राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटचे उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जेव्हा मी नाशिकच्या जिल्हाधिकारीपदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा असे जाणवले की, उद्योग क्षेत्र आणि जिल्हा प्रशासन यांच्यात संवादाचा अभाव आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी व जिल्ह्यातील उद्योगांना चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व पावले उचलली जातील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उद्योजकांना दिली. सातपूर येथील निमा हाऊस येथे नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड …

Continue Reading राज्यातील पहिल्या स्टार्टअप समिटचे उद्घाटन

यांत्रिकी झाडूद्वारे तीन महिन्यांत १६ हजार किमी रस्त्यांची स्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तब्बल ३३ कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या चार यांत्रिकी झाडूंच्या माध्यमातून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये शहरातील तब्बल १६ हजार १०५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. एका यंत्राद्वारे दररोज सरासरी ४० किलोमीटर याप्रमाणे चारही यंत्रांद्वारे १६० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता केली जात असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे …

Continue Reading यांत्रिकी झाडूद्वारे तीन महिन्यांत १६ हजार किमी रस्त्यांची स्वच्छता

यांत्रिकी झाडूद्वारे तीन महिन्यांत १६ हजार किमी रस्त्यांची स्वच्छता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- तब्बल ३३ कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या चार यांत्रिकी झाडूंच्या माध्यमातून जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांमध्ये शहरातील तब्बल १६ हजार १०५ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. एका यंत्राद्वारे दररोज सरासरी ४० किलोमीटर याप्रमाणे चारही यंत्रांद्वारे १६० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची स्वच्छता केली जात असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे …

Continue Reading यांत्रिकी झाडूद्वारे तीन महिन्यांत १६ हजार किमी रस्त्यांची स्वच्छता

बेशिस्त चालकांना दणका, पंधरा महिन्यांत ६८ कोटींचा दंड

शहरातील वाहतुकीस शिस्त लागावी, यासाठी शहर वाहतूक शाखेतर्फे बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्याअंतर्गत वाहतूक शाखेने १ जानेवारी २०२३ ते ३१ मार्च २०२४ या पंधरा महिन्यांच्या कालावधीत बेशिस्त चालकांना ६८ कोटी दोन लाख ३१ हजार ३५० रुपयांचा दंड ठोठावला आहे. शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु, वाहनचालकांकडून नियमांचे पालन होत नसल्याने वाहतूक …

Continue Reading बेशिस्त चालकांना दणका, पंधरा महिन्यांत ६८ कोटींचा दंड

उमेदवारीसाठी भुजबळांची मनधरणी करणार, बैठकीत ठराव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घटिका समीप आली असताना नाशिकच्या जागेवरून महायुतीत संघर्ष सुरूच असून, नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून गुरुवारी (दि.२५) जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. दिल्लीतील निर्णयाप्रमाणे नाशिकच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचाच हक्क असल्याचा ठराव करत उमेदवारीसाठी राज्याचे अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांची मनधरणी करण्याचा …

Continue Reading उमेदवारीसाठी भुजबळांची मनधरणी करणार, बैठकीत ठराव

आगीच्या विचित्र घटनांमुळे नाशिकच्या लहवित गावात भीतीचे सावट

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा- नाशिक तालुक्यातील लहवित गावच्या अंबड गावठाण येथे गेल्या तीन-चार दिवसांपासून काही रहिवाशांच्या घरांमध्ये भरदिवसा जाळपोळीचे प्रकार होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे प्रकार अंधश्रद्धेतून की, मनोविकृताकडून होत आहेत याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. याबाबत पोलिसपाटील यांनी देवळाली कॅम्प पोलिसांना माहिती दिली आहे. काही वर्षांपूर्वी लहवित गावातील घरांवर …

Continue Reading आगीच्या विचित्र घटनांमुळे नाशिकच्या लहवित गावात भीतीचे सावट

सफेद कांदा निर्यातीला केंद्राची परवानगी, उन्हाळ कांद्यावर बंदी कायम

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा- वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय नवी दिल्ली यांनी सफेद कांद्यास निर्यातीकरिता मंजुरी देत असल्याची माहिती विदेशी व्यापार विभागाचे महासंचालक संतोष कुमार सारंगी यांनी दिली आहे. देशातून २ हजार मेट्रिक टन सफेद कांदा निर्यातीस परवानगीची माहिती नोटिफिकेशन काढून दिली आहे. सफेद कांदा हा मोठ्या प्रमाणात गुजरात राज्यात पिकत असून, या कांद्यास निर्यातीला परवानगी …

Continue Reading सफेद कांदा निर्यातीला केंद्राची परवानगी, उन्हाळ कांद्यावर बंदी कायम

दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, माकपाचे जे. पी. गावित आज भरणार अर्ज

नाशिक / दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकपा निवडणूक लढण्यावर ठाम आहे. पक्षाचे माजी आमदार जे. पी. गावित हे शुक्रवारी (दि.२५) उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आहेत. त्यामुळे दिंडोरीमध्ये मविआमधील फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. माकपाच्या एन्ट्रीमुळे मविआचा मार्ग खडतर बनला आहे. लोकसभा निवडणूकीत नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये तिढा कायम असताना दिंडोरी मतदार संघात नव्याने राजकीय …

Continue Reading दिंडोरीत महाविकास आघाडीच्या फुटीवर शिक्कामोर्तब, माकपाचे जे. पी. गावित आज भरणार अर्ज

दिंडोरीमध्ये आगीत सहा गाळे खाक, तब्बल 20 लाखांचे नुकसान

जानोरी : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी येथील कळवण रस्त्यावरील नाईकवाडे यांच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये सहा गाळे जळून खाक होऊन 20 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. दिंडोरी येथील नवीन मार्केट यार्डसमोरील नाईकवाडे यांच्या मालकीच्या नऊ गाळे आहे. सकाळी शिवशंभू फूडचे मालक सुरज भेरड हे नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता हॉटेल उघडण्यासाठी आले असता, त्यांना शेजारील त्रंबकराज …

Continue Reading दिंडोरीमध्ये आगीत सहा गाळे खाक, तब्बल 20 लाखांचे नुकसान

नाशिक, दिंडाेरीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक व दिंडाेरी लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारपासून (दि.२६) नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत अर्ज विक्री व दाखल करता येईल. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत ३ मेपर्यंत आहे. निवडणूकीकरीता प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे. जिल्हा मुख्यालयाला छावणीचे …

Continue Reading नाशिक, दिंडाेरीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज