नाशिक: भाजप सरकारविरोधात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पावसामुळे शेतकरी पूर्णत्व उद्ध्वस्त झाला आहे. शेतीचे दुप्पट उत्पन्न देण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते. मात्र, आज शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्याला संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हिवाळी अधिवेशनात सरकारवर दबाव आणू, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. Nashik News शेतकऱ्यांच्या …

The post नाशिक: भाजप सरकारविरोधात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: भाजप सरकारविरोधात जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा

रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये नाशिक दोन तर जळगाव पाच नंबरवर : ए डी जी राष्ट्रीय महामार्ग

जळगांव; पुढारी वृत्तसेवा : सध्या रस्त्यावरील अपघातात मोठ्या प्रमाणात होत आहे. यात सर्वात गंभीर विषय मोटरसायकल अपघातांचा आहे. ओवर स्पीडमुळे मृत्यूच्या प्रमाणाची संख्या वाढलेली आहे. या मृत्यूच्या संख्येमध्ये राज्यात पुणे नाशिक नगर सोलापूर व जळगाव हे एक ते पाच क्रमवारीत येतात यांना प्राधान्याने यांच्याकडे लक्ष देण्यात येत असल्याची माहिती ए डी जी रवींद्र कुमार सिंगल …

The post रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये नाशिक दोन तर जळगाव पाच नंबरवर : ए डी जी राष्ट्रीय महामार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये नाशिक दोन तर जळगाव पाच नंबरवर : ए डी जी राष्ट्रीय महामार्ग

नाशिक : देवळा येथे बंद घराचा फायदा उठवत चोरी

देवळा, पुढारी वृत्तसेवा : बंद घरे सध्या चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याने एक-दोन दिवस घरे कुलूपबंद दिसली की अशा घरांमध्ये चोऱ्या होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. ज्ञानेश्वर नगरात सोमवारी (दि.२८) पहाटेच्या सुमारास बंद घराचा फायदा उठवत चोरट्यांनी ७१ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. तुषार सोनवणे यांनी याबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ज्ञानेश्वर नगरात राहणारे तुषार …

The post नाशिक : देवळा येथे बंद घराचा फायदा उठवत चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा येथे बंद घराचा फायदा उठवत चोरी

नाशिक : म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर सेवा निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याचा खून

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवरील सुरती फरसाण समोरील मोकळ्या पटांगणात सेवा निवृत्त वायुसेना दलातील कर्मचाऱ्याचा खून झाल्याची घटना सोमवारी (दि २७) रोजी रात्री घडली. या घटनेची माहिती मिळताच तातडीने म्हसरूळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले. रविदत्त राजेंद्र चौंबे (वय ४२) असे मयताचे नाव असून पुढील तपास …

The post नाशिक : म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर सेवा निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : म्हसरूळ-आडगाव लिंक रोडवर सेवा निवृत्त लष्करी कर्मचाऱ्याचा खून

नाशिक: दिंडोरीत गारपीटीने द्राक्ष, कांदा, भात पिकांचे मोठे नुकसान

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी परिसरात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी पावसासोबत गारपीट झाल्याने फुलोऱ्यातील बागा, द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. कांदा पिकाची पात व काढणीला आलेला कांदा खराब झाला आहे. भात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. टोमॅटो कवडीमोल …

The post नाशिक: दिंडोरीत गारपीटीने द्राक्ष, कांदा, भात पिकांचे मोठे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: दिंडोरीत गारपीटीने द्राक्ष, कांदा, भात पिकांचे मोठे नुकसान

नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : दादा भुसे यांचे प्रशासनाला आदेश

ओझर, पुढारी वृत्तसेवा: पोटाच्या पोरासारख्या बागा जपल्या. रविवारच्या पावसाने काही मिनटात होत्याच नव्हत केले. आता काहीच राहील नाही, शासन फक्त घोषणा करत पंचनाम्याचे आदेश होतात. पंचनामे होतात.. एकरी दोन ते तीन लाख खर्च होतो. पण मदत खुपच तोकडी होते साहेब, द्यायची तर भरभक्कम मदत द्या, तोकडी मदत देऊ नका, आमचे पीककर्ज माफ करा, अशी आर्जव …

The post नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : दादा भुसे यांचे प्रशासनाला आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत पूर्ण करा : दादा भुसे यांचे प्रशासनाला आदेश

नाशिक : दिंडोरीत अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसानग्रस्त

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यात आज (दि. २६) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने तालुक्याच्या पूर्व भागात ऐन फुलाऱ्यात असणाऱ्या द्राक्षबागा तर पश्चिम भागात काढणीला आलेल्या भात पिकासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळी स्थितीमुळे चिंतेत असलेला बळीराजा आजच्या वादळी पावसाने हवालदिल झाला आहे. शासनाने त्वरित पंचनामे करत पीक विमा भरपाई व शासकीय …

The post नाशिक : दिंडोरीत अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसानग्रस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीत अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे नुकसानग्रस्त

नाशिक : दोन अल्पवयीन मुलींची लग्न लावून दिल्याप्रकरणी १० जणांवर गुन्हा

नांदगाव, पुढारी वृत्तसेवा : दोन अल्पवयीन मुलींची लग्न लावून दिल्याप्रकरणी आई, वडील यांच्यासह पती, सासू – सासरे अशा १० संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नांदगाव तालुक्यात घडली. या दोन वेगवेगळ्या घटना प्रकरणी नांदगाव पोलिसात बालविवाह प्रतिबंधक कायदा तसेच बलात्कार आदी कलमान्वये दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, …

The post नाशिक : दोन अल्पवयीन मुलींची लग्न लावून दिल्याप्रकरणी १० जणांवर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन अल्पवयीन मुलींची लग्न लावून दिल्याप्रकरणी १० जणांवर गुन्हा

नाशिक: सटाणा परिसरात पावसाची हजेरी; साल्हेर येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू

सटाणा: पुढारी वृत्तसेवा: शहर परिसरात रविवारी (दि.२६) बिगरमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारी हलक्या सरी कोसळल्या. नंतर सायंकाळी पाचनंतर मात्र दीड तास जोरदार पाऊस झाला. यामुळे काढून ठेवलेला मका भिजला. तर लाल कांदा व उन्हाळी कांदा रोपांची मोठी हानी झाली. शनिवारी (दि.२५) दिवसभर ढगाळ वातावरण होते. परंतु पाऊस झाला नाही. रविवारी (दि.२६) मात्र सकाळपासून सूर्यदर्शन …

The post नाशिक: सटाणा परिसरात पावसाची हजेरी; साल्हेर येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: सटाणा परिसरात पावसाची हजेरी; साल्हेर येथे वीज पडून तरुणाचा मृत्यू

नाशिक: मनमाडजवळ ट्रक – कारच्या धडकेत ५ जण ठार

येवला : पुढारी वृत्तसेवा : नगर – मनमाड राज्य महामार्गावर मनमाडजवळ असलेल्या अनकवाडे शिवारात ट्रक व कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात कारमधील ५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२६) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. अपघातात मृत झालेले पाचही जण नाशिक येथील गंगापूरचे असल्याचे समजते. पाच पैकी दोघांची ओळख  पटली असून ललित शरद सोनवणे, गणेश …

The post नाशिक: मनमाडजवळ ट्रक - कारच्या धडकेत ५ जण ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: मनमाडजवळ ट्रक – कारच्या धडकेत ५ जण ठार