एकनाथ खडसेंनी निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : कोणाच्या सांगण्यावरून छापेमारी होत नाही. तुम्ही काही केले नसेल, तर घाबरायचे कारण नाही. देशात स्वच्छता मोहीम सुरू आहे, असे स्पष्ट करून राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी तोंडाच्या वाफा सोडू नये. त्यांनी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत निवडून येऊन दाखवावे, असे थेट आवाहन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले. ते …

The post एकनाथ खडसेंनी निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंनी निवडून येऊन दाखवावे : गिरीश महाजन

सिमेन्स’मधील चोरी प्रकरणी १५ जणांना अटक

सिडको : पुढारी वृत्तसेवा; एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी सिमेन्स कंपनीतील चोरी प्रकरणी सुरक्षारक्षक, भांडार विभागातील कर्मचाऱ्यांसह तब्बल १५ जणांना अटक करत त्यांच्याकडून ३९ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक वर्षापूर्वी अंबडच्या सिमेन्स कंपनीतील ४० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात …

The post सिमेन्स'मधील चोरी प्रकरणी १५ जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading सिमेन्स’मधील चोरी प्रकरणी १५ जणांना अटक

राज्यपाल दौऱ्याचे सूत्रबद्ध नियोजन करावे : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यपाल रमेश बैस शुक्रवारी (दि. 5) नाशिक जिल्हा दौरा प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी राजशिष्टाचाराचे पालन करून सूत्रबद्ध नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात राज्यपाल बैस यांचा संदीप विद्यापीठ येथील प्रस्तावित दौरा कार्यक्रमाबाबत पूर्वतयारी आढावा बैठकीत शर्मा बोलत होते. यावेळी अपर …

The post राज्यपाल दौऱ्याचे सूत्रबद्ध नियोजन करावे : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यपाल दौऱ्याचे सूत्रबद्ध नियोजन करावे : जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

नाशिककरांकडून नवर्षाचे जल्लोषात स्वागत 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शनिवार, रविवारची सलग सुटी आणि नववर्षाचे स्वागत असे निमित्त करून नाशिक शहरासह जिल्ह्यात जल्लोषाचे वातावरण होते. त्यानुसार नाशिककरांनी आनंद साजरा करण्यासाठी सहकुटुंब, मित्रपरिवारासह पार्टीचे नियोजन केले. रविवारी (दि.३१) रात्री उशिरापर्यंत शहरासह जिल्ह्यात आनंदाचा जल्लोष होता. या आनंदाला गालबोट लागू नये यासाठी शहर, ग्रामीण पोलिसांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाने नाकाबंदी, तपासणी मोहीम, …

The post नाशिककरांकडून नवर्षाचे जल्लोषात स्वागत  appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांकडून नवर्षाचे जल्लोषात स्वागत 

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, यंत्रणा सतर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. त्र्यंबकेश्वर येथील महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र त्यांना जेएन-१ या नवीन व्हेरियरंटची बाधा झाली की नाही याचा अहवाल प्रलंबित आहे. कोरोनाबाधित महिलेची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मंगळवारी (दि.२६) सिन्नर तालुक्यातील दोन संशयित कोरोनाबाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत. दोघांची रॅपिड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. …

The post नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, यंत्रणा सतर्क appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव, यंत्रणा सतर्क

नाशिक : सिन्नर तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सिन्नर शहरातील एक साठ वर्षीय वृद्ध तसेच तालुक्यातील सुरेगाव येथील 36 वर्षीय महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. दोन्ही रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने घरीच उपचार सुरू करण्यात आले आहेत. सिन्नर शहरातील कानडी …

The post नाशिक : सिन्नर तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळले

त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली, दहा पट दर देऊनही मिळेना खोली

त्र्यंबकेश्वर (जि, नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; शनिवार (दि.23)पासून त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली आहे. यंदा नाताळ सहलींच्या गर्दीत वाढ झाली आहे. यामुळे रविवारी (दि.24) कुंभमेळा पर्वणीप्रमाणे गर्दी वाढल्याने शहरातील काही रस्त्यांवर चालण्यास जागा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यापुढचा संपूर्ण आठवडा गर्दीचा माहौल कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. भाविक पर्यटकांच्या गर्दीत वाढ झाल्याने निवास, प्रवास …

The post त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली, दहा पट दर देऊनही मिळेना खोली appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकनगरी पर्यटकांनी गजबजली, दहा पट दर देऊनही मिळेना खोली

थंडीने नाशिककर गारठले, पाऱ्यातील घसरण कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहर व परिसरामध्ये वातावरणातील बदल कायम असून, रविवारी (दि.१७) पारा थेट १२.६ अंशांवर स्थिरावला. त्यामुळे थंडीचा कडाका जाणवत आहे. वाढत्या थंडीमुळे नाशिककर गारठून गेले आहेत. हवामानात होणाऱ्या या बदलानंतर नागरिकांमध्ये विविध आजार बळावत आहेत. (Nashik cold) उत्तर भारताकडून येणाऱ्या शीतलहरी तसेच नाशिकमधील कोरड्या हवामानामुळे थंडीचा जाेर वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून …

The post थंडीने नाशिककर गारठले, पाऱ्यातील घसरण कायम appeared first on पुढारी.

Continue Reading थंडीने नाशिककर गारठले, पाऱ्यातील घसरण कायम

नाशिक : पिंपळनेर पोलिसांचा कापूस चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग; अडथळ्यासाठी फेकल्या कापसाच्या गोण्या

पुढारी वृत्तसेवा; पिंपळनेर : साक्री तालुक्यातील कुडाशी येथे सिनेस्टाईल पाठलाग करणाऱ्या पोलिसांना चकवा देत कापूस चोरांची टोळी पसार झाल्याची घटना आज (दि. १२) घडली. पिंपळनेर पोलिसांनी चोरट्यांनी रस्त्यावर फेकलेल्या कापूस भरलेल्या ५० गोण्या जप्त केल्या. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित माळी, पोकॉ पंकज वाघ हे रात्री गस्त घालत होते. या दरम्यान कुडाशी रस्त्यावर कापसाच्या …

The post नाशिक : पिंपळनेर पोलिसांचा कापूस चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग; अडथळ्यासाठी फेकल्या कापसाच्या गोण्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंपळनेर पोलिसांचा कापूस चोरट्यांचा सिनेस्टाईल पाठलाग; अडथळ्यासाठी फेकल्या कापसाच्या गोण्या

नाशिक : जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संस्ठेच्या निवडणुकीत सहा उमेदवारांच्या हरकती फेटाळल्या

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्याची प्रतिष्ठेची झालेल्या कांदा बटाटा उत्पादक सहकारी संघटनेच्या निवडणुकीमध्ये सोमवारी (दि. ११) अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये सहा उमेदवारांनी घेतलेल्या हरकती फेटाळण्यात आलेल्या आहेत. गेल्या आठवड्यातील सहा उमेदवारांनी हरकतीं नोंदविल्या होत्या. उमेदवारी अर्जासाठी संघाकडून खते खरेदी व्यवहार होणे बंधनकारक आहे. मात्र, उमेदवारांनी व्यवहार केलेले नसल्याने त्यांचे अर्ज बाद करण्यात आले …

The post नाशिक : जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संस्ठेच्या निवडणुकीत सहा उमेदवारांच्या हरकती फेटाळल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा कांदा बटाटा उत्पादक सहकारी संस्ठेच्या निवडणुकीत सहा उमेदवारांच्या हरकती फेटाळल्या