यात्रेच्या वर्गणीवरूण नाशिकमध्ये गोळीबार, एकाच्या पाठीत घुसली गोळी
नाशिकरोड, पुढारी वृतसेवा – मागील यात्रेच्या वर्गणीतून वापरण्यास दिलेल्या रकमेवरून एकावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली असून याप्रकरणी सचिन मानकर याच्यासह नऊ संशयीतांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड येथील चाडेगाव येथील मानकर मळ्यात राहणारे ज्ञानेश्वर प्रकाश मानकर (वय-28) यांनी फिर्याद दिली आहे. काशाई देवीची यात्रा असल्याने नियोजनासाठी 24 एप्रिलला गावातील मारूती …