Nashik : लासलगावला ७०० टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा बाजारात कांद्याचा पुरवठा व्यवस्थित सुरू राहावा, म्हणून केंद्र सरकारने विशेष दक्षता बाळगण्यास आतापासून सुरुवात केली आहे. काढणीनंतरच्या नुकसानीपासून संरक्षण करण्यासाठी लासलगाव येथील भाभा अणुसंशोधन केंद्रात ७०० टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया केल्याची माहिती प्रकल्प अधिकारी संजय आहेर यांनी दिली. केंद्र सरकार नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे कांद्यावर किरणोत्सर्ग विकिरण प्रक्रियेचे काम करत …

The post Nashik : लासलगावला ७०० टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लासलगावला ७०० टन कांद्यावर विकिरण प्रक्रिया

सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी काश्मीरमधील बाबा अमरनाथ यात्रा पूर्ण करत पाच किलो कांदा प्रसाद बाबा अमरनाथ यांना अर्पण करत, कांदा आयात-निर्यातीचे योग्य धोरण ठरविण्यास केंद्र व राज्य सरकारला सुबुद्धी दे..! अशी प्रार्थना केली. नैताळे येथील कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे हे अमरनाथ यात्रेसाठी सोबत पाच …

The post सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना appeared first on पुढारी.

Continue Reading सरकारला सुबुद्धी दे..! बाबा अमरनाथांच्या चरणी पाच किलो कांदे ठेवत नाशिकच्या शेतकऱ्याची प्रार्थना

Nashik Lasalgaon : कांदा ट्रकमध्ये भरण्यासाठी आता अत्याधुनिक मशीनरी

लासलगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कांदानगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे कांदा मालट्रकमध्ये भरण्यासाठी मजुरांना मोठे श्रम करावे लागतात. कांदा गोणी उचलण्यासाठी लोखंडी हुकचा वापर करावा लागतो. कांदा बाहेरगावी पाठविण्यासाठी गाडीमध्ये भरताना मोठ्या प्रमाणात चढ- उतर झाल्याने बऱ्याचदा गोणीतील कांदा खराब होण्याची शक्यता असते. मात्र आता कांद्याची प्रतवारी चांगली राहण्यासाठी पहिल्यांदाच थेट …

The post Nashik Lasalgaon : कांदा ट्रकमध्ये भरण्यासाठी आता अत्याधुनिक मशीनरी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : कांदा ट्रकमध्ये भरण्यासाठी आता अत्याधुनिक मशीनरी

Nashik : लिलाव नाकारल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले कांदे

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यातील कोलटेक पाटे येथील दोन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला तीस क्विंटल कांद्याचा व्यापाऱ्यांनी लिलाव न पुकारल्याने या दोघा शेतकऱ्यांनी सायंकाळी घरी जाताना बाजारसमितीसमोर रस्ताच्या बाजूला फेकून देत आपला संताप व्यक्त केला. सचिन गांगुर्डे आणि रवी तळेकर यांनी शेवटच्या टप्प्यात असलेला दोन नंबरचा प्रतवारी केलेला तीस क्विंटल लाल कांदा ट्रॅक्टरमध्ये भरून …

The post Nashik : लिलाव नाकारल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले कांदे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : लिलाव नाकारल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले कांदे

बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवाराबाहेर शेतकरी प्रोड्यूसर कंपनीच्या केंद्रावर लाल कांद्याची गेल्या महिन्यात सुरू केलेली खरेदी नाफेडने राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच बंद करत शेतकऱ्यांची अक्षरश: थट्टा केली. नाफेडच्या या कृतीने शुक्रवारी सकाळी 1,141 रुपयांवर असलेले दर थेट 851 रुपयांपर्यंत गडगडल्याने बळीराजाभोवतालचा तोट्याचा फास आणखी घट्ट आवळला गेला आहे. आशिया …

The post बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी appeared first on पुढारी.

Continue Reading बळीराजाची थट्टा; अधिवेशन संपताच नाफेडने गुंडाळली कांदा खरेदी

Onion News : जगभरात कांद्याला प्रचंड मागणी तर देशात फेकण्याची वेळ

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा घसरलेल्या कांदा दराने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान यांना कांदा पोस्टाने पाठवला, कांद्याची होळी, इच्छा मरण, गाव विकणे, रस्त्यावर कांदा ओतून तर गळ्यात कांद्याच्या माळा घालून तर कांद्याला अग्नी डाग, अशा एक ना अनेक प्रकारे शेतकरी आपला राग व्यक्त करत आहे. सध्या देशभरात सगळ्यात जास्त चर्चा कांदा दरावरून चर्चा होताना दिसत …

The post Onion News : जगभरात कांद्याला प्रचंड मागणी तर देशात फेकण्याची वेळ appeared first on पुढारी.

Continue Reading Onion News : जगभरात कांद्याला प्रचंड मागणी तर देशात फेकण्याची वेळ

Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षीप्रमाणे यंदाही कांद्याने शेतकऱ्यांना रडविले असून, व्यापारी मात्र मालामाल होताना दिसत आहे. शेतकऱ्यांकडून अवघ्या दोन ते तीन रुपये किलोने कांदा खरेदी करून ग्राहकांच्या माथी तो १५ ते २० रुपये किलोने मारला जात असल्याचे शहरात चित्र आहे. शहरातील बहुतांश सर्वच प्रमुख भाजीबाजारात सध्या कांदा २० रुपये किंवा त्यापेक्षा अधिकच्या दराने व्यापाऱ्यांकडून विकला …

The post Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी appeared first on पुढारी.

Continue Reading Onion Price : व्यापारी मालामाल, शेतकरी बेहाल ; तीन रुपये किलोचा कांदा २० रुपये किलोने ग्राहकांच्या माथी

Onion News : अतिरिक्त दोन लाख मे. टन कांदा खरेदीबाबत राज्याची केंद्राकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२२ मध्ये किंमत स्थिरता निधी योजनेंतर्गत नाफेडने कांदा खरेदीचे उद्दिष्ट २.१० लाख मे. टन निश्चित केले होते. त्यानंतर एकूण २.३८ लाख मे. टन कांद्याची खरेदी केली आहे. राज्यात कांद्याचे घसरलेले बाजारभाव विचारात घेता किंमत स्थिरता निधीअंतर्गत कांदा खरेदीसाठी अतिरिक्त २ लाख मे. टन अतिरिक्त उद्दिष्ट देऊन नाफेडमार्फत कांदा खरेदी करण्याची केंद्र …

The post Onion News : अतिरिक्त दोन लाख मे. टन कांदा खरेदीबाबत राज्याची केंद्राकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Onion News : अतिरिक्त दोन लाख मे. टन कांदा खरेदीबाबत राज्याची केंद्राकडे मागणी