Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

जुन महिन्यात थोडेफार प्रमाणात पाऊस पडल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ६३ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी करण्यात आली होती. यंदा खरीप पेरणीनंतर पावसाने तालुक्यात पाठ फिरवल्याने पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने पिकांची वाढ खुंटली आणि आणि पिके करपली आहेत. आता पाऊस पडला तरी त्याचा फायदा खरीप पिकांना होण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातून खरीप …

The post Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

नाशिक: येवला येथे तरुणीचा फोटो लावून अघोरी विद्येचा प्रयत्न

येवला : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे भारताचे चांद्रयान (तीन) चंद्रावर यशस्वीरित्या उतरलेले असताना तरुणीच्या फोटोवर अरबी भाषेत मंत्र लिहून अघोरी विद्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार येवला शहरात आज (दि.३०) उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आज येवला शहरातील तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी शेजारील लिंबाच्या झाडाला एका तरुणीचा फोटो लावून अरबी भाषेतील चिठ्ठीमध्ये …

The post नाशिक: येवला येथे तरुणीचा फोटो लावून अघोरी विद्येचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: येवला येथे तरुणीचा फोटो लावून अघोरी विद्येचा प्रयत्न

title नाशिक : नंदूरबार बस स्थानकावर चोरी; महिलेची बॅग कापून सव्वा तोळ्यासह रोख रक्कम लंपास

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाची नंदूरबार बस स्थानकावर महिलेच्या बॅगमधून सव्वा तोळ्यांच्या दागिन्यांसह रक्कम चोरी झाल्याची घटना घडली. बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ही चोरी झाल्याची माहिती महिलेने दिली आहे. या चोरीनंतर नंदुरबार बसस्थानक परिसरात पोलिसांची गस्त वाढवावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. विजयाबाई जगदीश रोकडे (रा. घनश्यामनगर सुरत) या नंदुरबार बस …

The post title नाशिक : नंदूरबार बस स्थानकावर चोरी; महिलेची बॅग कापून सव्वा तोळ्यासह रोख रक्कम लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading title नाशिक : नंदूरबार बस स्थानकावर चोरी; महिलेची बॅग कापून सव्वा तोळ्यासह रोख रक्कम लंपास

नाशिक : बिबट्याशी अर्धा तास झुंज देत तरुणाने वाचवले स्वतःचे प्राण

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शेतातून घरी परतत असताना अचानक बिबट्याने हल्ला केल्याने जवळपास अर्धा तास झुंज देत तरुणाने स्वतःचा जीव वाचविल्याची घटना तालुक्यातील जामगाव शिवारात मंगळवारी (दि.२२) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. अविनाश मधुकर बोडके (२४) असे या तरुणाचे नाव असून, बोडके यात जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. अविनाशची आई, …

The post नाशिक : बिबट्याशी अर्धा तास झुंज देत तरुणाने वाचवले स्वतःचे प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याशी अर्धा तास झुंज देत तरुणाने वाचवले स्वतःचे प्राण

धुळे : चोरट्यांनी फोडला बंगला, नागरिकांनी दिला चोप

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे शहरात धाडसी चोऱ्यांचे सत्र सुरूच असून, देवपुरातील नकाने रोडवरील श्रीनाथनगरात चोरट्यांनी एका घरावर हात साफ केला .मात्र घटनास्थळावरच असलेल्या एका १७ वर्षे वयाच्या मुलीने वेळीच नागरिकांना सावध केल्याने चोरटे नागरिकांना सापडले. या चोरट्यांवर नागरिकांनी हात साफ करत त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले. चोरट्यांच्या हातून अंधारात पडलेली दागिन्यांची पिशवी बांधकाम रखवालदाराने परत …

The post धुळे : चोरट्यांनी फोडला बंगला, नागरिकांनी दिला चोप appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : चोरट्यांनी फोडला बंगला, नागरिकांनी दिला चोप

नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करा : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारात नाफेड आणि भारतीय ग्राहक सहकारी महासंघ (एनसीसीएफ) मार्फत कांदा खरेदी सुरू करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरूवारी सायंकाळी काढले. तसेच ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत बाजार समिती आवारात कांदा खरेदी केली जाणार नाही, त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करा असे आदेशही शर्मा यांनी दिले आहेत. याबाबत पालकमंत्री …

The post नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करा : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करा : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : जुने सिडको परिसरात धारधार शस्त्राने भोकसून युवकाचा खून

सिडको; पुढारी वृत्तसेवा : जुने सिडकोत पोलीस चौकी पासून २० ते २५ फुटावर वर्दळीच्या ठिकाणी एका युवकावर धारधार शस्त्राने भोकसून खून केल्याची घटना गुरुवारी घडली. दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार ते सहा जणांनी लेखानगर येथील शॉपिंग सेंटर चौकात तरुणावर वार केले. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. आठ दिवसापूर्वी अंबड येथे एका युवकाचा खून झालेला होता. …

The post नाशिक : जुने सिडको परिसरात धारधार शस्त्राने भोकसून युवकाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुने सिडको परिसरात धारधार शस्त्राने भोकसून युवकाचा खून

Nashik : बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बसने धडक दिल्याने ४० वर्षीय महिला ठार झाल्याची घटना मंगळवारी (दि. २२) सकाळी सीबीएस परिसरात घडली. लता रामदास चव्हाण (रा .लेखानगर, सिडको) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. चव्हाण या मंगळवारी (दि. २२) सकाळच्या सुमारास जुने सीबीएसजवळील सिग्नलजवळ असताना हा …

The post Nashik : बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

नाशिक : मखमलाबाद येथे सहा फुटी नागाचा रेस्क्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मखमलाबाद कॅनाल रोडवरील प्रमोद फाल्गुने यांच्या घराजवळ निघालेला तब्बल सहा फुटांचा नाग रेस्क्यू करण्यात सर्पमित्र माणिक कुमावत यांना यश आले. हा नाग वनविभागाच्या ताब्यात दिला आहे. फाल्गुने यांच्या घरालगत साप आढळून येताच त्यांनी सर्पमित्र कुमावत यांच्याशी संपर्क साधला. काही वेळातच कुमावत यांनी घटनास्थळी पोहोचून सापाला रेस्क्यु करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चपळता …

The post नाशिक : मखमलाबाद येथे सहा फुटी नागाचा रेस्क्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मखमलाबाद येथे सहा फुटी नागाचा रेस्क्यू

Nashik : चांदवडला गांजा तस्कर टोळी जेरबंद

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा मध्यरात्रीच्या सुमारास गांजाची तस्करी करणाऱ्या मालेगावच्या दोघा भामट्यांच्या टोळीला अटक करण्यात चांदवड पोलिसांना यश आले. या दोघांकडून सहा किलो गांजा, दोन मोबाइल, रोख रक्कम व चारचाकी गाडी असा एकूण ४ लाख ६६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती चांदवड पोलिस ठाण्याच्या प्रभारी पोलिस उपअधीक्षक सविता गर्जे यांनी दिली. चांदवड …

The post Nashik : चांदवडला गांजा तस्कर टोळी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : चांदवडला गांजा तस्कर टोळी जेरबंद