Nashik News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात आजपासून बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार असल्याने शनिवार (दि. ४) ते १५ नोव्हेंबरपर्यंत बाजारपेठ परिसरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात येणार आहे. या मार्गावर सकाळी ८ ते रात्री १० पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार, आगामी काळात …

The post Nashik News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात आजपासून बदल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक मार्गात आजपासून बदल

Electric Bus : दिवाळीनंतर नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंक बसच्या ताफ्यात दिवाळीनंतर पहिल्या टप्प्यात २५ इलेक्ट्रिक बसेस (Electric Bus) सहभागी होणार आहेत. सहा-सहा महिन्यांच्या अंतराने दोन टप्प्यांत ५० बसेस खरेदी केल्या जाणार आहेत. याकरिता केंद्र सरकारकडून ४० कोटी अनुदान देणार असून, त्यातील पहिल्या टप्प्यातील २० कोटी अनुदान महापालिकेला प्राप्त झाले आहे. केंद्र सरकारने २०२४ …

The post Electric Bus : दिवाळीनंतर नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading Electric Bus : दिवाळीनंतर नाशिकमध्ये धावणार इलेक्ट्रिक बसेस

नाशिक : दिवाळीला फटाक्यांऐवजी बंदुकीतून हवेत गोळीबार करणं भोवलं

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीत फटाक्यांऐवजी बंदुकीतून हवेत गोळीबार करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. आकाश संजय आदक (२४, रा. ध्रुवनगर, गंगापूर) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. गुन्हे शाखा युनिट एकमधील अंमलदार प्रशांत मरकड यांना मिळालेल्या माहितीनुसार, आकाशने हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल केल्याचे समजले. मरकड …

The post नाशिक : दिवाळीला फटाक्यांऐवजी बंदुकीतून हवेत गोळीबार करणं भोवलं appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिवाळीला फटाक्यांऐवजी बंदुकीतून हवेत गोळीबार करणं भोवलं

Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात दिवाळीमुळे भाविकांचा वाढता ओघ

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर मंदिरात दिवाळी पाडव्यापासून गर्दी उसळली असून, दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत आहेत. दर्शनरांग बडा उदासीन आखाड्यापर्यंत पोहोचत आहे. पहाटे मंदिराचे दरवाजे उघडल्यापासून ते रात्री आरतीनंतर दरवाजे बंद होईपर्यंत दिवसभर गर्दीचा ओघ कायम असतो. दिवसभरात सकाळी 9 च्या सुमारास, दुपारी 12 च्या सुमारास आणि रात्री 8 च्या सुमारास नैवेद्य होतो. …

The post Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात दिवाळीमुळे भाविकांचा वाढता ओघ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात दिवाळीमुळे भाविकांचा वाढता ओघ

नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीच्या सुटीनंतर गुरुवार (दि.27) पासून शासकीय तसेच निमशासकीय कार्यालये सुरू झाली. मात्र, पुन्हा शनिवार आणि रविवार सलग सुटी आल्याने शुक्रवारी (दि.28) शासकीय-निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’ दिसून आला. अधिकारी-कर्मचार्‍यांच्या अनुपस्थितीचा दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम झाला. अधिकारी-कर्मचारी गैरहजर राहणार असल्याचे गृहीत धरून नागरिकांनीही आदिवासी आयुक्तालयाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. दिवाळीनिमित्त लक्ष्मीपूजन आणि दीपावली …

The post नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’

नाशिकमध्ये पांरपारिक पद्धतीने रेड्यांची पूजा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पंचवटी परिसरात शहरातील गवळी बांधव व गोठेधारकांनी पारंपरिक पद्धतीने गोधनाची पूजा केली, तसेच रेड्यांची वाजत-गाजत शोभायात्रा काढली. शोभायात्रेची सुरुवात काळाराम मंदिर दक्षिण दरवाजा येथील वाघाडी तालीम संघापासून झाली. यावेळी रेड्यांनी तालमीत प्रवेश करून मारुतीला सलामी दिली. शोभायात्रामध्ये माजी नगरसेवक उल्हास धनवटे, अनिल कोठुळे, धनंजय कोठुळे, सुनिल महंकाळे, आप्पा गवळी, कोठुळे डेअरीचे …

The post नाशिकमध्ये पांरपारिक पद्धतीने रेड्यांची पूजा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये पांरपारिक पद्धतीने रेड्यांची पूजा

नाशिक : सुवर्ण मुखवटा शृंगार पूजेनिमित्त त्र्यंबकला भाविकांची गर्दी

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा पाडव्याच्या निमित्ताने दररोज सायंकाळी होत असलेल्या प्रदोष पुष्प पूजेत भगवान त्र्यंबक राजास पोशाख करण्यात येऊन त्यावर पंचमुखी सुवर्ण मुखवटा ठेवण्यात आला होता. त्याच्या दर्शनासाठी दिवाळी पाडव्यापासून त्र्यंबकेश्वरला भाविकांची गर्दी उसळली आहे. संपूर्ण वर्षभरात केवळ दोन वेळेस ज्योतिर्लिंग त्र्यंबक राजाच्या पिंडीवर सुवर्ण मुखवटा ठेवण्यात येतो. त्याच वेळेस दररोज पिंडीवर ठेवण्यात येणारा …

The post नाशिक : सुवर्ण मुखवटा शृंगार पूजेनिमित्त त्र्यंबकला भाविकांची गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुवर्ण मुखवटा शृंगार पूजेनिमित्त त्र्यंबकला भाविकांची गर्दी

छठ पूजेसाठी १२४ विशेष रेल्वेगाड्या धावणार

जळगाव : दिवाळीनंतर छठपूजेचा सण साजरा केला जातो. यंदा छठपूजेचा सण ३० ऑक्टोबरला आहे. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये छठ पूजेचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात असल्याने, यावेळी बहुतेक लोक आपापल्या घराकडे निघतात आणि गाड्यांना खूप गर्दी असते. अशा परिस्थितीत प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून रेल्वे प्रशासनाने छठ पुजेसाठी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली …

The post छठ पूजेसाठी १२४ विशेष रेल्वेगाड्या धावणार appeared first on पुढारी.

Continue Reading छठ पूजेसाठी १२४ विशेष रेल्वेगाड्या धावणार

नाशिक : आधारतीर्थ मधील अंधारात उधाणची रोषणाई….!!

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे दीपोत्सव. मात्र आजही समाजातील अनेक घटक असे आहेतज्यांच्या आयुष्यात वर्षभर अंधारच असतो. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर रोड वर असलेल्या आधारतीर्थ या आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलांच्या आयुष्यात सुखाचा प्रकाश यावा म्हणून उधाण युवा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जगदीश बोडके यांच्या मुख्य संकल्पनेतून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नेहमीच …

The post नाशिक : आधारतीर्थ मधील अंधारात उधाणची रोषणाई....!! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आधारतीर्थ मधील अंधारात उधाणची रोषणाई….!!

राज्यातील आमदारांना प्रत्येकी 80 लाखांची दिवाळी भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सर्व आमदारांना स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी 80 लाख रुपये देण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. शासनाच्या या दिवाळी भेटीमुळे राज्यातील 287 विधानसभा सदस्य आणि 63 विधान परिषद सदस्यांना आपापल्या मतदारसंघांत विकासकामे करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा सदस्य आणि 2 विधान परिषद सदस्य आहेत. त्यानुसार …

The post राज्यातील आमदारांना प्रत्येकी 80 लाखांची दिवाळी भेट appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील आमदारांना प्रत्येकी 80 लाखांची दिवाळी भेट