नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका निवडणुकीची अंतिम मतदारयादी गुरुवारी (दि.21) प्रसिद्ध केली जाणार आहे. सकाळी 11 वाजता महापालिकेच्या संकेतस्थळासह विभागीय कार्यालयांमध्ये मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती प्रशासन तथा निवडणूक विभागाचे उपआयुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने दिवाळीपूर्वीच निवडणुकांचा बार उडू शकतो. एकूणच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येत्या दोन आठवड्यांत निवडणुकीचा कार्यक्रम …

The post नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका निवडणुकीचा बार दिवाळीपूर्वीच उडणे शक्य

नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बूस्टर म्हणजे कोरोना प्रतिबंधक लशींचा वर्धक डोस सर्व नागरिकांना देण्यास 15 जुलैपासून सुरुवात झाली. जिल्ह्यातील 12 लाख 61 हजार 357 नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे नियोजन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे. त्यासाठी 112 प्राथमिक आरोग्य केंद्रांवरील 450 केंद्रांवर बूस्टर डोस दिले जाणार आहेत. आतापर्यंत 10 हजार नागरिकांना बूस्टर डोस दिले …

The post नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 12 लाख नागरिकांना बूस्टर डोसचे नियोजन

Nashik : वडगाव सिन्नर येथे बंधाऱ्यात आढळला मृत बिबट्या

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा वडगाव सिन्नर येथील सब स्टेशनच्या पाठीमागे देवनदी वरील निफाडी बंधाऱ्यात गुरुवारी ( दि. 21) सकाळी नऊ वाजता नर जातीचा मृत बिबट्या आढळला. येथील नागरिक सद्दाम शेख यांनी बिबट्याचा मृतदेह पाण्यावर तरंगताना बघितला. नंतर उपसरपंच संदीप आढाव यांना माहिती दिली. आढाव यांनी तत्काळ वन विभाग व सिन्नर पोलीस स्टेशनला खबर …

The post Nashik : वडगाव सिन्नर येथे बंधाऱ्यात आढळला मृत बिबट्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : वडगाव सिन्नर येथे बंधाऱ्यात आढळला मृत बिबट्या

नाशिक जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना मिळणार खासगी पालक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याला पुरातत्त्वीय अवशेष, स्मारके, हस्तलिखिते, पारंपरिक कला व इतर सांस्कृतिक परंपरांच्या स्वरूपात समृद्ध असा वारसा आहे. वारशाचे जतन करण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र वैभव राज्य संरक्षित स्मारक संगोपन योजना’ प्रस्तावित केली आहे. त्या अंतर्गत जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना पालक मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी कंपनी, विश्वस्त मंडळ …

The post नाशिक जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना मिळणार खासगी पालक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील 28 राज्य संरक्षित स्मारकांना मिळणार खासगी पालक

Nashik : पिंपळकोठे ग्रामपंचायतीत कर्मचार्‍याची आत्महत्या

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पिंपळकोठे येथे ग्रामपंचायत कर्मचार्‍याने कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.20) सकाळी उघडकीस आली. नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचारी सुरेश गांगुर्डे हे बुधवारी (दि.20) सकाळी कार्यालयात आले असता संगणक कक्षात पाणीपुरवठा कर्मचारी समाधान निंबा पाटील (37) हे छताच्या पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. नगर : नगरपरिषदांच्या 61 जागा …

The post Nashik : पिंपळकोठे ग्रामपंचायतीत कर्मचार्‍याची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पिंपळकोठे ग्रामपंचायतीत कर्मचार्‍याची आत्महत्या

रिझर्व्ह बँकेचे गिरणा सहकारी बँकेवर निर्बंध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रत्येकी एका बँकेवर निर्बंध घातले असून, त्यामध्ये नाशिकमधील नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँकेचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्बंधामुळे गिरणा बँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत. हे निर्बंध तूर्तास सहा महिन्यांकरिता लादण्यात आल्याने, खातेदारांची चिंता वाढली आहे. दरम्यान, बँकेची आर्थिक स्थिती सदृढ …

The post रिझर्व्ह बँकेचे गिरणा सहकारी बँकेवर निर्बंध appeared first on पुढारी.

Continue Reading रिझर्व्ह बँकेचे गिरणा सहकारी बँकेवर निर्बंध

नाशिक महापालिकेत 36 जागांवर ओबीसी उमेदवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अखेर ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी साधारण ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. नाशिक महापालिकेच्या 44 प्रभागांतील 133 जागांपैकी 104 सर्वसाधारण प्रवर्गाच्या जागेतून 36 जागांवर ओसीबी अर्थात, नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या उमेदवारांना आरक्षण मिळणार आहे. त्यानुसार 104 खुल्या जागांसाठी नव्याने आरक्षण सोडत निघेल. 36 ओबीसी …

The post नाशिक महापालिकेत 36 जागांवर ओबीसी उमेदवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेत 36 जागांवर ओबीसी उमेदवार

नाशिक : शिवसेनेत विभाजन अटळ

नाशिक; प्रताप जाधव :  शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन्ही आमदार कमी-अधिक अंतराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झालेले असले तरी अन्य कुठलाही प्रमुख पदाधिकारी अद्याप तरी उघडपणे मूळ शिवसेनेबद्दल नाराजीची भावना व्यक्‍त करीत नसल्याने संघटना सध्या तरी एकसंध भासते आहे. मात्र, शिंदे यांना यापुढे संघटनेत प्रतिसाद मिळणारच नाही, असा याचा अर्थ नाही. न्यायालयातील प्रकरणे संपुष्टात येऊन …

The post नाशिक : शिवसेनेत विभाजन अटळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेत विभाजन अटळ

नाशिक : कौटुंबिक मिळकतीच्या वादातून तिघा नातलगांचा खून करणार्‍यास जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कौटुंबिक मिळकतीच्या वादातून काकू, भावजय व पुतण्याचा खून करून दुसर्‍या पुतण्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास मरेपर्यंत जन्मठेप व तीन लाख रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. इगतपुरी तालुक्यातील माळवाडी 2018 मध्ये चिमटेवस्तीत हे हत्याकांड झाले होते. सचिन नामदेव चिमटे (24, रा. माळवाडी) असे आरोपीचे नाव आहे. इगतपुरी तालुक्यातील माळवाडी, चिमटेवस्ती …

The post नाशिक : कौटुंबिक मिळकतीच्या वादातून तिघा नातलगांचा खून करणार्‍यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कौटुंबिक मिळकतीच्या वादातून तिघा नातलगांचा खून करणार्‍यास जन्मठेप

शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता

नाशिक : प्रताप जाधव शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन्ही आमदार कमी-अधिक अंतराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झालेले असले तरी अन्य कुठलाही प्रमुख पदाधिकारी अद्याप तरी उघडपणे मूळ शिवसेनेबद्दल नाराजीची भावना व्यक्त करीत नसल्याने संघटना सध्या तरी एकसंध भासते आहे. मात्र, शिंदे यांना यापुढे संघटनेत प्रतिसाद मिळणारच नाही, असा याचा अर्थ नाही. न्यायालयातील प्रकरणे संपुष्टात येऊन …

The post शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता