नाशिक : राज्य क्रीडा स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आयुक्तांकडून शाबासकी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या मनपा शाळेतील काही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक पटकावल्याने राष्ट्रीय स्तरावर निवडीबद्दल मनपा मुख्यालयात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी विजेत्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. नाशिकच्या स्किल डू मार्शल आर्ट असोसिएशनतर्फे सोलापूरला राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मनपा शाळा क्रमांक 87 (पाथर्डी गाव) येथील सातवीचा …

The post नाशिक : राज्य क्रीडा स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आयुक्तांकडून शाबासकी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्य क्रीडा स्पर्धेत तीन विद्यार्थ्यांना सुवर्णपदक, आयुक्तांकडून शाबासकी

नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शाळा व शाळेचा परिसर आरोग्यदायी रहावा तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेची स्वच्छता तसेच शाळेतील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्याचे निर्देश मनपा शिक्षण विभागाने पत्राव्दारे मनपाच्या सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. स्वच्छतेसाठी लागणारा खर्च शाळांना दरवर्षी मिळणाऱ्या शाळा अनुदानातून करण्याची सूचना करण्यात आली असून, स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मनपा शिक्षण विभागाने दिला आहे. …

The post नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी

नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शाळा व शाळेचा परिसर आरोग्यदायी रहावा तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेची स्वच्छता तसेच शाळेतील स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करण्याचे निर्देश मनपा शिक्षण विभागाने पत्राव्दारे मनपाच्या सर्व मुख्याध्यापकांना दिले आहेत. स्वच्छतेसाठी लागणारा खर्च शाळांना दरवर्षी मिळणाऱ्या शाळा अनुदानातून करण्याची सूचना करण्यात आली असून, स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा मनपा शिक्षण विभागाने दिला आहे. …

The post नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा शाळांमधील स्वच्छतागृहांची होणार अचानक तपासणी

नाशिक : आयुक्तांनी सुरु केली घंटागाडी ठेक्याची उलटतपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तब्बल 354 कोटींपर्यंत पोहोचलेल्या घंटागाडीच्या वादग्रस्त ठेक्याची उलटतपासणी आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सुरू केली असून, त्यासाठी त्यांनी इतरही महापालिकांकडून घंटागाडीचे दर मागविले आहेत. नाशिक मनपाने केरकचरा संकलनासाठी निश्चित केलेल्या दराची प्रशासनाकडून खात्री केली जात आहे. त्यानुसार मुंबई, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, वसई-विरार या महापालिकांकडून दर मागविण्यात आले आहेत. …

The post नाशिक : आयुक्तांनी सुरु केली घंटागाडी ठेक्याची उलटतपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आयुक्तांनी सुरु केली घंटागाडी ठेक्याची उलटतपासणी

नाशिक : शहरात खड्डे बुजविण्यास वेग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाने विश्रांती घेताच महापालिकेकडून रस्त्यांची डागडुजी विशेषत: खड्डे बुजविण्यास सुरुवात झाली आहे. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी याबाबतचे आदेश दिले होते. खड्डे बुजविण्याचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे आणि गणेशोत्सव मिरवणूक मार्गावर, विसर्जन मार्गावर विशेष लक्ष द्यावे, अशाही सूचना आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिल्या आहेत. कराड : कर चुकवेगिरी …

The post नाशिक : शहरात खड्डे बुजविण्यास वेग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात खड्डे बुजविण्यास वेग

नाशिक : मनपाच्या जागेवर बिल्डरचे बांधकाम, आयुक्तांकडे तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आनंदवली येथील गंगापूर रोडलगत महापालिकेच्या 18 गुंठे जागेवर बांधकाम व्यावसायिकासह मनपाच्या काही अधिकार्‍यांनी संगनमत करून बांधकाम केले असून, मनपाची अंदाजे 16 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे. यासंदर्भात नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम …

The post नाशिक : मनपाच्या जागेवर बिल्डरचे बांधकाम, आयुक्तांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या जागेवर बिल्डरचे बांधकाम, आयुक्तांकडे तक्रार

नाशिकमध्ये मंडळांना मिऴणार ऑनलाइन परवानगी, ‘अशी’ आहे नियमावली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारीनंतर तब्बल दोन वर्षांनी यंदाचा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव मंडळांमध्ये चैतन्य संचारले आहे. राज्य शासनाकडून गणेशोत्सवाबाबत निर्णय घेतला असला तरी मंडळांना मात्र नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असून, नाशिक महापालिकेने ऑनलाइन परवानगी देण्यासाठी व्यवस्था केली आहे. गणेश मंडळांकडून केल्या जाणार्‍या जाहिरातींवर मनपाकडून …

The post नाशिकमध्ये मंडळांना मिऴणार ऑनलाइन परवानगी, 'अशी' आहे नियमावली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये मंडळांना मिऴणार ऑनलाइन परवानगी, ‘अशी’ आहे नियमावली

नाशिक : वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पातील उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करणार- मनपा आयुक्तांकडून पाहणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शुक्रवारी (दि.5) वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाची पाहणी केली. प्रकल्पातील आरडीएफ, प्री सॉर्टिंग, मृत जनावरे विल्हेवाट, लिचट ट्रिटमेंट प्लॅन्ट, कंपोस्ट खत अशी विविध प्रकारची कामे आणि उत्पादने केली जात असल्याने त्याचे ब—ॅण्डिंग करण्याची गरज आयुक्तांनी व्यक्त करत तशा सूचना अधिकार्‍यांना केल्या. पाहणी दौर्‍यात कार्यकारी अभियंता …

The post नाशिक : वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पातील उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करणार- मनपा आयुक्तांकडून पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पातील उत्पादनांचे ब्रॅण्डिंग करणार- मनपा आयुक्तांकडून पाहणी

नाशिक : फाळके स्मारक पुनर्विकास रखडण्याच्या मार्गावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारकाचे खासगीकरण रद्द करण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी घेत महापालिकेच्या माध्यमातूनच स्मारकाचा पुनर्विकास करण्यात येणार होता. मात्र, आता त्यासाठी राबविण्यात आलेल्या ‘प्री-बीड’ अर्थात निविदापूर्व अर्हता बैठकीला अवघे दोनच ठेकेदार उपस्थित राहिल्याने फाळके स्मारकाचा पुनर्विकास रखडण्याच्या मार्गावर आहे. या प्रकल्पाचा पुनर्विकास ठेकेदाराच्या माध्यमातून करण्यास माजी पालकमंत्री छगन …

The post नाशिक : फाळके स्मारक पुनर्विकास रखडण्याच्या मार्गावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फाळके स्मारक पुनर्विकास रखडण्याच्या मार्गावर

नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीची अंतिम मतदारयादी गुरुवारी (दि.21) प्रसिद्ध केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता महापालिकेच्या संकेतस्थळासह विभागीय कार्यालयांमध्ये मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासन तथा निवडणूक विभागाचे उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने दिवाळीपूर्वीच निवडणुकांचा बार उडू शकतो. एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम …

The post नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य