दिवाळीत नाशिककरांकडून दणक्यात खरेदी ; सराफ बाजार, रिअल इस्टेट, वाहन बाजारात उलाढालीचा विक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनामुळे दोन वर्षे कोंडी सहन केलेल्या नागरिकांनी यंदा मात्र दणक्यात खरेदी करीत दिवाळी साजरी केली. सराफ बाजार, रिअल इस्टेट, वाहन बाजारात उलाढालीचा विक्रम नोंदविला गेल्याने व्यापारीवर्ग चांगलाच सुखावला आहे. दोन वर्षे अंधकारमय आठवणींना बाजूला सारत खर्‍या अर्थाने यंदा व्यापार्‍यांकरिता प्रकाशपर्व सुरू झाल्याचे मत व्यापार्‍यांनी व्यक्त केले. कोरोनामुळे दोन वर्षे बाजारपेठेसाठी खूपच …

The post दिवाळीत नाशिककरांकडून दणक्यात खरेदी ; सराफ बाजार, रिअल इस्टेट, वाहन बाजारात उलाढालीचा विक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळीत नाशिककरांकडून दणक्यात खरेदी ; सराफ बाजार, रिअल इस्टेट, वाहन बाजारात उलाढालीचा विक्रम

नाशिक : अ‍ॅम्ब्युलन्सचालकांची दिवाळी अंधारात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण 102 रुग्णवाहिका कंत्राटी वाहनचालकांना गेल्या चार महिन्यांपासून पगार नसल्याने त्यांची दिवाळी जवळपास अंधारातच गेली आहे. केंद्र शासन पुरस्कृत सीएससी लिमिटेड दिल्लीच्या कंपनीने संबंधित सेवापुरवठा करण्याचा ठेका घेतलेला आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग व संबंधित सीएससी कंपनीकडे पगाराबाबत मागणी करूनही पगार दिला गेलेला नाही. याबाबत संबंधित कर्मचारी यांनी नाशिक …

The post नाशिक : अ‍ॅम्ब्युलन्सचालकांची दिवाळी अंधारात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अ‍ॅम्ब्युलन्सचालकांची दिवाळी अंधारात

Diwali 2022 : आज घरोघरी लक्ष्मीपूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आनंदाच्या दिवाळीपर्वानिमित्ताने नाशिककरांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सोमवारी (दि.24) घरोघरी नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन साजरे करण्यात येणार आहे. पूजनासाठी लागणार्‍या वस्तूंच्या खरेदीसाठी रविवारी (दि.23) बाजारपेठांमध्ये गर्दी झाली. दिवाळीमधील सर्वाधिक महत्त्वाचा दिन म्हणजे लक्ष्मीपूजन आहे. सोमवारी (दि.24) सायंकाळी 5 वाजून 28 मिनिटांनी अमावास्या सुरू होणार आहे. त्यानंतर लक्ष्मीपूजन साजरे केले जाईल. नाशिककरांनी त्यासाठी …

The post Diwali 2022 : आज घरोघरी लक्ष्मीपूजन appeared first on पुढारी.

Continue Reading Diwali 2022 : आज घरोघरी लक्ष्मीपूजन

दीपोत्सव : खासगी ट्रॅव्हल्स‌चे दर अवाच्या सव्वा; बाहेरगावचे नियोजन बिघडले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तिमिरातून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या दिवाळी सणात आपण सहकुटुंब बाहेरगावी जाण्याचे प्लॅनिंग करत असाल तर थोडे थांबा! दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खासगी ट्रॅव्हल्स‌ कंपन्यांनी तिकिटांच्या दरात अवाच्या सव्वा वाढ केली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबादसह अन्य मार्गांवर दुप्पट ते तिप्पट दर आकारले जात आहेत. त्यामुळे कोराेनाच्या दोन वर्षांनंतर बाहेरगावी जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नाशिककरांचा खिसा …

The post दीपोत्सव : खासगी ट्रॅव्हल्स‌चे दर अवाच्या सव्वा; बाहेरगावचे नियोजन बिघडले appeared first on पुढारी.

