Nashik Crime : तरुणाला गुंगीचे औषध देत धमकावून उकळले पैसे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुनी कार दाखविण्याच्या बहाण्याने टोळक्याने तरुणाला कारमध्ये बसवून त्याला गुंगीचे औषध पाजून बेशुद्ध केले. त्यानंतर त्याचे अर्धनग्न फोटो व व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत सहा जणांनी त्याच्याकडून ९५ हजार रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी तरुणाने इंदिरानगर पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. वडाळा शिवारातील न्यू गरीब …

The post Nashik Crime : तरुणाला गुंगीचे औषध देत धमकावून उकळले पैसे appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : तरुणाला गुंगीचे औषध देत धमकावून उकळले पैसे

नाशिक : मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधनावर नियुक्ती होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या रुग्णालयांमधील कमी मनुष्यबळ पाहता आता मनपा प्रशासन तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे सरळ सेवेने कायमस्वरूपी भरेपर्यंत सहा महिने कालावधीसाठी मानधनावर नियुक्ती करणार असून, त्यास आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तात्पुरत्या स्वरूपात मान्यता दिली आहे. महापालिकेचे शहरात नवीन बिटको, झाकिर हुसेन तसेच जिजामाता, इंदिरा गांधी अशी मोठी रुग्णालये आणि विविध ठिकाणी शहरी …

The post नाशिक : मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधनावर नियुक्ती होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपात वैद्यकीय अधिकाऱ्यांची मानधनावर नियुक्ती होणार

नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांची बदली

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  राज्यातील तब्बल 44 आयएएस अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने तसे आदेश काढले आहेत. यामध्ये, नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांचीही बदली करण्यात आली आहे. लीना बनसोड यांची ठाणे येथे आदिवासी अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर आशिमा मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यातील …

The post नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांची बदली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड यांची बदली

राष्ट्रवादी काँग्रेसची समाजांमध्ये दुही निर्माण करण्याची परंपरा : देवयानी फरांदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर गेला की समाजातील दोन वर्गांमध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. समाजात दुही निर्माण करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची परंपरा असल्याची टीका करीत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या वक्तव्याचा निषेध केला. काहीही संबंध नसताना भुजबळ यांनी सरस्वती देवीविषयी जाणीवपूर्वक राजकीय फायद्यासाठी चुकीचे वक्तव्य …

The post राष्ट्रवादी काँग्रेसची समाजांमध्ये दुही निर्माण करण्याची परंपरा : देवयानी फरांदे appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रवादी काँग्रेसची समाजांमध्ये दुही निर्माण करण्याची परंपरा : देवयानी फरांदे

नाशिक शहराला पावसाने झोडपले, रस्ते जलमय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर व परिसरात गुरुवारी (दि.२९) दुपारी २.३० च्या सुमारास आकाशात अचानक काळे ढग दाटून आले आणि पुढील काही मिनिटांमध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाने शहराला झोडपून काढल्याने रस्ते जलयम झाले. तर कालिका यात्रोत्सवामधील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचे हाल झाले. अरबी समुद्रातील कमीदाबाच्या पट्ट्यामुळे परतीच्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले …

The post नाशिक शहराला पावसाने झोडपले, रस्ते जलमय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहराला पावसाने झोडपले, रस्ते जलमय

धुळे : न्यायासाठी शेतकऱ्यांचा ४५ किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करीत मोर्चा

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील पेसा क्षेत्रामधील डवण्यापाडा, हनुमंतपाडा, राईनपाडा, काकरपाडा, खळटी कुहेर, बागुल नगर, पुनाजी नगर, मोहकड, भोयाचापाडा, माळपाडा, सावरपाडा, मल्याचापाडा या गावांतील शेतक-यांच्या शेतजमिनी खोदून एका कंपनीची अहमदाबाद ते सोलापुर पर्यंतच्या कार्यक्षेत्रातील पाईपलाईन जात आहे. त्याविरोधात या गावांतील शेतकरी आक्रमक झाले असून या शेतक-यांनी तब्बल 45 किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करत तहसीलदारांकडे …

The post धुळे : न्यायासाठी शेतकऱ्यांचा ४५ किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करीत मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : न्यायासाठी शेतकऱ्यांचा ४५ किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करीत मोर्चा

Nashik : म्हणून नाशिकच्या भद्रकाली देवी मंदिराला कळस नाही

नाशिक : गौरव जोशी  ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी । दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते । आसामची कामाख्या देवी, बंगालची कालीमाता, पंजाबची ज्वालामुखी, काशीची मनकर्णिका, कोल्हापूरची अंबाबाई या देवींच्या 51 पीठांएवढेच महत्त्व नाशिकच्या भद्रकाली देवीचे आहे. नाशिकची मूळ ग्रामदेवता असलेल्या भद्रकाली देवीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराला कळस नाही. त्यामुळे कळस …

The post Nashik : म्हणून नाशिकच्या भद्रकाली देवी मंदिराला कळस नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : म्हणून नाशिकच्या भद्रकाली देवी मंदिराला कळस नाही

Nandurbar Bridge : धानोरा रस्त्यावरील ब्रिटिशकालीन पूल कोसळला

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा नंदुरबार तालुक्यातील धानोरा रस्त्यावरील ब्रिटिशकालीन जुना पूल (Nandurbar Bridge) दुरावस्थेमुळे अचानक कोसळल्याची घटना आज (दि. 29) रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. तथापि महाराष्ट्र-गुजरात हद्दीला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे गुजरातकडे जाणारी वाहतूक प्रभावित झाली आहे. तसेच नंदुरबार तालुक्याला जोडलेल्या शेकडो गावांचा संपर्क खंडित झाला आहे. …

The post Nandurbar Bridge : धानोरा रस्त्यावरील ब्रिटिशकालीन पूल कोसळला appeared first on पुढारी.

Continue Reading Nandurbar Bridge : धानोरा रस्त्यावरील ब्रिटिशकालीन पूल कोसळला

नाशिक : एकदंत नगरला नाल्यात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा शुभमपार्क जवळील एकदंत नगर भागात युवकाचा मृतदेह नाल्यात आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मयत युवकाचे नाव सिध्देश्वर साठे (३५ ) रा. बुलढाणा असे आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की,  एकदंत नगर भागातील नाल्यात युवकाचा मृतदेह असल्याची माहिती नागरिकांना सकाळी समजली. या नंतर …

The post नाशिक : एकदंत नगरला नाल्यात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एकदंत नगरला नाल्यात युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नाशिक : बिबट्याच्या कातडीची वनविभागातूनच चोरी? मु‌ख्य संशयित तस्कराच्या दाव्याने खळबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील बिबट्याच्या कातडीचे तस्करी प्रकरण दररोज नवनवीन वळण घेत आहे. वनकोठडीत असताना मुख्य संशयित तस्कराने बिबट्याची कातडी आपण वनविभागाच्या कार्यालयातून चोरल्याचा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी चोरीचा दावा फेटाळून लावत संशयित तस्कराकडून दिशाभूल केली जात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे तस्करांना बिबट्याची कातडी कुठे मिळाली? याबाबतचा सस्पेन्स …

The post नाशिक : बिबट्याच्या कातडीची वनविभागातूनच चोरी? मु‌ख्य संशयित तस्कराच्या दाव्याने खळबळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिबट्याच्या कातडीची वनविभागातूनच चोरी? मु‌ख्य संशयित तस्कराच्या दाव्याने खळबळ