कांदा भाव स्थिरतेसाठी विकणार बफर स्टॉक 

कांद्याच्या दरात ६० टक्क्यांहून अधिकने वाढ झाल्याने केंद्राने ग्राहकांना दिलासा देण्यासाठी शुक्रवारी (दि.27) किरकोळ बाजारातील कांद्याची विक्री ‘बफर स्टॉक’मधून 25 रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने करण्याचा निर्णय घेतला. ग्राहक व्यवहार मंत्रालय नॅशनल कन्झ्युमर को-ऑपरेटिव्ह फेडरेशन ऑफ इंडिया आणि नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून २ लाख टन कांदा किरकोळ बाजारात आणणार आहे. हा …

The post कांदा भाव स्थिरतेसाठी विकणार बफर स्टॉक  appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा भाव स्थिरतेसाठी विकणार बफर स्टॉक 

कांदा दरावर रिझर्व्ह बँकेचे लक्ष

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा ; रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी सहा ऑक्टोबरला झालेल्या त्रैमासिक बैठकीत कांदा दर आणि उत्पादन यावर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे सांगितले. केंद्र सरकार कांदा दराबाबत इतक्या मोठ्या प्रमाणात दबावात का येतो ? असा प्रश्न व्यापारी वर्गासह शेतकरी वर्गाला पडलेला आहे. कांद्याने भारतीय राजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. कांद्याच्या वाढत्या …

The post कांदा दरावर रिझर्व्ह बँकेचे लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा दरावर रिझर्व्ह बँकेचे लक्ष

दिल्लीतील बैठकीवरून कांद्याबाबत पुन्हा गूढ

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; कांदादरात पुन्हा तेजी येताच केंद्र सरकार उपाययोजना करण्यासाठी तसेच वाढते दर, ग्राहकांची मागणी, नाफेड आणि एनसीसीएफकडे उपलब्ध कांदा याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी बुधवारी (दि.१८) दिल्लीत आढावा बैठक घेतल्याचा दावा कांदा व्यापाऱ्यांनी दिली. मात्र, या बैठकीत काय निर्णय झाला, याची माहितीच नसल्याचा दावा उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी केल्याने बैठकीबाबत आणि …

The post दिल्लीतील बैठकीवरून कांद्याबाबत पुन्हा गूढ appeared first on पुढारी.

Continue Reading दिल्लीतील बैठकीवरून कांद्याबाबत पुन्हा गूढ

सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ लाख मेट्रिक टन कांदा २४१० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी करण्याचा निर्णय घेताना क्विंटलला २४१० रुपये दरही जाहीर केला होता. मात्र, नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर कांद्याला गुरुवारी प्रत्यक्षात २२७४ रुपये दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नाफेडने कांद्याचे खरेदी दर …

The post सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारने फसवलं, नाफेडने कांदा खरेदी दर कमी केल्याने शेतकरी संतप्त

नाशिक : कांदा अनुदान लवकरच खात्यात जमा होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याबाबत विविध आंदोलने, नाफेडची मध्यस्थी, व्यापाऱ्यांना बंद अशा घटना घडत असतानाच जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कांदा अनुदानासाठी आलेल्या प्रस्तावाची शासकीय लेखापरीक्षकांकडून तपासणी करण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील १ लाख ७२ हजार १५२ शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरले असून, या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी ४३५ कोटी …

The post नाशिक : कांदा अनुदान लवकरच खात्यात जमा होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा अनुदान लवकरच खात्यात जमा होणार

नाशिक : एनसीसीएफ खरेदी करणार एक लाख मेट्रिक टन कांदा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उपभोक्ता सहकारी संस्थेमार्फत (एनसीसीएफ) जिल्ह्यातून १ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी गुरुवारी (दि. २४) दिली. खरेदी केलेला कांदा देशांतर्गत वितरीत केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्कात ४० टक्क्यांपर्यंत वाढ केली. केंद्राच्या …

The post नाशिक : एनसीसीएफ खरेदी करणार एक लाख मेट्रिक टन कांदा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एनसीसीएफ खरेदी करणार एक लाख मेट्रिक टन कांदा

नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करा : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारात नाफेड आणि भारतीय ग्राहक सहकारी महासंघ (एनसीसीएफ) मार्फत कांदा खरेदी सुरू करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी गुरूवारी सायंकाळी काढले. तसेच ज्या शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत बाजार समिती आवारात कांदा खरेदी केली जाणार नाही, त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करा असे आदेशही शर्मा यांनी दिले आहेत. याबाबत पालकमंत्री …

The post नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करा : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरु करा : नाशिक जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका

नाशिक: पुढारी वृत्तसेवा शेतकरी, व्यापारी प्रतिनिधी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी कांदा खरेदीसाठी नाफेडचे प्रतिनिधी प्रत्येक बाजार समितीत सहभागी राहणार असल्याच्या आश्वासनाचा नाफेडला विसर पडल्याने गुरुवारी (दि. २४) कांदा लिलाव सुरू होताच शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा पुन्हा भडका उडाला. चांदवड, लासलगाव, येवला, कळवण तसेच साक्री येथे शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध …

The post नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेड कांदा खरेदीत न उतरल्याने पुन्हा आंदोलनाचा भडका

नाशिक : मत मागायला आता नेपाळला जा, संतप्त कांदा उत्पादकांचा रास्तारोको

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कांद्याचा मागील काळात तुटवडा पडला तर इजिप्त मधून कांदा मागवला, टोमॅटो चा तुटवडा पडला तर नेपाळ वरून मागवला, मग आमच्याकडे फक्त मत मागायला येणार का? मत मागायला पण आता नेपाळला जा, गेल्या तीन वर्षांपासून कांदा उत्पादक मरत असतांना आमदार, खासदार कुठे आहेत, फक्त मतदान मागायला येतात मग शेतकऱ्यांचे प्रश्न कोण सोडवणार? …

The post नाशिक : मत मागायला आता नेपाळला जा, संतप्त कांदा उत्पादकांचा रास्तारोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मत मागायला आता नेपाळला जा, संतप्त कांदा उत्पादकांचा रास्तारोको

लासलगाव मार्केट कसे बनले आशियातील सर्वांत मोठे कांदा मार्केट?

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  १९४७ साली देश स्वातंत्र्य झाला. स्वातंत्र्य चळवळीची जागा मग सहकार चळवळीने घेतली. त्या काळात लासलगांव परिसरातील शेतकरी, व्यापारी व सहकार क्षेत्रातील कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांच्या प्रयत्नाने १९४७ साली लासलगांव कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन झाली. सुरुवातीला निफाड व चांदवड तालुका या समितीचे कार्यक्षेत्र होते. पुढे चांदवड तालुक्यासाठी स्वतंत्र …

The post लासलगाव मार्केट कसे बनले आशियातील सर्वांत मोठे कांदा मार्केट? appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगाव मार्केट कसे बनले आशियातील सर्वांत मोठे कांदा मार्केट?