नाशिक : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण विरोधी रावणाचे दहन

येवला; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण प्रश्नी गेल्या ३७ दिवसांपासून ठिय्या आंदोलनास बसलेल्या व गेल्या आठ दिवसापासून अन्न त्याग आंदोलन सुरू केलेल्या सकल मराठा समाज युवकांनी आज येवला तहसील कार्यालयाच्या आवारात मराठा आरक्षण विरोधी रावणाचे दहन केले. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबासह विविध स्थानिक मागण्यांसाठी येथील सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचे अन्न …

The post नाशिक : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण विरोधी रावणाचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षण विरोधी रावणाचे दहन

नाशिक: दर्शन घेऊन परतताना भाविकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील खेलदरी येथील कुटुंब रेणुका देवीचे दर्शन घेऊन परतत असताना आज (दि. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास अपघात होऊन प्रल्हाद नथु पवार (वय ५०) यांचा जागीच मुत्यू झाला. यावेळी पत्नी व दोन मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. नवरात्र उत्सवा दरम्यान घटना घडल्याने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नवरात्र उत्सवादरम्यान चांदवड …

The post नाशिक: दर्शन घेऊन परतताना भाविकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: दर्शन घेऊन परतताना भाविकाचा ट्रक खाली सापडून मृत्यू

नाशिक : साकी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; विना परवाना उपचार केल्याप्रकरणी कारवाई

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : कोणताही परवाना व वैद्यकीय शिक्षण नसतांना साक्री तालुक्यात आपली दुकाने थाटल्याने उपचार नागरिकांच्या जिवावर बेतत आहेत. याबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर शनिवारी (दि. २१) साक्री तालुक्यातील माळमाथा येथे धडक कारवाई करण्यात आली. छडवेल येथील दोन तर चिपलीपाडा येथील एक अशा तीन बोगस डॉक्टरांविरुध्द निजामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे …

The post नाशिक : साकी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; विना परवाना उपचार केल्याप्रकरणी कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साकी तालुक्यात बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश; विना परवाना उपचार केल्याप्रकरणी कारवाई

नाशिक: लासलगाव बाजार समितीतून छगन भुजबळांचा फोटो हटवला

लासलगाव: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचे वातावरण तापलेले असताना आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याचे पडसाद उमटले. येथेही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ओबीसींचे मातब्बर नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली लढवली. परंतु, सभापतींच्या मुख्य दालनातील त्यांचा फोटो हटविण्यात आला आहे. …

The post नाशिक: लासलगाव बाजार समितीतून छगन भुजबळांचा फोटो हटवला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: लासलगाव बाजार समितीतून छगन भुजबळांचा फोटो हटवला

नाशिक: ललित पाटील याची मुंबई पोलिसांकडून शिंदे गावात चौकशी

नाशिक रोड, पुढारी वृत्तसेवा :  एमडी ड्रग्स अड्ड्याची माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक संशयित आरोपी ललित पाटील याच्यासह रविवारी (दि. २२) सकाळी साडेआठच्या दरम्यान शिंदे गावात दाखल झाले. त्यांनी गावातील ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील चालवत असलेल्या एमडी ड्रग्स अड्ड्याची तपासणी केली. यामुळे गावात खळबळ उडाली. मागील रविवारी ( दि.१५ ) पुणे पोलिसांचे …

The post नाशिक: ललित पाटील याची मुंबई पोलिसांकडून शिंदे गावात चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: ललित पाटील याची मुंबई पोलिसांकडून शिंदे गावात चौकशी

नाशिक : पाथर्डीफाट्यावर भरधाव जीपने फेरीवाल्यांना चिरडले; एक ठार तर दोन जखमी

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : पाथर्डीफाटा येथे पिकपने रस्त्यालगत बसलेल्या काही विक्रेत्यांना चिरडले. यामध्ये फुल विक्रेता वृद्धेचा मृत्यू झाला आहे. तर दोन विक्रेते गंभीर जखमी झाले आहे. जीप चालकास इंदिरानगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मंदाबाई गंगाराम अष्टेकर (60, प्रशांत नगर पाथर्डी फाटा) असे ठार झालेल्या वृद्धेचे नाव आहे. यात मंदाबाई अष्टेकर यांचा मृत्यू झाला तर इतर विक्रेते …

