दिंडोरीत बिबट्याचा मेंढपाळावर हल्ला

दिंडोरी(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा  शहरालगतच निळवंडी रोडवरील जाधव वस्तीवर पहाटेच्या सुमारास एका मेंढपाळावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मेंढपाळ जखमी झाला आहे. या घटनेनंतर दिंडोरीत घबराटीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील तत्काळ नागरिकांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. सध्या गुलाबी थंडीची चाहुल लागली आहे. इतर ठिकाणांहुन मेंढपाळ चार्‍यासाठी भटकंती करत -करत दिंडोरी तालुक्यात येत आहे. …

The post दिंडोरीत बिबट्याचा मेंढपाळावर हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीत बिबट्याचा मेंढपाळावर हल्ला

Nashik News : कचऱ्यावर कर आकारणीस भाजपचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; स्वच्छता अभियानातील केंद्र शासनाच्या तरतुदी तसेच नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी लावण्याच्या नावाखाली केरकचरा संकलन व विल्हेवाटीपोटी नाशिककरांवर स्वतंत्र स्वच्छता कर लागू करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला भाजपने कडाडून विरोध दर्शविला आहे. घरपट्टीतील अवाजवी दरवाढीने नाशिककर आधीच पिचले असताना, स्वच्छता कराच्या रूपाने नवीन कर आकारल्यास महापालिकेविरोधात असंतोष निर्माण होईल, असा इशाराच भाजपने महापालिका आयुक्तांना दिला …

The post Nashik News : कचऱ्यावर कर आकारणीस भाजपचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : कचऱ्यावर कर आकारणीस भाजपचा विरोध

नाशिक : म्हाळदे येथील कारखान्यावर छापा; २ लाखांचा रंगयुक्त मसाला, मिरची पावडर जप्त

मालेगाव मध्य: पुढारी वृत्तसेवा : दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभाग अ‍ॅक्शनमोडवर आले असून भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. मालेगाव शहरातील माळदे शिवारात असणार्‍या एका मसाले उत्पादन कारखान्यावर छापा टाकून सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीचा रंगयुक्त मसाला व मिरची पावडर जप्त केली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळयुक्त अन्नपदार्थांवर कारवाई …

The post नाशिक : म्हाळदे येथील कारखान्यावर छापा; २ लाखांचा रंगयुक्त मसाला, मिरची पावडर जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : म्हाळदे येथील कारखान्यावर छापा; २ लाखांचा रंगयुक्त मसाला, मिरची पावडर जप्त

नाशिक : सायकल खेळण्यावरून वृद्धेला मारहाण; अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल

 नाशिक सिडको : लहान मुलीच्या सायकल खेळण्यावरून तिच्या आजीला शिवीगाळ तसेच मारहाण, दमदाटी करीत जातिवाचक बोलून स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात विनयभंगासह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. मंगळवारी (दि. ७) रात्री ९:३० च्या सुमारास पाथर्डी फाटा येथील ज्ञानेश्वरनगर येथील कॉलनीत ५ वर्षांची चिमुकली सायकल खेळत होती. …

The post नाशिक : सायकल खेळण्यावरून वृद्धेला मारहाण; अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सायकल खेळण्यावरून वृद्धेला मारहाण; अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल

नाशिक : चिंचविहिर दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात पडून मृत्यू तर एक जखमी

नांदगांव; पुढारी वृत्तसेवा : नांदगाव तालुक्यातील चिंचवीर तांडा येथील दोन १६ वर्षीय युवतींचा चिंचवीर तांडा येथे बंधाऱ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ८) घडली. पूजा अशोक जाधव (वय १६), खुशी देवा भालेकर (वय १६ ) आणि कावेरी देवा भालेकर (वर्ष १८) या तिघीजणी कपडे धुण्यासाठी चिंचेवीर तांड्याजवळ केटी बंधाऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी त्यांचा बंधाऱ्यातील …

The post नाशिक : चिंचविहिर दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात पडून मृत्यू तर एक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चिंचविहिर दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात पडून मृत्यू तर एक जखमी

नाशिक: डोंगराळे येथे भावकीच्या वादातून तरुणाचा खून

मालेगाव मध्य: पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील डोंगराळे येथे भावकीच्या वादातून खून झाल्याची घटना घडली आहे. ज्ञानेश्वर जनार्धन ह्याळीज (वय ३८ रा. डोंगराळे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघा संशयितास अटक करण्यात आली आहे. Nashik Murder Case याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर यांचा …

The post नाशिक: डोंगराळे येथे भावकीच्या वादातून तरुणाचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: डोंगराळे येथे भावकीच्या वादातून तरुणाचा खून

नाशिक : मालेगावमध्ये परराज्यातील मद्यसाठ्यासह ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त; उत्पादन शुल्कच्या पथकाची कारवाई

मालेगाव; पुढारी वृत्तसेवा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.6) मुंबई-आग्रा महामार्गावर केलेल्या कारवाईत बेकायदेशीर मद्यसाठ्यासह 94 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सौंदाणे शिवारातील हॉटेल तुळजाई समोर ही कारवाई झाली. याप्रकरणी मद्यसाठा घेणारा, पुरवठादार व वाहनमालकासह अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. मालेगावच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचून वाहन तपासणी केली. आयशर कंपनीच्या सहाचाकी मालवाहू …

The post नाशिक : मालेगावमध्ये परराज्यातील मद्यसाठ्यासह ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त; उत्पादन शुल्कच्या पथकाची कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगावमध्ये परराज्यातील मद्यसाठ्यासह ९४ लाखांचा मुद्देमाल जप्त; उत्पादन शुल्कच्या पथकाची कारवाई

नाशिक : पूर्ववैमनस्यातून सलुनमध्ये बसलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा : येथील देवळाली गावातील महात्मा गांधी पुतळ्यामागे असलेल्या एका सलूनमध्ये युवकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला असून हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. किस्मत हेअर सलून येथे अमन शेख हा तरुण हा कटिंगसाठी बसला असताना तीन संशयितांनी युवकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला आणि आरोपी फरार झाले. युवकाच्या डोक्यावर आणि हाताच्या पंजावर गंभीर मार …

The post नाशिक : पूर्ववैमनस्यातून सलुनमध्ये बसलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पूर्ववैमनस्यातून सलुनमध्ये बसलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला

नाशिक : शिंदे एमआयडीसीत दोन कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा : शिंदे औद्योगिक वसाहती मधील दोन कंपनीला रविवारी (दि. ५) सायंकाळी साडेसात ते पावणे आठ वाजेच्या दरम्यान आग लागली. यात एक कोटिंग आणि दुसऱ्या केमिकल्स कंपनीचा समावेश आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. नाशिक रोड येथून आगीचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि अग्निशामक …

The post नाशिक : शिंदे एमआयडीसीत दोन कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे एमआयडीसीत दोन कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली

नाशिक: अतिक्रमण भोवले; परमोरीचे सरपंच अपात्र

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील परमोरी ग्रामपंचायतीचे सरपंच जयराम दिघे यांना अप्पर जिल्हाधिकारी यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याप्रसंगी अपात्र ठरवले आहे. माजी सरपंच नवनाथ काळोगे यांनी याबाबत अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला होता. Nashik विद्यमान सरपंच जयराम दिघे हे निवडणूक लढविण्यास अपात्र असताना त्यांनी निवडणूक लढविली होती. त्यांनी सरकारी जागेत बेकायदेशीररित्या अतिक्रमण केल्याची तक्रार …

The post नाशिक: अतिक्रमण भोवले; परमोरीचे सरपंच अपात्र appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: अतिक्रमण भोवले; परमोरीचे सरपंच अपात्र