नाशिक : जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर आता सीसीटीव्ही बंधनकारक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा धार्मिक स्थळांमध्ये किंवा भोवतालच्या परिसरातील अनुचित प्रकार, घटनांवर प्रतिबंध आणण्यासाठी जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांवर सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी दिल्या आहेत. संबंधित पोलिसांनी सर्व धार्मिक स्थळांच्या प्रमुखांशी संवाद साधून त्यांना सात दिवसांच्या आत सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना केल्या आहेत. समाजकंटक, टवाळखोर यांच्याकडून अनुचित प्रकार घडल्यास धार्मिक …

The post नाशिक : जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर आता सीसीटीव्ही बंधनकारक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील धार्मिक स्थळांवर आता सीसीटीव्ही बंधनकारक

नाशिक : धारदार शस्त्राने वार करुन साडूनेच केला साडूचा खून

सुरगणा, पुढारी वृत्तसेवा :  सुर्यगड येथील माजी सरपंच मनोहर राऊत (वय ४५) यांचा खून त्यांच्याच साडूने केल्याची घटना बुधवारी (दि.१६) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. यामध्ये मयत राऊत यांची पत्नी आणि आरोपीची पत्नी जखमी झाल्या आहेत. भास्कर परशराम पवार असे आरोपीचे नाव असून पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. याबाबत मयत मनोहर राऊत यांची मुलगी रोशनी राऊत …

The post नाशिक : धारदार शस्त्राने वार करुन साडूनेच केला साडूचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धारदार शस्त्राने वार करुन साडूनेच केला साडूचा खून

नंदुरबार : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा :  शेतात कोळपणीसाठी आजोबाने सोबत नेलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून  पळविले आणि उसाच्या शेतात ओढून त्यास ठार केले. ही घटना तळोदा येथे बुधवारी (दि.१६) घडली. गुरुदेव भरत वसावे (वय १०,) असे बिबट्याच्या हल्लात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. दरम्यान, बालकाच्या मृत्यूने संपूर्ण तळोदा हदरले आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की,  खेत्या वसावे (वय …

The post नंदुरबार : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार

नाशिक: काठीपाडा येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

सुरगाणा, पुढारी वृत्तसेवा: भक्षाची शिकार करण्याच्या नादात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना रविवारी मध्यरात्री तालुक्यातील काठीपाडा येथे घडली. दरम्यान, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढले. तालुक्यातील उंबरठाण वनपरिक्षेत्रातील काठीपाडा येथील शेतकरी सिताराम दहावाड यांच्या मालकीची विहीर गावालगतच्या शेतात आहे. रात्री एक ते दोन वाजेच्या दरम्यान भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्या विहिरीत पडला असावा, असा …

The post नाशिक: काठीपाडा येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: काठीपाडा येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

Nashik : घोटी-सिन्नर फाटा वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृतसेवा सलग तीन-चार दिवसांच्या सुट्यांमुळे नाशिक-मुंबई महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. घोटी-सिन्नर फाट्याजवळ सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असून, वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत. घोटी-सिन्नर मार्ग वाहतूक कोंडीने दिवसभर ठप्प झाला होता. गतमहिन्यात समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण शिर्डी येथे झाले. शिर्डी ते भरवीर हे ८० किलोमीटचे …

The post Nashik : घोटी-सिन्नर फाटा वाहतूक कोंडीने नागरिक हैराण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : घोटी-सिन्नर फाटा वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

नाशिक : खुल्या बाजारात कांदा पाठवण्याचे आदेश येताच कांद्याच्या दरामध्ये १३० रुपयांची घसरण

लासलगाव, पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने यावर्षी साठवलेल्या ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या बफरमधून साठा सोडण्यास सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. यानंतर घाऊक बाजारात बाजारात कांद्याच्या सरासरी दरामध्ये प्रत्येक क्विंटल १३१ रुपयांची घसरण लासलगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पाहायला मिळाली. शहरी भागात कांद्याच्या किरकोळ दरामध्ये भाव वाढताच कांद्याच्या दरावर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलण्यास …

The post नाशिक : खुल्या बाजारात कांदा पाठवण्याचे आदेश येताच कांद्याच्या दरामध्ये १३० रुपयांची घसरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खुल्या बाजारात कांदा पाठवण्याचे आदेश येताच कांद्याच्या दरामध्ये १३० रुपयांची घसरण

नाशिक : बिबट्या अडकला कोंबडीच्या खुराड्यात अन्…

कळवण; दुर्गादास देवरे : कोंबड्यांची शिकार करण्यासाठी गेलेला बिबट्या कोंबड्यांच्या खुराड्यातच अडकल्याची घटना नाशिकच्या कळवण तालुक्यातील नवी बेज शिवारात समोर आली. परिसरात बिबट्याच्या गुरगुरणे व डरकाळ्या फोडणे सुरू होताच शेतकऱ्याने खुराड्याजवळ धाव घेतल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. शेतकऱ्यांनी प्रसंगावधान राखत खुराडा व्यवस्थित बंद करून वनखात्याला माहिती कळविली. वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी साधनसामुग्रीसह घटनास्थळ गाठत बिबट्याला बेशुद्ध …

The post नाशिक : बिबट्या अडकला कोंबडीच्या खुराड्यात अन्... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्या अडकला कोंबडीच्या खुराड्यात अन्…

नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा: साक्री तालुक्यातील होळ्याचापाडा गावातील एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवले. आणि तिच्यावर शेतातील घरात बलात्कार केला. या प्रकरणी तरुणावर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, राहुल रविंद्र ठाकरे (वय २२, रा. पुनाजीनगर, पो.टेंभे, प्र. वार्सा, ता. साक्री, ह. मु. पाटलीपाडा शिवार) याने मुलीस लग्नाचे आमिष दाखवले. …

The post नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नाशिक: ओझर येथे पेरू काढताना विजेचा धक्का लागून मायलेकीचा मृत्यू

ओझर : पुढारी वृत्तसेवा : येथील दत्तनगर मधील वसाहतीत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला. गच्चीवर पेरू तोडण्यासाठी गेलेल्या आईचा आणि मुलीचा उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. तर जावई राहुल रणशूर व त्यांची दोन मुले लांब फेकल्याने बालंबाल बचावली. ही घटना आज (दि.६) दुपारी दीडच्या सुमारास घडली. आई मीना हनुमंत …

The post नाशिक: ओझर येथे पेरू काढताना विजेचा धक्का लागून मायलेकीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: ओझर येथे पेरू काढताना विजेचा धक्का लागून मायलेकीचा मृत्यू

सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, पुढारी वृत्तसेवा नाशिक येथील पोलीस प्रशिक्षण प्रबोधिनी ही देशातील उज्ज्वल नावलौकिक असलेली प्रबोधिनी आहे. या प्रबोधिनीत प्रशिक्षण घेऊन देशसेवेत येणाऱ्या पोलीस उप निरीक्षकांसमोर सायबर व आर्थिक स्वरूपाच्या गुन्हेगारीची आव्हाने असल्याने ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सदैव सज्ज रहावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक सत्र क्रमांक …

The post सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस appeared first on पुढारी.

Continue Reading सायबर व आर्थिक गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी सज्ज रहा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस