हापासून संशयित बारक्या फरार होता. उपनगर परिसरात बेद व उज्जैनवाल टोळीत वाद असून त्याच्यांत …

Continue Reading उपनगर परिसरात गोळीबार करणारा ‘बारक्या’ पुण्यात गजाआड

Nashik Crime | अंबडला तलवारीचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून नेला, जबरी चोरीचा गुन्हा दाखल

सिडको : पुढारी वृत्तसेवा- सायंकाळच्या सुमारास मद्यपान करत बसलेल्या दोन मित्रांना रिक्षातून आलेल्या चार अनोळखी इसमांनी तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना अंबड परिसरात घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी शांताराम बाळू कडू (वय ३८, रा. दत्तनगर, कारगिल चौक, सिडको) हे चालक आहेत. दिनांक २८ एप्रिल रोजी कडू हे ट्रान्स्पोर्ट …

Continue Reading Nashik Crime | अंबडला तलवारीचा धाक दाखवून मोबाईल हिसकावून नेला, जबरी चोरीचा गुन्हा दाखल

सातपूर पोलिसांना हवा असलेला फरार संशयित जाळ्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- हाणामारीसह विविध कलमांतर्गत सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेला आणि पोलिसांना हवा असलेल्या फरार संशयित आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. आदित्य नितीन केदारे (२२, रा. सातपूर कॉलनी) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाची मारहाण करणे, सार्वजनिक शांतता भंग करणे, आर्थिक नुकसान करणे आदी कलमांअतर्गत गेल्या २४ …

Continue Reading सातपूर पोलिसांना हवा असलेला फरार संशयित जाळ्यात

महिलेस घरात कोंडून आग लावत जीवे मारण्याचा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महिलेस घरात कोंडून घराला बाहेरून आग लावत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. निखील उर्फ स्वप्निल बोराडे (२३, रा. पिंपळपट्टी रोड, जेल रोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. जेल रोड येथील पिंपळपट्टी परिसरातील रहिवासी कल्याणी मोरे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित निखील याने शुक्रवारी …

Continue Reading महिलेस घरात कोंडून आग लावत जीवे मारण्याचा प्रयत्न

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये महिलेवर अत्याचार, बलात्काराची फिर्याद दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मध्ये राहत असताना एकाने महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आडगाव पोलिस ठाण्यात संशयित आमोद बुद्धीसागर (४०) याच्या विरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार ती, नांदूर नाका भागात राहते. तिचा काही वर्षांपूर्वी विवाह झाला असून दाेन लहान अपत्ये आहेत. दाेन वर्षांपूर्वी …

Continue Reading ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये महिलेवर अत्याचार, बलात्काराची फिर्याद दाखल

खासगी सावकार वैभव देवरेची रवानगी सेंट्रल जेलला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- खासगी सावकार वैभव देवरे याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने रविवारी (दि. २१) त्यास जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे त्याची रवानगी नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. देवरेसह त्याची पत्नी, नातलग व इतरांविरोधात जबरी चोरी, सावकारी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. दरमहा दहा टक्के व्याजदराने कर्जवाटप …

Continue Reading खासगी सावकार वैभव देवरेची रवानगी सेंट्रल जेलला

कटारिया, पारख यांच्या घरातून कागदपत्रे जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्यासह अशोक कटारिया आणि सतीष पारख यांच्याविरुद्ध एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी कटारिया व पारख यांच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली. त्यात महत्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी (दि. २०) सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत व रविवारी (दि. २१) सकाळी पुन्हा झडती घेण्यात आली. …

Continue Reading कटारिया, पारख यांच्या घरातून कागदपत्रे जप्त

कटारिया, पारख यांच्या घरातून कागदपत्रे जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्यासह अशोक कटारिया आणि सतीष पारख यांच्याविरुद्ध एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी कटारिया व पारख यांच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली. त्यात महत्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली. शनिवारी (दि. २०) सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत व रविवारी (दि. २१) सकाळी पुन्हा झडती घेण्यात आली. …

Continue Reading कटारिया, पारख यांच्या घरातून कागदपत्रे जप्त