नाशिक : येवल्यात छगन भुजबळ यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

येवला : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण प्रश्न दिवसेंदिवस उग्ररुप धारण करत असून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे- पाटील यांच्यावर अंबड येथे केलेल्या टीकेच्या निषेधार्थ येवला तालुक्यातील साबरवाडी (देवरगाव) सकल मराठा समाजाच्या वतीने छगन भुजबळ यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. Chhagan Bhujbal यावेळी भुजबळ यांच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध व्यक्त …

The post नाशिक : येवल्यात छगन भुजबळ यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येवल्यात छगन भुजबळ यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांच्या गाड्यांसमोर टायर जाळून केला निषेध

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा : इगतपुरी तालुक्यातील मोडाळे येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन व लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण छगन भुजबळ आले होते. मात्र कार्यक्रम संपल्यावर पुन्हा नाशिकला जात असताना वाडीव-हे परिसरात काही अज्ञातांनी भुजबळ जात असलेल्या रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. जालना येथे  शुक्रवारी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर …

The post नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांच्या गाड्यांसमोर टायर जाळून केला निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मंत्री छगन भुजबळ यांच्या गाड्यांसमोर टायर जाळून केला निषेध

भ्रमात राहु नका, दादागिरी करू नका : भुजबळ यांचा घणाघात

इगतपुरी; पुढारी वृत्तसेवा: आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही, मात्र इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे. आमचा इतर समाजाला दिलेल्या आरक्षणातुन मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध आहे. तुम्ही महाराष्ट्र सात बाऱ्यावर घेतला काय? आरे त्यांना गावात येऊ द्या, बोलू द्या, पटलं तर ठीक नाहीतर सोडून द्या. कोण म्हणते भुजबळांना पाडेल, …

The post भ्रमात राहु नका, दादागिरी करू नका : भुजबळ यांचा घणाघात appeared first on पुढारी.

Continue Reading भ्रमात राहु नका, दादागिरी करू नका : भुजबळ यांचा घणाघात

नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पळाले

 पंचवटी नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सर्वत्र भाऊबीजेचा सण साजरा होत असताना गुन्ह्याच्या तपासाकामी गोदाघाटावर आणण्यात आलेल्या दोघा आरोपींनी गौरी पटांगण येथून पोलिसांची नजर चुकवून व हातातील बेडी तोडून पलायन केल्याची घटना बुधवारी (दि.१५) घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा पोलिसांच्या (Nashik Police)  कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राहुल कांतराज पवार (१९, …

The post नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पळाले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पळाले

नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पळाले

 पंचवटी नाशिक : पुढारी वृत्तसेवा- सर्वत्र भाऊबीजेचा सण साजरा होत असताना गुन्ह्याच्या तपासाकामी गोदाघाटावर आणण्यात आलेल्या दोघा आरोपींनी गौरी पटांगण येथून पोलिसांची नजर चुकवून व हातातील बेडी तोडून पलायन केल्याची घटना बुधवारी (दि.१५) घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा पोलिसांच्या (Nashik Police)  कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. राहुल कांतराज पवार (१९, …

The post नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पळाले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पोलिसांच्या हातावर तुरी देवून आरोपी पळाले

नाशिक: थकीत कर्जप्रकरण : अद्वय हिरे यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

मालेगाव मध्य : पुढारी वृत्तसेवा: रेणुकादेवी सूतगिरणी संस्थेसाठी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून घेतलेले कर्ज थकविल्याप्रकरणी बँकेने शहरातील रमजानपुरा पोलीस ठाण्यात उद्धव ठाकरे गटाचे उपनेते डॉ. अद्वय हिरे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी डॉ. हिरे यांना मालेगाव येथील अपर जिल्हा सत्रन्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायाधिश एस. व्ही. बघेले यांनी सोमवार (दि.२०) पर्यंत पोलीस …

The post नाशिक: थकीत कर्जप्रकरण : अद्वय हिरे यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: थकीत कर्जप्रकरण : अद्वय हिरे यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी

नाशिक: घोटी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल

घोटी, पुढारी वृत्तसेवा: पूर्ववैमनस्यातून तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी (दि.१३) रात्री घोटी येथील जुना कोल्हार रोडवरील रामरावनगर येथे घडली. या प्रकरणी संशयित दोघा सख्ख्या भावांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. Nashik crime news प्रमोद (पम्या) गंगाराम शिंदे ( वय ३६, …

The post नाशिक: घोटी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: घोटी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल

नाशिक : येवला शहरात घरगुती वादातून पत्नीचा धारदार शस्राने खून

येवला; पुढारी वृत्तसेवा : येवला शहरातील गंगादरवाजा भागात पतीने पत्नीला घरगुती वादातून धारदार शस्राने ठार केल्याची घटना सोमवारी (दि. १३) दुपारी घडली आहे. शहरातील गंगादरवाजा भागात राहणाऱ्या बाळू शंकर जाधव वय 30 याने आपल्या पत्नी अर्चना बाळू जाधव याने आपल्या कौटुंबिक वादातून पत्नी अर्चना हिच्यावर धारदार शस्राने मानेवर वार करून गंभीर जखमी केले. स्थानिक नागरिकांनी …

The post नाशिक : येवला शहरात घरगुती वादातून पत्नीचा धारदार शस्राने खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येवला शहरात घरगुती वादातून पत्नीचा धारदार शस्राने खून

नाशिक: चिराई घाटात टेम्पोसह ६ लाखांचा किराणा माल जळून खाक

सुरगाणा, पुढारी वृत्तसेवा : सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटात बोरगावकडून सुरगाणाकडे जाणा-या (एमएच ४१ एयु ४४६५) टेम्पोला अचानक आग लागली. या आगीत टेम्पोसह साडेसहा लाखांचा किराणा माल जळून खाक झाला. ही घटना आज (दि. १३) सकाळी साडेआठ वाजता चिराई घाटात घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी टेम्पो बोरगावकडून सुरगाणाकडे किराणा माल घेऊन जात होता. …

The post नाशिक: चिराई घाटात टेम्पोसह ६ लाखांचा किराणा माल जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: चिराई घाटात टेम्पोसह ६ लाखांचा किराणा माल जळून खाक

नाशिक: पाळे खुर्द येथे विहिरीत पडलेला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद

कळवण, पुढारी वृत्तसेवा : कळवण तालुक्यातील पाळे खुर्द येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला आज (दि.११) सकाळी यश आले. मोराची शिकार करण्याच्या प्रयत्नात बिबट्या विहिरीत पडला असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाळे खुर्द शिवारात योगेश परसराम पाटील यांच्या शेतात विहीर आहे. आज सकाळी पाटील शेतात पाणी देण्यासाठी विहिरीजवळ …

The post नाशिक: पाळे खुर्द येथे विहिरीत पडलेला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: पाळे खुर्द येथे विहिरीत पडलेला बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद