नाशिक बाजार समितीच्या लिपिकाने केला ९० लाखांचा अपहार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बनावट पावतीपुस्तके तयार करून त्या आधारे बाजार फीची रक्कम वसूल करणाऱ्या बाजार समितीच्या लिपिकाने सुमारे ९० लाख रुपयांचा अपहार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी प्रकाश निवृत्ती घोलप (रा. गोकुळनंदन कॉलनी, प्रशांतनगर, पाथर्डी फाटा) हे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव …

The post नाशिक बाजार समितीच्या लिपिकाने केला ९० लाखांचा अपहार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक बाजार समितीच्या लिपिकाने केला ९० लाखांचा अपहार

नरेश कारडांवर आणखी दोन गुन्हे,  ग्राहकांची केली पावणेदोन कोटींची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गेल्या काही दिवसांपासून कारडा कन्स्ट्रक्शन्सचे संचालक नरेश कारडा यांच्याविरोधात सातत्याने फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असून, नाशिक रोड पोलिस ठाण्यात आणखी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारडा यांनी बांधकाम पूर्ण न करता तसेच मुदतीत फ्लॅटचा ताबा न देता, ग्राहकांची सुमारे पावणेदोन कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी विनोद …

The post नरेश कारडांवर आणखी दोन गुन्हे,  ग्राहकांची केली पावणेदोन कोटींची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नरेश कारडांवर आणखी दोन गुन्हे,  ग्राहकांची केली पावणेदोन कोटींची फसवणूक

जामिनावर सुटका होताच तडीपार बाबा कोकणीचा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरातून तडीपार असलेला बाबा कोकणी याने न्यायालयातून जामिनावर सुटका होताच शुक्रवारी (दि. १२) जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. यावेळी त्याने नाशिक मंडळाधिकारी कार्यालयात गोंधळ घातला. घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. लोकसभेची आचारसंहिता लागू असताना, कोकणी बिनदिक्कतपणे जिल्हाधिकारी कार्यालयात फिरत असल्याचे चित्र आहे. शहरातून तडीपार केलेल्या अब्दुल लतीफ यासीन कोकणी उर्फ …

The post जामिनावर सुटका होताच तडीपार बाबा कोकणीचा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ appeared first on पुढारी.

Continue Reading जामिनावर सुटका होताच तडीपार बाबा कोकणीचा जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ

खंडणीखोर वैभव देवरेकडे कोट्यावधींची ‘माया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- अवैध सावकारीचे कर्जदाराकडून व्याजासकट पैसे वसुल केल्यानंतरही पुन्हा १२ लाखांची खंडणी मागणाऱ्या संशयित वैभव यादवराव देवरे (रा. सीमा पार्क, चेतनानगर, इंदिरानगर) यांच्याकडे कोट्यावधी रुपयांची ‘माया’ असल्याचे पोलिसांच्या झाडाझडीत उघडकीस आले आहे. पोलिसांनी शुक्रवारी (दि.१२) देवरेच्या राहत्या घराची झडती घेतली असता ५५ लाखांचे धनादेश, नऊ दुचाकी व चारचाकी वाहने, तीन फ्लॅट व …

The post खंडणीखोर वैभव देवरेकडे कोट्यावधींची 'माया appeared first on पुढारी.

Continue Reading खंडणीखोर वैभव देवरेकडे कोट्यावधींची ‘माया

भुजबळ- सानप यांच्यात गुफ्तगु, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीसाठी नाशिकच्या जागेबाबत महायुतीचा अद्यापही तिढा सुटलेला नसताना मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे. नुकतेच भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची छगन भुजबळ यांच्यासोबत बंद दाराआड चर्चा झाल्याने अनेक राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहे. लोकसभेच्या नाशिकच्या जागेसाठी अद्याप कोणाचेही नाव समोर आले नाही. विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे शिवसेना …

The post भुजबळ- सानप यांच्यात गुफ्तगु, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळ- सानप यांच्यात गुफ्तगु, राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

मी साहेबांच्या आवतनाच्या प्रतिक्षेत- विजय करंजकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुरुवातीपासूनच चर्चेत असलेले शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय करंजकर यांची एेनवेळी उमेदवारी कापल्याने, ते सध्या नाराज आहेत. अशात ते बंड करतील, महायुतीच्या उमेदवारीसाठी ते प्रयत्नशील आहेत, शिंदे गटात ते लवकरच प्रवेश करतील अशा चर्चा सातत्याने पुढे येत आहेत. मात्र, या केवळ चर्चा असून, त्यात काहीही तथ्य नाही. …

The post मी साहेबांच्या आवतनाच्या प्रतिक्षेत- विजय करंजकर appeared first on पुढारी.

Continue Reading मी साहेबांच्या आवतनाच्या प्रतिक्षेत- विजय करंजकर

नाशिक जागेसाठी शिवसेनेतच रस्सीखेच, एकापाठोपाठ पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीमध्ये नाशिक लोकसभेचा तिढा वाढत असून, आता उमेदवारीसाठी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांचे नाव समोर आले आहे. बोरस्ते यांना थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बोलावणे आल्याने, त्यांनी तत्काळ ठाणे गाठत मुख्यमंत्र्यांची भेट घेत उमेदवारीच्या रेसमध्ये असल्याचे दाखवून दिले. ही बाब सेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना कळताच त्यांनीही पाठोपाठ …

The post नाशिक जागेसाठी शिवसेनेतच रस्सीखेच, एकापाठोपाठ पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जागेसाठी शिवसेनेतच रस्सीखेच, एकापाठोपाठ पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

वंचितच्या पाचव्या यादीत उत्तर महाराष्ट्रातले तीन उमेदवार, कुणाकुणाला संधी?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पाचवी यादी जाहिर केली आहे. दिंडोरी मतदारसंघातून गुलाब बर्डे यांना उमेवारी देण्यात आली आहे. जळगावमध्ये ग्रामविकास मंत्री यांचे एकेकाळचे सहकारी प्रफुल्लकुमार लोढा यांना तिकिट दिले असून नंदुरबारमध्ये हनुमंत कुमार सुर्यवंशी यांना संधी देण्यात आली. वंचितने उमेदवार दिल्याने उत्तर महाराष्ट्रातील लढतीत चुरस वाढली आहे. जागा वाटपावरुन …

The post वंचितच्या पाचव्या यादीत उत्तर महाराष्ट्रातले तीन उमेदवार, कुणाकुणाला संधी? appeared first on पुढारी.

Continue Reading वंचितच्या पाचव्या यादीत उत्तर महाराष्ट्रातले तीन उमेदवार, कुणाकुणाला संधी?

शरद पवार एनडीएमध्ये येण्यास इच्छूक होते : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांना भाजपप्रणित एनडीएचा भाग व्हायचे होते का, अशी नवी चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्यानंतर राज्याचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांनीही ते खरे असल्याचे म्हटले आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या एक पाऊल पुढे जात भुजबळ यांनी २०१४ च्या निवडणुकीतही प्रयत्न केल्याचे म्हटले …

The post शरद पवार एनडीएमध्ये येण्यास इच्छूक होते : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading शरद पवार एनडीएमध्ये येण्यास इच्छूक होते : छगन भुजबळ

नाफेड, एनसीसीएफ करणार ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेचा रणसंग्राम सुरू असताना, एनसीसीएफ (भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघटना) आणि नाफेड (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघटना) यांंनी चालू वर्षात पाच लाख टन कांदा खरेदीची घोषणा शुक्रवारी (दि. १२) घोषणा केली. कांदा खरेदीतून १ हजार कोटी रुपयांचा गुंतवणूक शासन करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. निर्यातबंदीमुळे अगोदरच संकटात असलेल्या कांदा उत्पादक …

The post नाफेड, एनसीसीएफ करणार ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाफेड, एनसीसीएफ करणार ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी