आरोग्य सेवेत कोल्हापूर राज्यात प्रथम; नाशिक पाचव्या स्थानी

नाशिक : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत दिल्या जाणार्‍या आरोग्य सेवा-सुविधांच्या मूल्यमापनाचा राज्यस्तरीय अहवाल जाहीर झाला आहे. नागरिकांना आरोग्य-वैद्यकीय सेवा पुरविण्यात कोल्हापूरने पहिला क्रमांक पटकावला असून, नाशिक महापालिका राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे. जळगाव सर्वात शेवटी 27 व्या स्थानी आहे. बृहन्मुंबई, सोलापूर, परभणी, छत्रपती संभाजीनगर व जळगाव महापालिकांची कामगिरी अत्यंत असमाधानकारक असल्याने या महापालिकांच्या कार्यपद्धतीवर आरोग्य सेवा आयुक्त …

The post आरोग्य सेवेत कोल्हापूर राज्यात प्रथम; नाशिक पाचव्या स्थानी appeared first on पुढारी.

Continue Reading आरोग्य सेवेत कोल्हापूर राज्यात प्रथम; नाशिक पाचव्या स्थानी

नाशिक: किकवारी येथे राकेश काकुळते यांना अखेरचा निरोप

सटाणा: पुढारी वृत्तसेवा: अमर रहे…, अमर रहे…, राकेश काकुळते अमर रहे…, अशा घोषणा देत वीर जवान राकेश काकुळते यांना साश्रु नयनांनी आज (दि. १८) अखेरचा निरोप दिला. मुलगा दिव्यांश व मुलगी उन्नत्तीने पार्थिवाला अग्नीडाग देताना उपस्थित सर्वांनाच गहिवरून आले. किकवारीजवळील मोकळ्या पटांगणात अंत्यसंस्कार करण्यात आले. Rakesh Kakulte सुरत येथे कर्तव्यावर असलेल्या राकेश काकुळते (वय ३७) …

The post नाशिक: किकवारी येथे राकेश काकुळते यांना अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: किकवारी येथे राकेश काकुळते यांना अखेरचा निरोप

नाशिक : चुंचाळेत रिक्षाचालकाने केला रिक्षाचालकाचा खुन, दोघेजण ताब्यात

सिडको : पुढारी वृत्तसेवा : अंबड औद्योगिक वसाहती जवळील चुंचाळे घरकुल योजना भागात एका रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरुन दुसऱ्या  एका रिक्षाचालकाचा खुन केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे . शंकर गाडगीळ ( वय ३८ ) असे ठार केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, चुंचाळे घरकुल योजना भागात रविवारी रात्री साडे …

The post नाशिक : चुंचाळेत रिक्षाचालकाने केला रिक्षाचालकाचा खुन, दोघेजण ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चुंचाळेत रिक्षाचालकाने केला रिक्षाचालकाचा खुन, दोघेजण ताब्यात

Nashik | दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार तीन तासातच अटकेत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा उत्तमनगर भागातील शुभमपार्क उदयान जवळ तीन गुन्हेगारांनी हातात कोयता घेत दुचाकीवर फिरून परिसरात दहशत निर्माण केली. यावेळी त्यांनी एका चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून तीन तासातच सराईत गुन्हेगार ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शुभमपार्क उदयानजवळ रविवारी, दि.4 रात्री ८ वाजेच्या दरम्यान संशयित …

The post Nashik | दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार तीन तासातच अटकेत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार तीन तासातच अटकेत

नाशिक : वणी सापुतारा रस्त्यावर पिकअपची दुचाकीला धडक, दोन ठार

वणी; पुढारी वृत्तसेवा : वणी-सापुतारा महामार्गावर पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकी जळून खाक झाली. पिकअप चालक अपघातानंतर गाडीसोडून पळून गेला. वणी पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, वणी सापुतारा महामार्गावर अंबानेर शिवारात वणी बाजूकडून सापुताराकडे जाणारी पीकअप व सुरागण्याहून येणारी दुचाकी यांची समोरा …

The post नाशिक : वणी सापुतारा रस्त्यावर पिकअपची दुचाकीला धडक, दोन ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी सापुतारा रस्त्यावर पिकअपची दुचाकीला धडक, दोन ठार

