जळगावात १५१ ग्रामपंचायतीसाठी २६. ८६ टक्के मतदान

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमधील आज रविवारी (दि. ५) रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. साडेनऊ वाजेपर्यंत सार्वत्रिक निवडणूक ११. ३ मतदान झाले होते. तर पोट निवडणुकीमध्ये १३. ५५ टक्के मतदान झाले आहे. संबंधित बातम्या  Kolhapur News: चिंचवाड ग्रामपंचायत निवडणुकीत गोंधळ: पोलिसांचा हस्तक्षेप Yuvraj Singh vs Dhoni …

The post जळगावात १५१ ग्रामपंचायतीसाठी २६. ८६ टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात १५१ ग्रामपंचायतीसाठी २६. ८६ टक्के मतदान

नाशिक : अंबडच्या सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

सिडको : पुढारी वृत्तसेवा : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तसेच दत्तनगर परिसरात दहशत माजवणाऱ्या तसेच गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे असणाऱ्या नवनाथ उर्फ डॉलर साळवी (वय २४, रा. आंबेडकर नगर, चुंचाळे) या सराईतावर एनपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  अंबड एमआयडीसी चुंचाळे पोलिसांनी त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. संशयित साबळे यांच्याकडून एमआयडीसी पोलीस चौकीच्या हद्दीतील दत्तनगर, …

The post नाशिक : अंबडच्या सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबडच्या सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई

नाशिक: खर्डे येथे शेतात बिबट्याचे बछडे आढळले

देवळा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खर्डे येथे शनिवारी (दि ४ ) मक्याच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले. शेतकऱ्यांनी याची वनविभागाला कल्पना दिल्यानंतर कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या खर्डे, वाजगाव परिसरात मका कापणीचे काम सुरू आहे. मक्याच्या शेतात बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने घबराटीचे वातावरणात निर्माण झाले आहे. वन विभागाने याची तत्काळ दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा …

The post नाशिक: खर्डे येथे शेतात बिबट्याचे बछडे आढळले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: खर्डे येथे शेतात बिबट्याचे बछडे आढळले

पालकमंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण : खासदार संजय राऊतांवर जामिनपात्र वॉरंट

मालेगाव मध्य : पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करून वृत्तपत्रातून बातमी प्रसिध्द करत बदनामी केली. याप्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या फौजदारी खटल्यात हजर राहण्याचे प्रतिज्ञापत्र देऊनही ठाकरे गटाचे नेते व खा. संजय राऊत शनिवारी (दि. ४) अनुपस्थित राहिले. यावेळी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने ५० हजार रुपयांचे जमीन वॉरंट बजावले. अतिरिक्त मुख्य …

The post पालकमंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण : खासदार संजय राऊतांवर जामिनपात्र वॉरंट appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण : खासदार संजय राऊतांवर जामिनपात्र वॉरंट

पालकमंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण : खासदार संजय राऊतांवर जामिनपात्र वॉरंट

मालेगाव मध्य : पुढारी वृत्तसेवा : पालकमंत्री दादा भुसे यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करून वृत्तपत्रातून बातमी प्रसिध्द करत बदनामी केली. याप्रकरणी न्यायालयात दाखल झालेल्या फौजदारी खटल्यात हजर राहण्याचे प्रतिज्ञापत्र देऊनही ठाकरे गटाचे नेते व खा. संजय राऊत शनिवारी (दि. ४) अनुपस्थित राहिले. यावेळी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने ५० हजार रुपयांचे जमीन वॉरंट बजावले. अतिरिक्त मुख्य …

The post पालकमंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण : खासदार संजय राऊतांवर जामिनपात्र वॉरंट appeared first on पुढारी.

