नाशिक : पिंपळस बॅक वॉटर परिसरात सेल्फीच्या नादात पर्यटनासाठी आलेली महिला बुडाली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : पर्यटनासाठी वाडिवऱ्हे परिसरात आलेली महिला सेल्फी काढताना पाण्यात बेपत्ता झाली आहे. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळस बॅक वॉटर परिसरात दीपिका सोनार (31, पाथर्डी फाटा) या पाण्यात बेपत्ता झाल्या आहेत. दीपिका यश सोनार (३१, रा.-पाथर्डी फाटा) या शीला शिंदे, शितल पाटील (तिघे रा. पाथर्डी फाटा), अमोल कदम (रा. पपया नर्सरी त्रंबक …

The post नाशिक : पिंपळस बॅक वॉटर परिसरात सेल्फीच्या नादात पर्यटनासाठी आलेली महिला बुडाली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिंपळस बॅक वॉटर परिसरात सेल्फीच्या नादात पर्यटनासाठी आलेली महिला बुडाली

कांदा निर्यात: शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचा फटका

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा गेल्या सहा महिन्यांमध्ये कांद्यावरील वाढत्या सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांचे सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा वाढता रोष बघता केंद्र सरकारने बांगलादेशला ५० हजार टन आणि यूएईला १४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. त्याची अधिसूचना काढली पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना मात्र मिळला नाही. कारण कांद्याच्या तुटपुंज्या निर्यातीला परवानगी …

The post कांदा निर्यात: शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यात: शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचा फटका

शरद पवारांची मोठी घोषणा | दिंडोरीची जागा आम्ही लढवणार तर नाशिकची…

पुढारी ऑनलाइन डेस्क – बहुतेक 3 ते 4 दिवसांत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. हा माझा अंदाज आहे, 18, 19, 20 या दोन-तीन दिवसांत आचारसंहिता लागेल. दिवस कमी आहे. त्यामुळे जास्तीतजास्त ठिकाणी जाणार आहे. माझा पक्ष आणि ठाकरे यांचा पक्ष आणि काँग्रेस सह घटक पक्ष यांना सोबत घेऊन येणाऱ्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत असे राष्ट्रवादी …

The post शरद पवारांची मोठी घोषणा | दिंडोरीची जागा आम्ही लढवणार तर नाशिकची... appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवारांची मोठी घोषणा | दिंडोरीची जागा आम्ही लढवणार तर नाशिकची…

धक्कादायक! नाशिकसारख्या शहरात ‘मेडिकल हब’ नावापुरतेच

केंद्र आणि राज्य शासनाकडून मातामृत्यू दर रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना नाशिकसारख्या ‘मेडिकल हब’ म्हणून नावारूपास आलेल्या शहरात गेल्या पाच वर्षांत तब्बल २९४ मातांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. विशेष म्हणजे मातांचा सर्वाधिक मृत्यू हा महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये झाला आहे. मृत मातांमध्ये बहुतांश शहरालगतच्या ग्रामीण भागातील आहेत. राज्यामध्ये मातामृत्यू दर रोखण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या …

The post धक्कादायक! नाशिकसारख्या शहरात 'मेडिकल हब' नावापुरतेच appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक! नाशिकसारख्या शहरात ‘मेडिकल हब’ नावापुरतेच

रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास कंटेनरने चिरडले

चांदवड पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील राहूड गावातून गेलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या अज्ञात तरुणास भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक देत चिरडले. या घटनेत अनोळखी तरुण गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला. या घटनेबाबत राहूडचे कामगार पोलीस पाटील एकनाथ गांगुर्डे (५४) यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दिल्याने कंटेनर चालक राजीव कुमार राजकिशोर यादव (२९, रा. …

The post रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास कंटेनरने चिरडले appeared first on पुढारी.

Continue Reading रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास कंटेनरने चिरडले

नाशिक : ७०० रुपयांची लाच घेताना वीज कर्मचारी ताब्यात

येवला : पुढारी वृत्तसेवा : वीज वितरण कंपनीचा कर्मचारी अनिल भास्कर आवाड हा 700 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. तक्रारदाराच्या नातेवाईकाने त्यांच्या घरी नवीन वीज मीटर बसवण्यासाठी एमआरएशी संपर्क साधला. येवला चेंबर, येवला येथे ऑनलाईन अर्ज करण्यात आला. सदर ऑनलाइन फॉर्म भरून मिळालेल्या पावतीवर स्वाक्षरी करून, अर्जदाराच्या घरी जाऊन, फॉर्ममध्ये माहिती भरून …

The post नाशिक : ७०० रुपयांची लाच घेताना वीज कर्मचारी ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ७०० रुपयांची लाच घेताना वीज कर्मचारी ताब्यात

आरोग्य सेवेत कोल्हापूर राज्यात प्रथम; नाशिक पाचव्या स्थानी

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दिल्या जाणार्‍या आरोग्य सेवा-सुविधांच्या मूल्यमापनाचा राज्यस्तरीय अहवाल जाहीर झाला आहे. नागरिकांना आरोग्य-वैद्यकीय सेवा पुरविण्यात कोल्हापूरने पहिला क्रमांक पटकावला असून, नाशिक महापालिका राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जळगाव सर्वात शेवटी 27 व्या स्थानी आहे. बृहन्मुंबई, सोलापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर व जळगाव महापालिकांची कामगिरी अत्यंत असमाधानकारक असल्याने या महापालिकांच्या कार्यपद्धतीवर आरोग्य सेवा आयुक्त …

The post आरोग्य सेवेत कोल्हापूर राज्यात प्रथम; नाशिक पाचव्या स्थानी appeared first on पुढारी.

Continue Reading आरोग्य सेवेत कोल्हापूर राज्यात प्रथम; नाशिक पाचव्या स्थानी

नाशिक: किकवारी येथे राकेश काकुळते यांना अखेरचा निरोप

सटाणा: पुढारी वृत्तसेवा: अमर रहे…, अमर रहे…, राकेश काकुळते अमर रहे…, अशा घोषणा देत वीर जवान राकेश काकुळते यांना साश्रु नयनांनी आज (दि. १८) अखेरचा निरोप दिला. मुलगा दिव्यांश व मुलगी उन्नत्तीने पार्थिवाला अग्नीडाग देताना उपस्थित सर्वांनाच गहिवरून आले. किकवारीजवळील मोकळ्या पटांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. Rakesh Kakulte सुरत येथे कर्तव्यावर असलेल्या राकेश काकुळते (वय ३७) …

The post नाशिक: किकवारी येथे राकेश काकुळते यांना अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: किकवारी येथे राकेश काकुळते यांना अखेरचा निरोप

नाशिक : चुंचाळेत रिक्षाचालकाने केला रिक्षाचालकाचा खुन, दोघेजण ताब्यात

सिडको : पुढारी वृत्तसेवा : अंबड औद्योगिक वसाहती जवळील चुंचाळे घरकुल योजना भागात एका रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरुन दुसऱ्या  एका रिक्षाचालकाचा खुन केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे . शंकर गाडगीळ ( वय ३८ ) असे ठार केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, चुंचाळे घरकुल योजना भागात रविवारी रात्री साडे …

The post नाशिक : चुंचाळेत रिक्षाचालकाने केला रिक्षाचालकाचा खुन, दोघेजण ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चुंचाळेत रिक्षाचालकाने केला रिक्षाचालकाचा खुन, दोघेजण ताब्यात

Nashik | दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार तीन तासातच अटकेत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा उत्तमनगर भागातील शुभमपार्क उदयान जवळ तीन गुन्हेगारांनी हातात कोयता घेत दुचाकीवर फिरून परिसरात दहशत निर्माण केली. यावेळी त्यांनी एका चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून तीन तासातच सराईत गुन्हेगार ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शुभमपार्क उदयानजवळ रविवारी, दि.4 रात्री ८ वाजेच्या दरम्यान संशयित …

The post Nashik | दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार तीन तासातच अटकेत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार तीन तासातच अटकेत