नाशिक : चौथ्या माळेदिवशी सप्तशृंगीगड भाविकांनी फुलला

सप्तशृंगीगड: पुढारी वृत्तसेवा : हिंदू धर्मात नवरात्रीला खूप महत्त्व आहे. नवरात्रीमध्ये देवीचे नऊ रूपांची पूजा केली जाते. चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. आई कुष्मांडा देवीने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते. कुष्मांडा हा संस्कृत शब्द आहे. ज्याचा अर्थ कुम्हादाचा त्याग करणे असा होतो. कुष्मांडाची पूजा केल्याने सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळते, असे मानले …

The post नाशिक : चौथ्या माळेदिवशी सप्तशृंगीगड भाविकांनी फुलला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चौथ्या माळेदिवशी सप्तशृंगीगड भाविकांनी फुलला

नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास राजीनामा देणार: सुहास कांदे

नांदगाव: नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न झाल्यास सरकारविरोधात कोर्टात जाण्याचा इशारा आमदार सुहास कांदे यांनी दिला. नांदगाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत ते बोलत होते. नांदगाव तालुक्याला राज्य शासनाच्या मदत व पुर्नवसन विभागाने घोषित केलेल्या ट्रिगर १ व ट्रिगर २ या उपाययोजनांमध्ये वगळण्यात आल्याने तालुक्यात संतापाची लाट निर्माण झाली होती. सोशल मीडियावर याबद्दल …

The post नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास राजीनामा देणार: सुहास कांदे appeared first on पुढारी.

Continue Reading नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर न केल्यास राजीनामा देणार: सुहास कांदे

नाशिक : पळसे शिवारात वीस वर्षांपूर्वीचा दारूचा अवैद्य साठा जप्त

नाशिक रोड, पुढारी वृत्तसेवा : येथील नाशिक पुणे रस्त्यावरील पळसे गावाच्या शिवारात जुन्या इंग्लिश दारूचा साठा पोलिसांनी जप्त केला. साधारण वीस वर्षांपूर्वीचा माल असल्याचे पोलिसांकडून सांगितले जात आहे. आजच्या बाजारभावात याचे मूल्य अंदाजे तीन लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. शिंदे गाव …

The post नाशिक : पळसे शिवारात वीस वर्षांपूर्वीचा दारूचा अवैद्य साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पळसे शिवारात वीस वर्षांपूर्वीचा दारूचा अवैद्य साठा जप्त

नाशिक : येवला येथील घोडेबाजारात अश्वप्रेमींची गर्दी

येवला : पुढारी वृत्तसेवा : दरवर्षीप्रमाणे येवल्यातील आगळावेगळा घोडेबाजार अश्वप्रेमी यांच्या गर्दीने फुलून गेला आहे. दरवर्षी दसऱ्याच्या आधी मंगळवारी भरणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या या घोडेबाजाराला राज्यासह देशातील विविध भागातील अश्वप्रेमी मोठ्या संख्येने हजेरी लावतात. येवला शहर संस्थापक राजे रघुजी बाबा शिंदे यांनी येवलामध्ये पैठणी उद्योगाबरोबरीने त्यांचा पारंपरिक संरक्षण आणि घोडे खरेदी विक्रीच्या …

The post नाशिक : येवला येथील घोडेबाजारात अश्वप्रेमींची गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : येवला येथील घोडेबाजारात अश्वप्रेमींची गर्दी

नाशिक: चिंचावड-निंबोळा रस्त्यावर कारच्या धडकेत कलाशिक्षक ठार

देवळा : पुढारी वृत्तसेवा: कला शिक्षकाचा चिंचावड-निंबोळा रस्त्यावर बुलेट व कार अपघातात मृत्यू झाला. राजेंद्र तोताराम सूर्यवंशी (वय ४२, रा. नवलाने, ता. जि. धुळे) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते बोरगाव ता. सुरगाणा येथील धैर्यशीलराव पवार माध्यमिक विद्यालयात कलाशिक्षक होते. Nashik car accident देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि .१६) सायंकाळी चिंचावड-निंबोळा रस्त्यावर शिवनाल्याजवळ निंबोळा …

The post नाशिक: चिंचावड-निंबोळा रस्त्यावर कारच्या धडकेत कलाशिक्षक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: चिंचावड-निंबोळा रस्त्यावर कारच्या धडकेत कलाशिक्षक ठार

पिंपळनेर येथे म्हशींची तस्करी; दोन ट्रकसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : पिंपळनेर येथे म्हशींची तस्करी करणाऱ्या दोन ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत 31 म्हशी, दोन ट्रकसह एकूण 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना संशयितांना ताब्यात घेतले असून पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळनेर वार्सा रस्त्यावरून पिंपळनेर मार्गे मालेगावकडे दोन …

The post पिंपळनेर येथे म्हशींची तस्करी; दोन ट्रकसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर येथे म्हशींची तस्करी; दोन ट्रकसह २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक: जऊळके येथील ज्योती खैरणार यांना हायकोर्टाचा दिलासा, सरपंचपद पुन्हा मिळणार

येवला: पुढारी वृत्तसेवा : जऊळके (ता. येवला) येथील ज्योती खैरनार यांचे सरपंचपद आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी रद्द केले होते. याविरोधात खैरनार यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने वरील दोन्ही आदेश रद्द करत खैरनार यांना मोठा दिलासा दिला. त्यामुळे त्यांचे सरपंचपद पुन्हा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2019 च्या निवडणुकीत ज्योती …

The post नाशिक: जऊळके येथील ज्योती खैरणार यांना हायकोर्टाचा दिलासा, सरपंचपद पुन्हा मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: जऊळके येथील ज्योती खैरणार यांना हायकोर्टाचा दिलासा, सरपंचपद पुन्हा मिळणार

नाशिक जिल्ह्यात बदला संमिश्र प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यात रविवारी (दि.3) मराठा क्रांती मोर्चासह विविध संघटनांनी एकत्र येत बंद पाळला. यासाठी सकाळी नाशिक शहरात मोर्चा काढत बंदचे अवाहन केले. याला मुख्य बाजार पेठेतील व्यापारी, दुकानदारांनी प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली …

The post नाशिक जिल्ह्यात बदला संमिश्र प्रतिसाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात बदला संमिश्र प्रतिसाद

Nashik : फ्लॅटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान खाक

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा पाथर्डी फाटा येथील प्रशांतनगरमधील एका फ्लॅटला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये लाखो रुपयांचे गृहोपयोगी सामान जळून खाक झाले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनेचे गांभीर्य ओळखून स्वयंपाकघरात असलेले दोन भरलेले सिलिंडर बाहेर काढल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी (दि. ३१) दुपारी पावणेतीनच्या दरम्यान पाथर्डी फाटा येथील प्रशांतनगरमधील मनसा …

The post Nashik : फ्लॅटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान खाक appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : फ्लॅटला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे सामान खाक

Nashik Crime : मानुर गावात युवकास मारहाण

नाशिक : मानुर गाव परिसरातील मौनगिरी बाबा आश्रमाजवळ एकाने सागर रमेश कदम (३१, रा. नांदुरगाव) यास मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. सागर यांच्या फिर्यादीनुसार, संशयित संजू चाटोळे (रा. देवळाली गाव) याने मागील भांडणाची कुरापत काढून हत्याराने मारहाण करीत दुखापत केली. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संजू विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुगाऱ्यांवर कारवाई नाशिक …

The post Nashik Crime : मानुर गावात युवकास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : मानुर गावात युवकास मारहाण