शिवसेनेचे वाघ नसते, तर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य- राऊत

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रभू श्रीरामाशी आमचं जुनं नातं. शिवसेनेच्या शौर्यामुळे रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. शिवसेनेचे वाघ नसते तर काल रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य होती, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ते आज नाशकात सुरू असलेल्या शिवसेनेच्या महाशिबिरात बोलत होते. (Shiv Sena News) Shiv Sena News : दिल्लीतील रावणशाहीसमोर झुकणार नाही- राऊत पुढे …

The post शिवसेनेचे वाघ नसते, तर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य- राऊत appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेनेचे वाघ नसते, तर रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा अशक्य- राऊत

नाशिक येथील डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाण्यात अटक

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : नाशिक येथील एका डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाणे खंडणी विरेाधी पथकाने बाळकुम परिसरातून आज (दि.२१) अटक केली. सदर महिला नाशिक येथील डॉक्टरास ब्लॅकमेल करून ५० लाखांची मागणी करीत होती. पैसे न दिल्यास हत्येची धमकी या महिलेने डॉक्टरास दिली होती, असे पोलीस तपासातून समोर आले आहे. Thane News याबाबत अधिक …

The post नाशिक येथील डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाण्यात अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक येथील डॉक्टराच्या खुनाची सुपारी देणाऱ्या महिलेस ठाण्यात अटक

मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शहा नाशिकमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिकमध्ये आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. आता केंद्रीय गृहमंत्री व सहकारमंत्री अमित शहा दोन दिवसीय राज्यस्तरीय सहकार परिषदेच्या उद्घाटनासाठी नाशिकमध्ये येत आहेत. या परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्र व राज्यातील इतर प्रमुख मंत्र्यांचीदेखील उपस्थिती असणार आहे. दि नाशिक जिल्हा …

The post मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शहा नाशिकमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शहा नाशिकमध्ये

नाशिक : विठेवाडी येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

देवळा; पुढारी वृत्तसेवा : विठेवाडी व झिरेपिंपळ शिवारातील शेकडो कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आज (दि.१५) आंदोलन केले. प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले. ‘ज्यांनी केली वारंवार शेतीमालाची निर्यात बंदी, त्यांनाच आता मतदान बंदी’, अशा आशयाचा फलक लोहणेर – कळवण या राज्य मार्गांवरील विठेवाडी येथील …

The post नाशिक : विठेवाडी येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विठेवाडी येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

गोदावरी पूजनातून ‘भारत विश्वगुरू’चा संकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ‘भारत विश्वगुरू होवो, राष्ट्राची शक्ती उत्तरोत्तर वाढत जावो, भारत जगाच्या सर्वोच्च स्थानी राहो’ असा संकल्प करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीचे रामकुंड येथे साधू- महंतांच्या उपस्थितीत पूजन केले तसेच गोदावरीची नियमित आरती या उपक्रमाचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामकुंड येथे पोहोचताच साधू- महंतांनी मंत्रोच्चारास …

The post गोदावरी पूजनातून 'भारत विश्वगुरू'चा संकल्प appeared first on पुढारी.

Continue Reading गोदावरी पूजनातून ‘भारत विश्वगुरू’चा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा ठळक मुद्दे

माझे भाग्य आहे की, आजचा दिवस हा भारतातील युवा शक्तीचा दिवस आहे. स्वामी विवेकानंद यांना हा दिवस समर्पित आहे, माझे भाग्य आहे की, आजच्या दिवशी मी नाशिकमध्ये आहे. त्यासोबतच आज राजमाता जिजाऊ यांचीही जयंती आहे. त्यांना मी वंदन करतो. हा केवळ योगायोग नसून नाशिक या पुण्यभूमीचा व तपोभूमीचा हा प्रभाव आहे. राज माता जिजाऊंनीच छत्रपती …

The post पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा ठळक मुद्दे appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा ठळक मुद्दे

युवकांनी राजकारणात यावे, घराणेशाही संपुष्टात येईल

नाशिक ; पुढारी ऑनलाइन डेस्क -भारत हा मदर ऑफ डेमोक्रसी आहे. लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीत देशातील युवकांचा सहभाग जितका अधिक वाढेल तितके देशाचे भविष्य उज्वल होईल. या देशाचा युवक हा या देशाचे सामर्थ्य आहे. देशाच्या उज्वल भविष्यासाठी युवकांनी राजकारणात यायला हवे. भारतीय युवा राजकारणात आल्यास घराणेशाहीतील राजकारण संपुष्टात येईल असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

The post युवकांनी राजकारणात यावे, घराणेशाही संपुष्टात येईल appeared first on पुढारी.

Continue Reading युवकांनी राजकारणात यावे, घराणेशाही संपुष्टात येईल

पंतप्रधान मोदींचा दोन किलोमीटरचा ‘रोड शो’ कोणत्या वाहनात?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-शहरात युवा महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो होणार आहे. हॉटेल मिर्ची येथील हेलिपॅड ते सभास्थळ असा साधारण दोन किलोमीटरचा रोड शो आहे. या दरम्यान रस्त्याच्या एका बाजूने पंतप्रधानांसाठी सुरक्षा असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपच्या वाहनांमध्ये पंतप्रधान मोदी असलेले वाहन असेल. रस्त्याच्या दुतर्फा बॅरिकेडिंग केलेली आहे. बॅरिकेडिंगबाहेर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते …

The post पंतप्रधान मोदींचा दोन किलोमीटरचा 'रोड शो' कोणत्या वाहनात? appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदींचा दोन किलोमीटरचा ‘रोड शो’ कोणत्या वाहनात?

पंतप्रधान मोदींकडून नाशिककरांना मोठ्या अपेक्षा

नाशिक :  राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शुक्रवारी (दि.12) नाशिक दौर्‍यावर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी काय घोषणा करतात, याकडे संपूर्ण देशवासीयांचे लक्ष लागून आहे. प्रभू श्रीरामांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतून मोदी आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडताना नाशिकला काय भेट देतात, याचीच उत्सुकता आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेला पंतप्रधान मोदींचा …

The post पंतप्रधान मोदींकडून नाशिककरांना मोठ्या अपेक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading पंतप्रधान मोदींकडून नाशिककरांना मोठ्या अपेक्षा

पदकप्राप्त खे‌ळाडूंना लवकरच थेट नियुक्त्या : क्रीडामंत्री संजय बनसोडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची मान उंचावलेली आहे. त्यांच्या या कामगिरीसाठी त्यांना राज्यस्तरावर थेट नियुक्त्या देण्याबाबतचा प्रस्ताव २०१८ पासून रखडला आहे. याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय होऊन येत्या काही दिवसांत त्यांना नियुक्त्या देण्यात येतील. तसेच क्रीडा विभागातील अनेक पदे रिक्त असून, त्याबाबतची भरतीप्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे क्रीडा व …

The post पदकप्राप्त खे‌ळाडूंना लवकरच थेट नियुक्त्या : क्रीडामंत्री संजय बनसोडे appeared first on पुढारी.

Continue Reading पदकप्राप्त खे‌ळाडूंना लवकरच थेट नियुक्त्या : क्रीडामंत्री संजय बनसोडे