Continue Reading दीपोत्सव : खासगी ट्रॅव्हल्स‌चे दर अवाच्या सव्वा; बाहेरगावचे नियोजन बिघडले

नाशिक : दिवाळी निमित्त आजपासून दहा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बंद

 नाशिक, लासलगाव : पुढारी वृत्तसेवा आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीसह जिल्हयातील सर्वच बाजार समित्या आज शनिवार दि. २२ पासून ३० ऑक्टोंबर पर्यंत दिवाळी निमित्त दहा दिवस बंद राहणार आहेत. दिवाळीसाठी व्यापा-यांच्या खळ्यावरील कामगार हे सुट्टीवर गावी जातात. त्यामुळे बाजार समितीत होणारे लिलाव बंद राहतात. दरम्यान आज शनिवार पासून लासलगाव बाजार …

The post नाशिक : दिवाळी निमित्त आजपासून दहा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिवाळी निमित्त आजपासून दहा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्या राहणार बंद

दिपोत्सव : खरेदीचा सुपरसण्डे; ग्राहक, विक्रेत्यांकडून स्वदेशीचा नारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रकाशाचा सण म्हणून ओळख असलेल्या दिवाळी या सणाला अवघे काही दिवस उरले असून, बोनस हाती पडल्याने कर्मचारी, कामगारांनी खरेदीसाठी रविवारचा मुहूर्त साधल्याने बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली.   दरवर्षी स्वदेशीपेक्षा विदेशी, त्यातही चायनामेड वस्तूंचा मोठा बोलबाला बघावयास मिळतो. मात्र, गेल्या काही दिवसांपासून भारतासाठी चीनच्या कुरापती वाढल्याने, भारतीयांनी चायनामेड वस्तूंवर पूर्णपणे …

The post दिपोत्सव : खरेदीचा सुपरसण्डे; ग्राहक, विक्रेत्यांकडून स्वदेशीचा नारा appeared first on पुढारी.

Continue Reading दिपोत्सव : खरेदीचा सुपरसण्डे; ग्राहक, विक्रेत्यांकडून स्वदेशीचा नारा

दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग

उद्यम : सतिश डोंगरे दिवाळी ‘बोनस’चा जन्म कसा झाला, याची कथा तशी रंजक आहे. इंग्रजांनी सुरू केलेली ही पद्धत वर्षाच्या 13व्या पगाराची फलश्रुती आहे. 30 जून 1940 पासून सुरू झालेली ही पद्धत आजही कामगारांसाठी पर्वणी ठरत आहे. वास्तविक वर्षातून एकदाच बोनस मिळतो. मात्र, त्यासाठी कामगारांमध्ये असलेली उत्सुकता कमालीची असते. दिवाळीत मिळणार्‍या या बोनसच्या पैशांचे अगोदरच …

The post दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग

दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग

उद्यम : सतिश डोंगरे दिवाळी ‘बोनस’चा जन्म कसा झाला, याची कथा तशी रंजक आहे. इंग्रजांनी सुरू केलेली ही पद्धत वर्षाच्या 13व्या पगाराची फलश्रुती आहे. 30 जून 1940 पासून सुरू झालेली ही पद्धत आजही कामगारांसाठी पर्वणी ठरत आहे. वास्तविक वर्षातून एकदाच बोनस मिळतो. मात्र, त्यासाठी कामगारांमध्ये असलेली उत्सुकता कमालीची असते. दिवाळीत मिळणार्‍या या बोनसच्या पैशांचे अगोदरच …

The post दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग appeared first on पुढारी.

Continue Reading दिवाळी बोनसचे स्मार्ट प्लॅनिंग

नाशिक : मुख्य बाजारपेठेत आजपासून वाहनांना नो एन्ट्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तब्बल दोन वर्षांच्या कोराना प्रादुर्भावानंतर यंदा दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. अवघ्या काही दिवसांवर दीपोत्सव येऊन ठेपल्याने मुख्य बाजारापेठ सज्ज झाली आहे. विकेंडला बाजारपेठात खरेदीसाठी गर्दी हाेण्याची शक्यता असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. त्यापार्श्वभुमीवर शनिवार (दि.१४) पासून मुख्य बाजारपेठेत जाणाऱ्या सात रस्त्यांवर वाहनांना प्रवेश बंदीचे आदेश …

The post नाशिक : मुख्य बाजारपेठेत आजपासून वाहनांना नो एन्ट्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्य बाजारपेठेत आजपासून वाहनांना नो एन्ट्री

नाशिक : नव्या घंटागाड्या दिवाळीपूर्वी धावणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या नवीन घंटागाड्या दिवाळीपूर्वी रस्त्यावर येणार आहेत. 396 घंटागाड्यांद्वारे घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जाणार आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास केल्यानंतर तसेच करारनामे व सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून शहरातील सहाही विभागांमध्ये घंटागाड्या सुरू करण्यास हिरवा कंदील दिला आहे. घंटागाडी ठेक्यात काही जुन्या ठेकेदारांनाच काम देण्याचे आरोप …

The post नाशिक : नव्या घंटागाड्या दिवाळीपूर्वी धावणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नव्या घंटागाड्या दिवाळीपूर्वी धावणार