नंदुरबार : हतनूर धरणातून 2 लाख 63 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने हतनूर धरणातून तापी नदीपात्रात 2 लाख 63 हजार क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पातून 3 लाख 35 हजार क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आलेला …

The post नंदुरबार : हतनूर धरणातून 2 लाख 63 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : हतनूर धरणातून 2 लाख 63 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर

सिन्नर (जि. नाशिक) : संदीप भोर सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी संस्थेची (स्टाइस) पंचवार्षिक निवडणूक जोरदार प्रचार, आरोप-प्रत्यारोप, खंडन-मंडन या बाबींनी चांगली गाजली. यापूर्वी दोन पॅनलमध्ये सरळ लढत होत असे. यंदा तिरंगी लढत झाली. माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे समर्थक नामकर्ण आवारे यांच्या नेतृत्वाखाली सहकार उद्योग विकास आघाडीने बहुमत म्हणजेच बारापैकी आठ जागा मिळवत सत्ता अबाधित …

The post नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिंदे गटाची बंडखोरी वाजे समर्थकांच्या पथ्यावर

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काल झालेल्या बैठकीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी गोडसे यांनी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे अशी भूमिका देखील मांडली होती. त्यामुळे गोडसे हे शिंदे गटात जाणारे संभाव्य खासदार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नाशिकमधील जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला …

The post नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काल झालेल्या बैठकीत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे देखील उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी गोडसे यांनी शिवसेनेने भाजपशी जुळवून घ्यावे अशी भूमिका देखील मांडली होती. त्यामुळे गोडसे हे शिंदे गटात जाणारे संभाव्य खासदार असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या नाशिकमधील जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला …

The post नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त

नाशिक : साल्हेर, मांगीतुंगीत पर्यटन बंद, वनविभागाचा निर्णय

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा सध्या होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी बागलाण तालुक्यातील साल्हेर किल्ला व मांगीतुंगी पर्वतावर पर्यटनासाठी बंदी घालण्यात आली आहे.ताहाराबाद वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. सहाणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. बागलाण तालुक्यात गेल्या आठ – दहा दिवसापासून प्रचंड अतिवृष्टी सुरू आहे. विशेषत्वाने पश्चिम पट्ट्यातील दुर्गम डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस …

The post नाशिक : साल्हेर, मांगीतुंगीत पर्यटन बंद, वनविभागाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साल्हेर, मांगीतुंगीत पर्यटन बंद, वनविभागाचा निर्णय

नाशिकरोडच्या 33 लाखांच्या दोन घरफोड्यांची उकल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणार्‍या दोन संशयितांना गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पकडले आहे. चोरट्यांकडून घरफोडीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, घरफोडीतील 21 लाखांचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 32 लाख 38 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलिस आयुक्त जयंत …

The post नाशिकरोडच्या 33 लाखांच्या दोन घरफोड्यांची उकल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडच्या 33 लाखांच्या दोन घरफोड्यांची उकल

नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील काही ठेकेदार, अधिकारी आणि एजंटगिरी करणार्‍या काही नगरसेवकांनी रस्त्यांच्या कामात संगनमताने भ्रष्टाचार केल्यामुळेच शहरातील रस्ते खड्डेमय झाल्याचा आरोप माजी महापौर दशरथ पाटील यांनी केला आहे. महापालिकेने येत्या आठ दिवसांत नाशिक शहर खड्डेमुक्त न केल्यास मनपाविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे …

The post नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा

नाशिक : ग्राहक म्हणून आलेला चोरटा रात्री मॉलमध्येच लपून बसला, साहित्यावर डल्ला

नाशिक : ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्याने मॉलमध्येच लपून राहत रात्री किमती ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना त्र्यंबक नाका येथील पिनॅकल मॉल येथे 11 ते 12 जुलैदरम्यान घडली. या प्रकरणी चोरट्याविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश रवींद्रसिंग बायस (29, रा. उपनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 11 जुलैला रात्री …

The post नाशिक : ग्राहक म्हणून आलेला चोरटा रात्री मॉलमध्येच लपून बसला, साहित्यावर डल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्राहक म्हणून आलेला चोरटा रात्री मॉलमध्येच लपून बसला, साहित्यावर डल्ला

नाशिक : शहरात 3,600 खड्ड्यांची दुरुस्ती ; पेव्हरब्लॉकबाबत आयुक्तांनी दिल्या ‘या’ सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या 10-12 दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या संततधारेमुळे शहरातील बहुतांश सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक बेजार झाले आहेत. त्यामुळे मनपावर रोष व्यक्त केला जात आहे. तर दुसरीकडे खड्डे दुरुस्तीसाठी मनपा प्रशासन पाऊस उघडण्याची वाट पाहत आहे. परंतु, अशातही बांधकाम विभागाकडून रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण केले जात असून, चार दिवसांत 2,670 …

The post नाशिक : शहरात 3,600 खड्ड्यांची दुरुस्ती ; पेव्हरब्लॉकबाबत आयुक्तांनी दिल्या 'या' सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात 3,600 खड्ड्यांची दुरुस्ती ; पेव्हरब्लॉकबाबत आयुक्तांनी दिल्या ‘या’ सूचना

नाशिक : शहरातील 15 अतिधोकादायक घरे रिकामी, 20 घरांना अंतिम नोटिसाा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेने शहरातील धोकादायक 1,150 पैकी 75 वाडे आणि इमारती अतिधोकेदायक ठरविले असून, आतापर्यंत 15 अतिधोकेदायक वाडे खाली करून घेण्यात आले आहेत. तसेच उर्वरित 60 वाड्यांपैकी 20 मालमत्तांच्या पाणी तसेच वीजजोडण्या तोडण्याच्या अंतिम नोटिसा बजावण्यात आल्याचे मनपा आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले. शहरातील जुने नाशिक, पंचवटी या भागात सर्वाधिक धोकादायक वाडे, घरे …

The post नाशिक : शहरातील 15 अतिधोकादायक घरे रिकामी, 20 घरांना अंतिम नोटिसाा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरातील 15 अतिधोकादायक घरे रिकामी, 20 घरांना अंतिम नोटिसाा