नाशिक : शिवसेनेत विभाजन अटळ

नाशिक; प्रताप जाधव :  शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन्ही आमदार कमी-अधिक अंतराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झालेले असले तरी अन्य कुठलाही प्रमुख पदाधिकारी अद्याप तरी उघडपणे मूळ शिवसेनेबद्दल नाराजीची भावना व्यक्‍त करीत नसल्याने संघटना सध्या तरी एकसंध भासते आहे. मात्र, शिंदे यांना यापुढे संघटनेत प्रतिसाद मिळणारच नाही, असा याचा अर्थ नाही. न्यायालयातील प्रकरणे संपुष्टात येऊन …

The post नाशिक : शिवसेनेत विभाजन अटळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवसेनेत विभाजन अटळ

नाशिक : कौटुंबिक मिळकतीच्या वादातून तिघा नातलगांचा खून करणार्‍यास जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कौटुंबिक मिळकतीच्या वादातून काकू, भावजय व पुतण्याचा खून करून दुसर्‍या पुतण्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास मरेपर्यंत जन्मठेप व तीन लाख रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. इगतपुरी तालुक्यातील माळवाडी 2018 मध्ये चिमटेवस्तीत हे हत्याकांड झाले होते. सचिन नामदेव चिमटे (24, रा. माळवाडी) असे आरोपीचे नाव आहे. इगतपुरी तालुक्यातील माळवाडी, चिमटेवस्ती …

The post नाशिक : कौटुंबिक मिळकतीच्या वादातून तिघा नातलगांचा खून करणार्‍यास जन्मठेप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कौटुंबिक मिळकतीच्या वादातून तिघा नातलगांचा खून करणार्‍यास जन्मठेप

शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता

नाशिक : प्रताप जाधव शिवसेनेचे जिल्ह्यातील दोन्ही आमदार कमी-अधिक अंतराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सामील झालेले असले तरी अन्य कुठलाही प्रमुख पदाधिकारी अद्याप तरी उघडपणे मूळ शिवसेनेबद्दल नाराजीची भावना व्यक्त करीत नसल्याने संघटना सध्या तरी एकसंध भासते आहे. मात्र, शिंदे यांना यापुढे संघटनेत प्रतिसाद मिळणारच नाही, असा याचा अर्थ नाही. न्यायालयातील प्रकरणे संपुष्टात येऊन …

The post शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेनेत विभाजन अटळ ; नाशिक महापालिकेतही पक्ष फुटण्याची शक्यता

Jalgaon : भुसावळ शहरातील सुविधांसाठी ५ कोटी मंजूर

जळगाव (भुसावळ) : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून भुसावळ पालिका क्षेत्रातील विकास कामांसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून रस्ता काँक्रिटीकरण, डांबरीकरण, मुख्य गटारींचे बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणे अशी २९ कामे होणार असल्याने भुसावळकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. आमदार संजय सावकारे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या या …

The post Jalgaon : भुसावळ शहरातील सुविधांसाठी ५ कोटी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : भुसावळ शहरातील सुविधांसाठी ५ कोटी मंजूर

Nashik : मार्केट यार्डसमोरील वडाचे झाड कोसळले

नाशिक (पंचवटी) : पंचवटीतील दिंडोरी रोडवर असलेल्या महालक्ष्मी टॉकीज समोरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर वडाचे झाड कोसळले आहे. या घटनेत एक दुचाकी व एक रिक्षा अशी दोन वाहने या झाडाखाली दबली गेली आहेत. दुचाकीस्वार जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून संततधार पाऊस सुरु होता. …

The post Nashik : मार्केट यार्डसमोरील वडाचे झाड कोसळले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मार्केट यार्डसमोरील वडाचे झाड कोसळले