दर भिडले गगनाला : अवघ्या पाचच वर्षांत किमतींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ

गेल्या पाच, सात वर्षांत मुंबई, पुण्याकडीलच नव्हे तर ठाणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरमधील नाशिकमध्ये स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने वाढल्याने येथील रिअल इस्टेटचे दर वाढता वाढत आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या एकूण गृहखरेदी-विक्रीतील ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार मुंबई-पुण्याकडील गुंतवणूकदारांमार्फत होत असल्याने शहरासह उपनगरांमधील प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील पाच वर्षांत प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याने, …

The post दर भिडले गगनाला : अवघ्या पाचच वर्षांत किमतींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading दर भिडले गगनाला : अवघ्या पाचच वर्षांत किमतींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ

दर भिडले गगनाला : अवघ्या पाचच वर्षांत किमतींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ

गेल्या पाच, सात वर्षांत मुंबई, पुण्याकडीलच नव्हे तर ठाणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगरमधील नाशिकमध्ये स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने वाढल्याने येथील रिअल इस्टेटचे दर वाढता वाढत आहेत. नाशिकमध्ये होणाऱ्या एकूण गृहखरेदी-विक्रीतील ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यवहार मुंबई-पुण्याकडील गुंतवणूकदारांमार्फत होत असल्याने शहरासह उपनगरांमधील प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मागील पाच वर्षांत प्रॉपर्टीच्या किमतींमध्ये ४० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाल्याने, …

The post दर भिडले गगनाला : अवघ्या पाचच वर्षांत किमतींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading दर भिडले गगनाला : अवघ्या पाचच वर्षांत किमतींमध्ये ४० टक्क्यांनी वाढ

Leopard Attak : बिबट्याच्या हल्ल्ह्यात ३१ वर्षीय तरुणी ठार; त्रिंगलवाडी येथील दुर्दैवी घटना

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत (Leopard Attack)  वाढत चालली असून बिबट्याच्या हल्ल्यात आज मंगळवार, दि.30 रोजी एक ३१ वर्षीय तरुणी ठार झाली आहे. निशाणवाडी (त्रिंगलवाडी) येथे ही घटना घडली असून येथील रहिवाशी तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे या भागात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन …

The post Leopard Attak : बिबट्याच्या हल्ल्ह्यात ३१ वर्षीय तरुणी ठार; त्रिंगलवाडी येथील दुर्दैवी घटना appeared first on पुढारी.

Continue Reading Leopard Attak : बिबट्याच्या हल्ल्ह्यात ३१ वर्षीय तरुणी ठार; त्रिंगलवाडी येथील दुर्दैवी घटना

राम भरोसे नको आता काम भरोसे मत मागा : उद्धव ठाकरे

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क ; महाराष्ट्रात सध्या मोदींचे दौरे वाढले आहेत. फिरुन घ्या, महाराष्ट्र बघून घ्या. हाच महाराष्ट्र तुम्हाला धडा शिकवणार आहे. महाराष्ट्र जेव्हा संकटात होता, महाराष्ट्रातील शेतकरी जेव्हा संकटात होता तेव्हा मोदी कधी महाराष्ट्रात आले नाही. आता मात्र मतांसाठी महाराष्ट्रात येत आहेत. मणिपूरला लोकसभेच्या फक्त 2 जागा आहेत, म्हणून ते तिकडे गेले नाहीत. मात्र …

The post राम भरोसे नको आता काम भरोसे मत मागा : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading राम भरोसे नको आता काम भरोसे मत मागा : उद्धव ठाकरे

शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते : उद्धव ठाकरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्राने देश वाचविला हेच सत्य आहे. शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते. प्रभू श्रीराम कुणा एकट्याचे नाहीत, किंवा एका पक्षाचे नाहीत, असा टोला भाजपला लगावत आम्हालाही भाजपमुक्त श्रीराम करावे लागेल, असे इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आजपासून (दि.२३) राज्यव्यापी शिबिर सुरू झाले आहे. …

The post शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.

Continue Reading शिवराय जन्मले नसते, तर राम मंदिर झाले नसते : उद्धव ठाकरे