Continue Reading पालकमंत्री दादा भुसे बदनामी प्रकरण : खासदार संजय राऊतांवर जामिनपात्र वॉरंट

नाशिक : मालेगाव मनपाचा बिट मुकादम ‘एसीबी’च्या जाळ्यात

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : शाळेच्या अनधिकृत बांधकामाचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यासाठी पाच हजारांची लाच घेणारा मालेगाव महापालिकेचा बिट मुकादम लाचलुचपच प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (दि. २) रंगेहाथ पकडले. मनाेहर बाबूलाल ढिवरे (वय ४५) असे संशयित आरोपीचे नाव आहे.+ शहरातील जम जम प्राथमिक व जन्नत माध्यमिक विद्यालयातील कथित अनधिकृत बांधकामाबाबत एकाने मालेगाव मनपाकडे तक्रार केली होती. या …

The post नाशिक : मालेगाव मनपाचा बिट मुकादम 'एसीबी'च्या जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगाव मनपाचा बिट मुकादम ‘एसीबी’च्या जाळ्यात

नाशिक : साक्री पोलिसांनी केली सात लाखांची गावठी दारू जप्त; संशयित फरार

पिंपळनेर,  पुढारी वृत्तसेवा :  तालुक्यातील म्हसदी गाव शिवारातील जंगलात साक्री पोलिसांनी टाकलेल्या धाडीत सुमारे ७ लाखांची गावठी दारु आणि रसायनसाठा जप्त करण्यात आला आहे. जंगलात गावठी हातभट्टी लावून दारु पाडण्याचे काम सुरु असल्याची गुप्त माहिती साक्रीचे स.पो.नी मोतीराम निकम यांना मिळाली होती. पोलिसांनी या माहितीची खातरजमा करत स.पो.नी निकम व त्यांचे पथक गावातून काळगाव रस्त्याच्या …

The post नाशिक : साक्री पोलिसांनी केली सात लाखांची गावठी दारू जप्त; संशयित फरार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साक्री पोलिसांनी केली सात लाखांची गावठी दारू जप्त; संशयित फरार

नाशिक: देवळा तालुक्यात गुरूवारपासून तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद

देवळा; पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाच्या प्रस्तावित कायदा क्रमांक ४०, ४१.४२, ४३.व ४४ यातील जाचक अटींच्या निषेधार्थ देवळा अॅग्रो डीलर असोसिएशनच्या वतीने गुरुवारपासून (दि २) सलग तीन दिवस तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  यासंदर्भात तहसीलदार विजय सूर्यवंशी, सपोनि दीपक पाटील यांना असोशिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले . देवळा तालुका अॅग्रो …

The post नाशिक: देवळा तालुक्यात गुरूवारपासून तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: देवळा तालुक्यात गुरूवारपासून तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद

मराठा बांधवांनी अडवला मनमाड-लासलगाव रोड

चांदवड(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ;  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता मराठा बांधव रस्त्यावर उतरला आहे. मराठा आंदोलनाचे पडसाद आता ग्रामीण भागातील खेडोपाडी उमटत आहेत. मराठा समाजाला सरसकट आरक्षण दयावे या मागणीसाठी चांदवड तालुक्यातील निंबाळे पंचक्रोशीतील संतप्त मराठा समाज आक्रमक झाला आहे. येथील समाज बांधवानी आज सकाळी 8 वाजेपासून मनमाड लासलगाव रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू …

The post मराठा बांधवांनी अडवला मनमाड-लासलगाव रोड appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा बांधवांनी अडवला मनमाड-लासलगाव रोड

नाशिक: देवळाच्या नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री पवार यांचा एकमेव अर्ज दाखल

देवळा; पुढारी वृत्तसेवा : देवळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज (दि. ३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी नगरसेविका भाग्यश्री अतुल पवार यांनी आपला एकमेव उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी श्यामकांत जाधव यांच्याकडे दाखल केला. त्यामुळे त्यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड घोषित होण्याची फक्त औपचारिकता बाकी आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्री पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आमदार डॉ. …

The post नाशिक: देवळाच्या नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री पवार यांचा एकमेव अर्ज दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: देवळाच्या नगराध्यक्ष पदासाठी भाग्यश्री पवार यांचा एकमेव अर्ज दाखल