धुळे : वाहन उलट्याने गोवंश तस्करी उघड ; चालक फरार, दोन गायींचा मृत्यू

 धुळे : (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा  पिकअप वाहनाचा अपघात झाल्याने कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची तस्करी उघडकीस आली आहे. या अपघातात दोन गायींचा जागीच मृत झाला आहे. तर सुदैवाने चार गायी जिवंत मिळून आल्या आहेत. सुकापूर ते होळ्याचापाडा रस्त्यावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी गोवंश तस्करी करणारे पिकअप वाहन ताब्यात घेतले असून चार गायींची रवानगी गोशाळेत करण्यात आली …

The post धुळे : वाहन उलट्याने गोवंश तस्करी उघड ; चालक फरार, दोन गायींचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वाहन उलट्याने गोवंश तस्करी उघड ; चालक फरार, दोन गायींचा मृत्यू

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा उद्या नाशकात

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माजी पर्यटनमंत्री तथा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे प्रथमच नाशिकच्या दौर्‍यावर येत असून, त्यांची शिवसंवाद यात्रा येत्या गुरुवारी (दि.21) नाशिकमध्ये येत आहे. या दौर्‍यामध्ये ते नाशिकमधील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्याचबरोबर मालेगाव आणि नांदगाव या दोन मतदारसंघांतील चाचपणीही ते करणार आहेत. शिंदे गटाकडून एकामागोमाग एक …

The post आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा उद्या नाशकात appeared first on पुढारी.

Continue Reading आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा उद्या नाशकात

नाशिक शहरात ‘या’ ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर वाहतूक शाखेने गेल्या तीन वर्षांत शहरात झालेल्या अपघातांवरून ब्लॅकस्पॉट शोधले आहेत. त्यात द्वारका सर्कल येथे 21 अपघातांमध्ये सर्वाधिक 15 जणांचा मृत्यू झाला आहे. वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणात 15 ब्लॅकस्पॉट निष्पन्न झाले असून, त्यात 79 नागरिकांचा मृत्यू झाला. द्वारका सर्कल येथे 2019 मध्ये चार अपघातांमध्ये एक, 2020 मध्ये एका अपघातात एकाचा मृत्यू …

The post नाशिक शहरात 'या' ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात ‘या’ ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण

नाशिक : ‘स्मार्ट’ ठेकेदारांना आता पोलिस संरक्षण, नागरिकांकडून मारहाणीनंतर कार्यवाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुने नाशिक आणि पंचवटी भागातील गावठाण परिसरात सध्या अनेक कामे स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून सुरू आहेत. मात्र, कामांमध्ये होणारी दिरंगाई आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने कंपनीचे अभियंते आणि ठेकेदारांच्या कामगारांना मारहाणीचे प्रकार घडल्याने कामे सुरू न करण्याची भूमिका घेणार्‍या ठेकेदारांना आता पोलिस संरक्षण मिळणार आहे. यामुळे पुन्हा कामे सुरू …

The post नाशिक : ‘स्मार्ट’ ठेकेदारांना आता पोलिस संरक्षण, नागरिकांकडून मारहाणीनंतर कार्यवाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘स्मार्ट’ ठेकेदारांना आता पोलिस संरक्षण, नागरिकांकडून मारहाणीनंतर कार्यवाही

नाशिक : पुलांचे भवितव्य ‘व्हीजेटीआय’वर, रामसेतू पाडणार?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरी नदीवरील रामसेतू पूल हटविण्यास पोलिस प्रशासनाने नकार दिला आहे. परंतु, महापालिकेला मुंबई व्हीजेटीआय या केंद्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या स्ट्रक्चरल ऑडिटची प्रतीक्षा आहे. त्यामुळे व्हीजेटीआयने रामसेतू पूल धोकादायक असल्याचा अभिप्राय दिल्यास महापालिकेकडून रामसेतू पूल पाडला जाईल. इतकेच नव्हे, तर गोदावरीतील पाण्याला अडथळा ठरणारे इतरही पूल तसेच बंधारे हटविण्यात येणार आहेत. पूरप्रभाव क्षेत्र …

The post नाशिक : पुलांचे भवितव्य ‘व्हीजेटीआय’वर, रामसेतू पाडणार? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुलांचे भवितव्य ‘व्हीजेटीआय’वर, रामसेतू पाडणार?

नाशिक : आषाढी एकादशीला यंदा लालपरीच्या उत्पन्नात घट, ‘यामुळे’ बसला फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडत असते. मात्र, यंदा ऐन यात्रोत्सवाच्या काळात वरुणराजाने राज्यात सर्वदूर हजेरी लावल्याने वारकर्‍यांनी एसटीकडे पाठ फिरविली. त्यातच अनेक मार्गांवरील प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्याचा फटका एसटी महामंडळाला बसला. त्यामुळे सन 2019 च्या तुलनेत लालपरीच्या आषाढी यात्रा उत्पन्नात मोठी घट …

The post नाशिक : आषाढी एकादशीला यंदा लालपरीच्या उत्पन्नात घट, 'यामुळे' बसला फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आषाढी एकादशीला यंदा लालपरीच्या उत्पन्नात घट, ‘यामुळे’ बसला फटका

Nashik : नांदगाव रेल्वेस्टेशनवर माथेफिरुचा धिंगाणा ; पोलीस अधिकाऱ्यावर चाकुचा हल्ला

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा येथील रेल्वे प्लॅटफॉर्मवर एका माथेफिरुने पोलीस अधिकारी (आरपीएफ) डी. के. तिवारी यांच्यावर चाकुने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी मालेगांव येथे हलविण्यात आले असून या घटनेने नांदगाव रेल्वेस्टेशनवर एकच खळबळ उडाली आहे. Europe heatwave : उष्णतेच्या लाटेने युरोप होरपळला! स्पेन आणि पोर्तुगालमध्ये १,७०० हून अधिक जणांचा बळी दरम्यान …

The post Nashik : नांदगाव रेल्वेस्टेशनवर माथेफिरुचा धिंगाणा ; पोलीस अधिकाऱ्यावर चाकुचा हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव रेल्वेस्टेशनवर माथेफिरुचा धिंगाणा ; पोलीस अधिकाऱ्यावर चाकुचा हल्ला

नाशिक : रॉयल बेकर्सवर एफडीएचा छापा, आरोग्यास घातक खाद्यतेल जप्त

 नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा एकदा वापरून झालेल्या खाद्यतेलाचा वारंवार वापर करून नागरिकांच्या आरोग्यास खेळणारे व्यावसायिक अन्न-औषध प्रशासन विभागाच्या रडारवर आले आहेत. आनंदवली परिसरातील रॉयल बेकर्स आस्थापनेवर अन्न-औषध प्रशासन विभागाने छापा टाकून आरोग्यास अपायकारक खाद्यतेल जप्त केले. टीपीसी यंत्राद्वारे या तेलाची तपासणी केली असता त्याचे रीडिंग 39.5 आले असून, अन्न-औषध प्रशासनाच्या निकषांनुसार ते हानिकारक आहे. …

The post नाशिक : रॉयल बेकर्सवर एफडीएचा छापा, आरोग्यास घातक खाद्यतेल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रॉयल बेकर्सवर एफडीएचा छापा, आरोग्यास घातक खाद्यतेल जप्त

नाशिक : ‘अनुराधा’च्या प्रवासावर पडदा ; 1975 मध्ये उद्घाटनाला आले होते हे ‘दिग्गज’

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा एकेकाळी उत्तर महाराष्ट्राचे गौरवस्थान म्हणून समजले जाणारे व सुमारे 47 वर्षांचा इतिहास असलेले नाशिककरांचे आवडते असे अनुराधा सिनेमागृह अखेर मंगळवार (दि.19) पासून पाडण्यास प्रारंभ झाला. या ठिकाणी लवकरच व्यावसायिक संकुल उभारले जाण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील पहिले वातानुकूलित सिनेमागृह म्हणून ‘अनुराधा’ची ओळख होती. 1975 मध्ये गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर राजकुमार कोहली दिग्दर्शित व …

The post नाशिक : ‘अनुराधा’च्या प्रवासावर पडदा ; 1975 मध्ये उद्घाटनाला आले होते हे 'दिग्गज' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘अनुराधा’च्या प्रवासावर पडदा ; 1975 मध्ये उद्घाटनाला आले होते हे ‘दिग्गज’

नाशिक : सिटीलिंकचा तोटा घटविण्यासाठी थांब्यांना देणार व्यावसायिक नावे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या सिटीलिंक शहर बसला गेल्या आर्थिक वर्षात 11 कोटी 13 लाखांचा तोटा झाला असून, भविष्यातील हा तोटा भरून काढण्यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सिटीलिंकच्या बसथांब्यांना शहरातील दुकाने तसेच व्यावसायिकांची नावे देण्यात येणार आहेत. दुकानांच्या जाहिरातीतून महसूल …

The post नाशिक : सिटीलिंकचा तोटा घटविण्यासाठी थांब्यांना देणार व्यावसायिक नावे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंकचा तोटा घटविण्यासाठी थांब्यांना देणार व्यावसायिक नावे