Nashik : मार्केट यार्डसमोरील वडाचे झाड कोसळले

नाशिक (पंचवटी) : पंचवटीतील दिंडोरी रोडवर असलेल्या महालक्ष्मी टॉकीज समोरील नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर वडाचे झाड कोसळले आहे. या घटनेत एक दुचाकी व एक रिक्षा अशी दोन वाहने या झाडाखाली दबली गेली आहेत. दुचाकीस्वार जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून संततधार पाऊस सुरु होता. …

The post Nashik : मार्केट यार्डसमोरील वडाचे झाड कोसळले appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मार्केट यार्डसमोरील वडाचे झाड कोसळले

धुळे : वाहन उलट्याने गोवंश तस्करी उघड ; चालक फरार, दोन गायींचा मृत्यू

 धुळे : (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा  पिकअप वाहनाचा अपघात झाल्याने कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची तस्करी उघडकीस आली आहे. या अपघातात दोन गायींचा जागीच मृत झाला आहे. तर सुदैवाने चार गायी जिवंत मिळून आल्या आहेत. सुकापूर ते होळ्याचापाडा रस्त्यावर पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसांनी गोवंश तस्करी करणारे पिकअप वाहन ताब्यात घेतले असून चार गायींची रवानगी गोशाळेत करण्यात आली …

The post धुळे : वाहन उलट्याने गोवंश तस्करी उघड ; चालक फरार, दोन गायींचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वाहन उलट्याने गोवंश तस्करी उघड ; चालक फरार, दोन गायींचा मृत्यू

आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा उद्या नाशकात

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर माजी पर्यटनमंत्री तथा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे प्रथमच नाशिकच्या दौर्‍यावर येत असून, त्यांची शिवसंवाद यात्रा येत्या गुरुवारी (दि.21) नाशिकमध्ये येत आहे. या दौर्‍यामध्ये ते नाशिकमधील डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्याचबरोबर मालेगाव आणि नांदगाव या दोन मतदारसंघांतील चाचपणीही ते करणार आहेत. शिंदे गटाकडून एकामागोमाग एक …

The post आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा उद्या नाशकात appeared first on पुढारी.

Continue Reading आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा उद्या नाशकात

नाशिक शहरात ‘या’ ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर वाहतूक शाखेने गेल्या तीन वर्षांत शहरात झालेल्या अपघातांवरून ब्लॅकस्पॉट शोधले आहेत. त्यात द्वारका सर्कल येथे 21 अपघातांमध्ये सर्वाधिक 15 जणांचा मृत्यू झाला आहे. वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणात 15 ब्लॅकस्पॉट निष्पन्न झाले असून, त्यात 79 नागरिकांचा मृत्यू झाला. द्वारका सर्कल येथे 2019 मध्ये चार अपघातांमध्ये एक, 2020 मध्ये एका अपघातात एकाचा मृत्यू …

The post नाशिक शहरात 'या' ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात ‘या’ ब्लॅकस्पॉटवर झाले सर्वाधिक मृत्यू ; वाहतुक पोलिसांचे सर्वेक्षण

नाशिक : ‘स्मार्ट’ ठेकेदारांना आता पोलिस संरक्षण, नागरिकांकडून मारहाणीनंतर कार्यवाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुने नाशिक आणि पंचवटी भागातील गावठाण परिसरात सध्या अनेक कामे स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून सुरू आहेत. मात्र, कामांमध्ये होणारी दिरंगाई आणि नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने कंपनीचे अभियंते आणि ठेकेदारांच्या कामगारांना मारहाणीचे प्रकार घडल्याने कामे सुरू न करण्याची भूमिका घेणार्‍या ठेकेदारांना आता पोलिस संरक्षण मिळणार आहे. यामुळे पुन्हा कामे सुरू …

The post नाशिक : ‘स्मार्ट’ ठेकेदारांना आता पोलिस संरक्षण, नागरिकांकडून मारहाणीनंतर कार्यवाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘स्मार्ट’ ठेकेदारांना आता पोलिस संरक्षण, नागरिकांकडून मारहाणीनंतर कार्यवाही