लासलगाव येथील टपरी मार्केट आगीत भस्मसात

लासलगाव; पुढारी वृत्तसेवा: लासलगाव शहरातील कोटमगाव रस्त्यावरील शिवकमल मंगल कार्यालयासमोरील टपरी मार्केटला आग लागली. आगीची ही दुर्घटना शनिवारी (दि.२८) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडली. अचानक आग लागल्याने टपरी मार्केट मधील सर्व टपरी धारक व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. (Nashik News) याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास लासलगाव शहरातील …

The post लासलगाव येथील टपरी मार्केट आगीत भस्मसात appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगाव येथील टपरी मार्केट आगीत भस्मसात

नाशिक: कांद्यावरील निर्यात मूल्य दरात वाढ

लासलगांव : स्थानिक बाजारपेठांमधील कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्यावरील निर्यात मूल्य दर ८०० डॉलर प्रति टन करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. किरकोळ बाजारात कांद्याने साठ रुपये किलोचा दर ओलंडल्याने केंद्राने धसका घेतला आहे. आगामी पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आज (दि.२८) डायरेक्टर …

The post नाशिक: कांद्यावरील निर्यात मूल्य दरात वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: कांद्यावरील निर्यात मूल्य दरात वाढ

नाशिक जिल्ह्यातील बंद कारखाने रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ड्रग्जच्या उत्पादनासाठी जिल्ह्यातील बंद कारखान्यांची वापर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा कारखान्यांची नियमित तपासणी करावी, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत. या आदेशामुळे बंद कारखाने प्रशासनाच्या रडारवर येणार आहेत. (Drug case) मुंबई पोलिसांनी शिंदे गावातील ड्रग्ज कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर जिल्हातील यंत्रणा अॅक्शन मोडवर आल्या आहेत. …

The post नाशिक जिल्ह्यातील बंद कारखाने रडारवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील बंद कारखाने रडारवर

नाशिक : कोजागरीनिमित्त पवित्र जल घेऊन हजारो कावडधारक सप्तशृंगीगडाकडे रवाना

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : ‘पायी हळूहळू चला, मुखाने जय अंबे बोला’ असा जयघोष करीत मध्य प्रदेशातून व धुळे, नंदुरबार जिल्ह्यातून हजारो कावडधारक आपापल्या भागातील पवित्र जल घेऊन मार्गस्थ झाले आहेत. यामध्ये प्रदेशातून बडवानी राजघाट येथील नर्मदा नदीतून पवित्रजल घेतले जाते. तर धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील कावडधारी प्रकाशा येथील तापी, गोमती, पुलिंदा येथील जल घेऊन कोजागिरी पौर्णिमेसाठी …

The post नाशिक : कोजागरीनिमित्त पवित्र जल घेऊन हजारो कावडधारक सप्तशृंगीगडाकडे रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कोजागरीनिमित्त पवित्र जल घेऊन हजारो कावडधारक सप्तशृंगीगडाकडे रवाना

बारा दिवसांत कांदा दरात 65 टक्के वाढ, मात्र शेतकऱ्यांना फायदा नाहीच

लासलगाव (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा : मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याने ४७५१ रुपये प्रति क्विंटलचा टप्पा ओलांडला. देशांतर्गत कांद्याची मागणी वाढल्याने कांदा भाव खाताना दिसत आहे. कांदा दराचा आलेख वाढत असताना निर्यात मात्र अगदी नगण्य सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्येही व्यापारी कांदा खरेदी बाबत धास्तावलेले आहे. केंद्र सरकारकडून केव्हाही कांद्याबाबत …

The post बारा दिवसांत कांदा दरात 65 टक्के वाढ, मात्र शेतकऱ्यांना फायदा नाहीच appeared first on पुढारी.

Continue Reading बारा दिवसांत कांदा दरात 65 टक्के वाढ, मात्र शेतकऱ्यांना फायदा नाहीच

नाशिक : शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील अपघातात ग्रामसेवकासह लहान मुलगी ठार

शेवगाव; पुढारी वृत्तसेवा : शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर दोन दुचाकी वाहनांची धडक होऊन झालेल्या अपघातात ग्रामसेवकासह लहान मुलगी ठार झाली असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. चापडगाव जवळ मंगळवारी (दि. २४) सांयकाळी हा अपघात झाला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशोक विक्रम उगले व आवनी अशोक उगले या बाप लेकीचा अपघातात मृत्यू झाला आहे. विजयादशमीचे सिमोल्लंघन उरकुन …

The post नाशिक : शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील अपघातात ग्रामसेवकासह लहान मुलगी ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेवगाव-गेवराई राज्यमार्गावरील अपघातात ग्रामसेवकासह लहान मुलगी ठार

नाशिक: चाळीतील कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकल्याने मोठे नुकसान

देवळा; पुढारी वृत्तसेवा: उन्हाळी कांद्याला भाव वाढेल, या आशेने चाळीत साठवणूक करून ठेवलेल्या कांद्यावर वाखारी येथे अज्ञाताने युरिया टाकून कांद्याचे मोठे नुकसान केले आहे. याबाबत माहिती अशी की ,वाखारी येथील शेतकरी दिनेश श्रीराम चव्हाण यांच्या मालकीच्या गट नंबर 1588 मधील राहत्या घरासमोरील कांदा चाळीत अज्ञात व्यक्तीने युरिया टाकून अंदाजे 200 ते 250 क्विंटल उन्हाळा कांदा …

The post नाशिक: चाळीतील कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकल्याने मोठे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: चाळीतील कांद्यावर अज्ञाताने युरिया टाकल्याने मोठे नुकसान

नाशिक : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण विरोधी रावणाचे दहन

येवला; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण प्रश्नी गेल्या ३७ दिवसांपासून ठिय्या आंदोलनास बसलेल्या व गेल्या आठ दिवसापासून अन्न त्याग आंदोलन सुरू केलेल्या सकल मराठा समाज युवकांनी आज येवला तहसील कार्यालयाच्या आवारात मराठा आरक्षण विरोधी रावणाचे दहन केले. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबासह विविध स्थानिक मागण्यांसाठी येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे अन्न …

The post नाशिक : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण विरोधी रावणाचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण विरोधी रावणाचे दहन

नाशिक: दर्शन घेऊन परतताना भाविकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खेलदरी येथील कुटुंब रेणुका देवीचे दर्शन घेऊन परतत असताना आज (दि. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास अपघात होऊन प्रल्हाद नथु पवार (वय ५०) यांचा जागीच मुत्यू झाला. यावेळी पत्नी व दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. नवरात्र उत्सवा दरम्यान घटना घडल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नवरात्र उत्सवादरम्यान चांदवड …

The post नाशिक: दर्शन घेऊन परतताना भाविकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: दर्शन घेऊन परतताना भाविकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू

नाशिक : साकी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; विना परवाना उपचार केल्याप्रकरणी कारवाई

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : कोणताही परवाना व वैद्यकीय शिक्षण नसतांना साक्री तालुक्यात आपली दुकाने थाटल्याने उपचार नागरिकांच्या जिवावर बेतत आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर शनिवारी (दि. २१) साक्री तालुक्यातील माळमाथा येथे धडक कारवाई करण्यात आली. छडवेल येथील दोन तर चिपलीपाडा येथील एक अशा तीन बोगस डॉक्टरांविरुध्द निजामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे …

The post नाशिक : साकी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; विना परवाना उपचार केल्याप्रकरणी कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साकी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; विना परवाना उपचार केल्याप्रकरणी कारवाई