दिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा

त्र्यंबकेश्वर, पुढारी वृत्तसेवा; त्र्यंबकराजाची दररोज सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास प्रदोष पूजा होत असते. भगवान शिवाच्या आराधनेत प्रदोष पुजेला विशेष महत्व आहे. कार्तिक आणि चैत्र शुध्द प्रतिपदा या तिथीला नवीन संवत्सराचा प्रारंभ होत असतो. दररोजच्या प्रदोष पूजेत फुलांनी तर सणावाराला पोषाख करून पिंडीवर चांदीचा मुखवटा ठेवून त्र्यंबकराजाचा शृंगार करण्यात येतो. वर्षभरात केवळ दोन वेळेस पाडव्याला पंचमुखी …

The post दिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळीत त्र्यंबकराजाची पारंपारिक विशेष प्रदोष पूजा

Tiger 3 : सलमानच्या एन्ट्रीला चित्रपटगृहातच सुतळी बॉम्‍बचा धडाका अन् एकच…

मालेगाव ; पुढारी वृत्तसेवा दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना काल (रविवारी) सलमान खानचा ‘टायगर 3’ Tiger 3 हा चित्रपट प्रदर्शित झाला. मोहन चित्रपट गृहात रविवारी रात्रीच्या शोमध्ये सलमानच्या एन्ट्रीला चाहत्‍यांनी थेट चित्रपटगृहातच फटाक्यांची आतषबाजी करत गोंधळ घातला. जवळपास 10 मिनिटे विविध फटाके उडवले गेले. या घटनाक्रमामुळे चित्रपटाचा खेळ मध्येच बंद करावा लागला. विशेष म्हणजे छावणी …

The post Tiger 3 : सलमानच्या एन्ट्रीला चित्रपटगृहातच सुतळी बॉम्‍बचा धडाका अन् एकच... appeared first on पुढारी.

Continue Reading Tiger 3 : सलमानच्या एन्ट्रीला चित्रपटगृहातच सुतळी बॉम्‍बचा धडाका अन् एकच…

Tiger 3 : सलमानच्या एन्ट्रीला चित्रपटगृहातच सुतळी बॉम्‍बचा धडाका अन् एकच…

मालेगाव ; पुढारी वृत्तसेवा दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना काल (रविवारी) सलमान खानचा ‘टायगर 3’ Tiger 3 हा चित्रपट प्रदर्शित झाला. मोहन चित्रपट गृहात रविवारी रात्रीच्या शोमध्ये सलमानच्या एन्ट्रीला चाहत्‍यांनी थेट चित्रपटगृहातच फटाक्यांची आतषबाजी करत गोंधळ घातला. जवळपास 10 मिनिटे विविध फटाके उडवले गेले. या घटनाक्रमामुळे चित्रपटाचा खेळ मध्येच बंद करावा लागला. विशेष म्हणजे छावणी …

The post Tiger 3 : सलमानच्या एन्ट्रीला चित्रपटगृहातच सुतळी बॉम्‍बचा धडाका अन् एकच... appeared first on पुढारी.

Continue Reading Tiger 3 : सलमानच्या एन्ट्रीला चित्रपटगृहातच सुतळी बॉम्‍बचा धडाका अन् एकच…

दिवाळीमुळे शासकीय कार्यालयांत सुटीचा फीव्हर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आनंदाचा उत्सव दिवाळी पर्वाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना शुक्रवार (दि. १०) पासून सलग तीन दिवस सुट्या आल्याने शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोमवारी (दि. १३) कार्यालये उघडणार असली, तरी पुढील दोन दिवस सुटी असणार आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय कार्यालयांमध्येही सणाचा …

The post दिवाळीमुळे शासकीय कार्यालयांत सुटीचा फीव्हर appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळीमुळे शासकीय कार्यालयांत सुटीचा फीव्हर

नाशिककरांनी सोने खरेदीतून साधला धनवृद्धी योग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीच्या दिवशी येणाऱ्या धनत्रयोदशीचा मुहूर्त साधत अनेकांनी सोने खरेदीचा योग साधला. या दिवशी सोने खरेदी शुभ मानली जात असल्याने, रात्री उशिरापर्यंत सराफ बाजारात ग्राहकांची गर्दी दिसून आली. विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांत सोने-चांदीचा दर कमी झाल्याने, ग्राहकांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. धनत्रयोदशीला सोने-चांदी, वाहने, भांडी, खाती, मालमत्ता, …

The post नाशिककरांनी सोने खरेदीतून साधला धनवृद्धी योग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनी सोने खरेदीतून साधला धनवृद्धी योग

नाशिक : सायंकाळी 7 ते 10 वेळेतच फोडा फटाके, मनपाकडून मार्गदर्शक सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीत फटाक्यांमुळे होणारे वायू-ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वायू व ध्वनी प्रदूषण होते. हे प्रदूषण मानवी आरोग्यास हानिकारक आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रदूषण टाळावे. पर्यावरणपूरक फटाके फोडावेत, असे आवाहन डॉ. करंजकर यांनी केले आहे. फटाके फोडल्याने वायू व …

The post नाशिक : सायंकाळी 7 ते 10 वेळेतच फोडा फटाके, मनपाकडून मार्गदर्शक सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सायंकाळी 7 ते 10 वेळेतच फोडा फटाके, मनपाकडून मार्गदर्शक सूचना

नाशिक : दिवाळीनिमित्त रात्रपाळीतील १५ घंटागाड्या सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीनिमित्त शहर परिसरात निर्माण होणारा अतिरिक्त कचरा संकलित करण्यासाठी महापालिकेने रात्रपाळीतील अतिरिक्त १५ घंटागाड्या सुरू केल्या आहेत. या माध्यमातून शहरातील बाजारपेठांच्या परिसरातून दररोज सरासरी १२ टन अतिरिक्त कचरा संकलित केला जात आहे. कोटीच्या कोटी उड्डाणांनंतरही घंटागाडीचा तंटा कायम राहिला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांच्या बदलीनंतर घंटागाडीच्या अनियमिततेच्या चौकशी अहवालावर उशिराने का …

The post नाशिक : दिवाळीनिमित्त रात्रपाळीतील १५ घंटागाड्या सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिवाळीनिमित्त रात्रपाळीतील १५ घंटागाड्या सुरू

दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात ऑफर्सचा पाऊस

नाशिक: पुढारी वृत्तसेवा; दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स बाजारपेठेत ग्राहकांची रेलचेल वाढली असून, आकर्षक सवलती आणि कॅशबॅक सुविधांमुळे इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये मोठी उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अपडेट टेक्नॉलॉजी असलेल्या वस्तूंना मोठी मागणी असून, कर्ज सुविधांमुळे या वस्तू खरेदी करणे सहज शक्य होत आहे. डबल डोअर फ्रीज, वॉशिंग मशिन, टीव्ही, डिश वॉशरची खरेदी केली जात आहे. त्यात ओव्हन, …

The post दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात ऑफर्सचा पाऊस appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात ऑफर्सचा पाऊस

लासलगाव बाजार समिती आजपासून १२ दिवस बंद

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा; दीपावलीनिमित्त कांदा विभागातील व्यापारी लिलावात सहभागी होणार नसल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य कांदा बाजार आवार हे मंगळवार (दि. ७) ते दि. १८ नोव्हेंबर असे 12 दिवस बंद राहणार आहे. याबाबतचे पत्र लासलगाव मर्चंट असोसिएशने बाजार समिती प्रशासनाला दिले आहे. ऐन सणासुदीत कांदा लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांची अडचण होणार …

The post लासलगाव बाजार समिती आजपासून १२ दिवस बंद appeared first on पुढारी.

Continue Reading लासलगाव बाजार समिती आजपासून १२ दिवस बंद

अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर होणार गुन्हा दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या मालकीच्या जागेत १४८, तर खासगी जागेत ४६ फटाके विक्री स्टॉल्स उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या फटाके स्टॉल्सच्या उभारणीत नियमांची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, याची तपासणी करण्यासाठी मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सहाही विभागांत विभागीय अधिकारी तसेच लीडिंग फायरमनची पथके तयार करण्यात आली आहेत. याबरोबरच अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर …

The post अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर होणार गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर होणार गुन्हा दाखल