The post नाशिक : पाथर्डीफाट्यावर भरधाव जीपने फेरीवाल्यांना चिरडले; एक ठार तर दोन जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाथर्डीफाट्यावर भरधाव जीपने फेरीवाल्यांना चिरडले; एक ठार तर दोन जखमी

नाशिक : बोकडदरे रस्ता लूट प्रकरणाचा उलगडा; चार जिल्ह्यांमध्ये पसरले गुन्ह्याचे धागेदोरे

निफाड; पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यात निफाड तालुक्यातील विंचूर वाईन पार्क ते बोकडदरे घरामध्ये मध्यरात्रीच्या सुमारास चारचाकीमधील डॉक्टरचे अपहरण करून त्याला पिस्तुलाचा धाक दाखवीत चारचाकीसह एटीएम कार्ड आणि रोख रक्कम यांची लूट करण्याचा प्रकार घडलेला होता. या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेले अधिक माहिती नुसार, दिनांक १३/१०/२०२३ रोजी …

The post नाशिक : बोकडदरे रस्ता लूट प्रकरणाचा उलगडा; चार जिल्ह्यांमध्ये पसरले गुन्ह्याचे धागेदोरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोकडदरे रस्ता लूट प्रकरणाचा उलगडा; चार जिल्ह्यांमध्ये पसरले गुन्ह्याचे धागेदोरे

वडाळी नजीकच्या बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे उघड

पिंपळगाव बसवंत(जि. नाशिक) :  तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रोशन ज्ञानेश्वर झालटे याचा मृतदेह संशयास्पद स्थितीत साकोरे मिग शिवारात एका विहरीत आढळून आला आहे. तो बेपत्ता नव्हता तर त्याचा खून झाल्याचे उघड झाले आहे. याबाबत पिंपळगाव पोलिसांनी तात्काळ सूत्रे फिरवत संशयित आरोपी हृषीकेश घुमरे, (रा. उंबरखेड) व  ओमकार डेर्ले (उंबरखेडरोड पिंपळगाव बसवंत) या दोघांना बेड्या …

The post वडाळी नजीकच्या बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे उघड appeared first on पुढारी.

Continue Reading वडाळी नजीकच्या बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे उघड

दिल्लीतील बैठकीवरून कांद्याबाबत पुन्हा गूढ

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कांदादरात पुन्हा तेजी येताच केंद्र सरकार उपाययोजना करण्यासाठी तसेच वाढते दर, ग्राहकांची मागणी, नाफेड आणि एनसीसीएफकडे उपलब्ध कांदा याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (दि.१८) दिल्लीत आढावा बैठक घेतल्याचा दावा कांदा व्यापाऱ्यांनी दिली. मात्र, या बैठकीत काय निर्णय झाला, याची माहितीच नसल्याचा दावा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी केल्याने बैठकीबाबत आणि …

The post दिल्लीतील बैठकीवरून कांद्याबाबत पुन्हा गूढ appeared first on पुढारी.

Continue Reading दिल्लीतील बैठकीवरून कांद्याबाबत पुन्हा गूढ

नाशिक : पांगरी शिवारात भर दिवसा बिबट्याचा वावर; व्हिडिओ व्हायरल

सिन्नर; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पांगरी शिवारात भर दिवसा बिबट्याचा वावर वाढला असून एका कुत्र्यावर हल्ला करून ठार केल्याने बिबट्याची परिसरात दहशत पसरली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास शेतकरी आंनदा पगार यांच्या डाळिंब बागेत बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीच वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळच्या सुमारास पुन्हा याच भागात बिबट्याने एका …

The post नाशिक : पांगरी शिवारात भर दिवसा बिबट्याचा वावर; व्हिडिओ व्हायरल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांगरी शिवारात भर दिवसा बिबट्याचा वावर; व्हिडिओ व्हायरल