सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढला, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा निर्यात शुल्कावरून भडकलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर उपाय म्हणून केंद्राने नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू केली खरी, मात्र कांदा खरेदीचा हा निर्णय आठ दिवसांपूर्वीचाच असून, त्यातून शेतकऱ्यांच्या पदरात काहीही पडणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी नेते व उत्पादकांनी व्यक्त केली आहे. निर्यातशुल्क वाढवण्यापूर्वी कमाल २६०० रुपये दर मिळत असताना, २४०० रुपये दराने …

The post सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढला, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारने डोंगर पोखरून उंदीर काढला, शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

नाशिक : लोहोणेर येथे शेतकऱ्यांचा केंद्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला आहे. या शुक्ल वाढीमुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असून या निर्णयाच्या विरोधात आज मंगळवारी दि. २२ रोजी लोहोणेर येथे महामार्गावर माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन …

The post नाशिक : लोहोणेर येथे शेतकऱ्यांचा केंद्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लोहोणेर येथे शेतकऱ्यांचा केंद्र सरकारच्या विरोधात रास्ता रोको

केंद्राने कांद्यावर निर्यात कर का लादला? काय होतील परिणाम?

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा यंदा वादळी वाऱ्यासह पाऊस, तर काही ठिकाणी गारपिटीमुळे काढणीच्या अवस्थेतच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले तर दक्षिण भारतातील कांद्याचेही पावसाने मोठे नुकसान झाल्याने सणासुदीच्या दिवसात कांद्याच्या दरामध्ये दर वाढ होणार असे सरकारच्या लक्षात आल्याने केंद्र सरकारने कांदा दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. शनिवारी लासलगाव येथील बाजार समितीत …

The post केंद्राने कांद्यावर निर्यात कर का लादला? काय होतील परिणाम? appeared first on पुढारी.

Continue Reading केंद्राने कांद्यावर निर्यात कर का लादला? काय होतील परिणाम?

Onion news : आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ पडली ओस

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा केंद्राने लादलेल्या 40 टक्के निधी शुल्कासंदर्भात नाशिक जिल्ह्यातील लासलगावसह बाजार समित्यांनी जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही, तोपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकट्या लासलगाव बाजार समितीचे फक्त कांद्याचे पाच कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमध्ये सोमवार (दि. 21) पासून बेमुदत …

The post Onion news : आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ पडली ओस appeared first on पुढारी.

Continue Reading Onion news : आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ पडली ओस

कांदाप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली आज बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात वाढ केल्याने कांदा उत्पादकांसोबतच व्यापारी अडचणीत सापडले आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात जिल्ह्यातील शेतकरी रस्त्यावर ऊतरले असून व्यापाऱ्यांमध्येही असंतोष आहे. या प्रश्नी तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मंगळवारी (दि.२२) बैठक बोलविली आहे. निर्यात शुल्क दरवाढीमुळे जानोरी (ता. निफाड) तसेच मुंबई येथील जवाहर नेहरू पोर्ट ट्रस्ट या …

The post कांदाप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली आज बैठक appeared first on पुढारी.

Continue Reading कांदाप्रश्नावर मार्ग काढण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी बोलवली आज बैठक

सरकारला कांदा दरवाढीची धास्ती ; दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न ?

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा यंदा वादळी वाऱ्यासह पाऊस, तर काही ठिकाणी गारपिटीमुळे काढणीच्या अवस्थेतच कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले. तर दक्षिण भारतातील कांद्याचे पावसाने मोठे नुकसान झाल्याने सणासुदीच्या दिवसात कांद्याच्या दरामध्ये वाढ होणार असे सरकारच्या लक्षात आल्याने केंद्र सरकारने कांदा दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. शनिवारी लासलगाव येथील बाजार समितीत उन्हाळ …

The post सरकारला कांदा दरवाढीची धास्ती ; दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न ? appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारला कांदा दरवाढीची धास्ती ; दर स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न ?

धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेमार्फत केंद्र सरकारचा निषेध

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा निर्यातशुल्क लादल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील दहिवेल येथे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली सोमेश्वर कृषी मार्केट येथे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क वाढवल्याने सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. केंद्र सरकारच्या या निर्णयाची सर्व कांदा उत्पादकांनी होळी करुन घोषणाबाजी …

The post धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेमार्फत केंद्र सरकारचा निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दहिवेल येथे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेमार्फत केंद्र सरकारचा निषेध

मुंबई गोदी मध्ये २०० कंटेनर मधील ६ हजार टन कांदा अडकला

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा मुंबई गोदी मध्ये २०० कंटेंनर मधील ६ हजार टन कांदा अडकल्याची व्यापारी वर्गाकडून माहिती मिळाली आहे. कांद्यावर निर्यात शुल्क लावल्याचा फटका बसला आहे. किरकोळ बाजारात कांद्याच्या बाजारभावात कोणती वाढ झालेली नसताना आणि मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात होत नसताना देखील केवळ शहरी ग्राहकांना दिखावा करण्यासाठी आणि कांदा भाव रोखण्यासाठी केंद्र …

The post मुंबई गोदी मध्ये २०० कंटेनर मधील ६ हजार टन कांदा अडकला appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई गोदी मध्ये २०० कंटेनर मधील ६ हजार टन कांदा अडकला

नाशिक : कांदा निर्यात शुल्काच्या विरोधात शेतकरी आक्रमक

कांदा निर्यात शुल्काविरोधात आज वणी येथे कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी कांदा दर वाढीच्या भीतीने केंद्र सरकारने 40 टक्के निर्यात शुल्क लादल्याच्या निषेधार्थ शेतकरी एकवटले व त्यांनी या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. आक्रमक शेतक-यांनी सुमारे दिडतास रस्त्यावर ठिय्या मांडत निर्णयाची होळी केली. वणी येथील विर बिरसा मुंडा चौकात शेतकरी संघटना व सर्व …

The post नाशिक : कांदा निर्यात शुल्काच्या विरोधात शेतकरी आक्रमक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा निर्यात शुल्काच्या विरोधात शेतकरी आक्रमक

नाशिकच्या मनमाडमधून थेट मणिपूरला पोहोचला ८०० टन कांदा

मनमाड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सध्या हिंसाचारानेे पोळून निघालेल्या मणिपूरला मनमाडचा कांदा पोहोचला आहे. अंकाई रेल्वेस्थानकातून 22 रेकच्या मालगाडीद्वारे सुमारे 800 टन कांदा मणिपूरला पोहोचला, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून मणिपूर हिंसाचाराने धुमसत आहे. हिंसाचारात अनेक नागरिकांचा मृत्यू झालेला आहे. हिंसाचारामुळे जीवनावाश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने तेथील नागरिकांना अनेक …

The post नाशिकच्या मनमाडमधून थेट मणिपूरला पोहोचला ८०० टन कांदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या मनमाडमधून थेट मणिपूरला पोहोचला ८०० टन कांदा