नाशिक : दागिन्यांवर आता महिला चोरट्यांची नजर

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा  सोनसाखळी चोरी (चेन स्नेचिंग) करणाऱ्या चोरट्यांनी सगळीकडे उपद्रव मांडलेला असतांनाच दुचाकीवरून येऊन महिलांचा पाठलाग करुन सोनसाखळी चोरण्याच्या कामात महिला चोरट्यांची देखील भर पडली आहे. आडगावच्या ज्ञानेश्वर सोसायटी परिसरातून पायी चालत जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीवरून आलेल्या महिलेनेच ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. यात एक महिला चोर व एक पुरुष अशा …

The post नाशिक : दागिन्यांवर आता महिला चोरट्यांची नजर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दागिन्यांवर आता महिला चोरट्यांची नजर

राज ठाकरे यांचे नाशिक दौऱ्यावर स्वागत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचे दोन दिवसीय खासगी नाशिक दौऱ्यावर शनिवारी (दि.१) सकाळी शिर्डी विमानतळावर आगमन झाले. साईबाबांच्या दर्शनानंतर ओझर विमानतळावर आगमन झालेल्या राज ठाकरे यांचे मनसे पदाधिकाऱ्यांतर्फे स्वागत करण्यात आले. शनिवारी (दि.१) सकाळी ९.३० वाजता शिर्डी साईबाबा समाधी मंदिरात दर्शन करून राज ठाकरे यांचे विमानाने ओझर येथे …

The post राज ठाकरे यांचे नाशिक दौऱ्यावर स्वागत appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरे यांचे नाशिक दौऱ्यावर स्वागत

नाशिक : पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहर व परिसराला सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपलेे. सकाळच्या ढगाळ हवामानानंतर दुपारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी झाल्याचे पाहायला मिळाले. तर पावसामुळे नुकसान झाल्याने विक्रेत्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. अरबी समुद्रातील कमीदाबाचा पट्टा आणि राजस्थानमधून मान्सूनने सुरू केलेल्या परतीच्या प्रवासामुळे राज्यभरात पावसाने पुनरागमन केले आहे. नाशिक शहर …

The post नाशिक : पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पावसामुळे कालिका यात्रोत्सवात पाणीच पाणी

राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, शिर्डीसह सप्तशृंगी देवीचे घेणार दर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर शनिवारपासून (दि.१) येत आहेत. या दौऱ्यात ते शिर्डी तसेच सप्तगृंगी गड येथे कुटूंबियांसह दर्शनासाठी जाणार आहेत. शनिवारी (दि.१) सकाळी विमानाने त्यांचे शिर्डी विमानतळावर आगमन हाेईल. साईबाबांचे दर्शन करून ते विमानाने ओझर विमानतळावर येतील. तेथून वाहनाव्दारे त्यांचे नाशिक येथे आगमन होईल. …

The post राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, शिर्डीसह सप्तशृंगी देवीचे घेणार दर्शन appeared first on पुढारी.

Continue Reading राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, शिर्डीसह सप्तशृंगी देवीचे घेणार दर्शन

Nashik ZP : आशिमा मित्तल यांनी स्वीकारला नाशिक जिल्हा परिषद सीईओ पदाचा पदभार

नाशिक  : पुढारी ऑनलाइन डेस्क  शिंदे फडणवीस सरकारने राज्यातील 44 आयएएस अधिका-यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत.  तसे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. यामध्ये, नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) लीना बनसोड यांचीही बदली करण्यात आली आहे. ठाणे येथे आदिवासी अतिरिक्त आयुक्तपदी बनसोड यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर आशिमा मित्तल यांची नियुक्त करण्यात …

The post Nashik ZP : आशिमा मित्तल यांनी स्वीकारला नाशिक जिल्हा परिषद सीईओ पदाचा पदभार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : आशिमा मित्तल यांनी स्वीकारला नाशिक जिल्हा परिषद सीईओ पदाचा पदभार

नाशिक : महिलेच्या बाथरुममध्ये डोकावणाऱ्या विरोधात गुन्हा

नाशिक : महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाथरुममध्ये डोकावणा-या संशयिताविरोधात सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार बुधवारी (दि. 28) सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास संशयिताने विनयभंग करण्याच्या उद्देशाने बाहेरुन बाथरुममध्ये डोकावले. याप्रकरणी सातपूर पोलिस अधिक तपास करीत आहेत. हेही वाचा : पिंपरी : स्मार्ट सिटीकडून 2 लाख 32 हजार मिळकतींचे सर्वेक्षण पिंपरी …

The post नाशिक : महिलेच्या बाथरुममध्ये डोकावणाऱ्या विरोधात गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महिलेच्या बाथरुममध्ये डोकावणाऱ्या विरोधात गुन्हा

नाशिक : मनपात २०८ फायरमनच्या भरतीला शासनाकडून हिरवा कंदील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या रखडलेल्या नोकरभरतीस शिंदे-फडणवीस सरकारने हिरवा कंदील दाखविला असून, पहिल्या टप्प्यात अतितातडीचे म्हणून अग्निशमन विभागातील २०८ फायरमनच्या भरतीचा शासनाने मार्ग मोकळा केला आहे. या पदासाठी आवश्यक असलेल्या सेवा प्रवेश नियमावली तसेच आरक्षण बिंदू नामावलीस नगरविकास विभागाने मंजूरी दिली असून, ही भरती थर्ड पार्टीमार्फत करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. त्यानुसार भरतीकरता मनपाने …

The post नाशिक : मनपात २०८ फायरमनच्या भरतीला शासनाकडून हिरवा कंदील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपात २०८ फायरमनच्या भरतीला शासनाकडून हिरवा कंदील

नाशिक- सुरत प्रवासाचा वेळ येणार सव्वा तासावर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतमाला योजनेंतर्गत केंद्र सरकार सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग उभारणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधून हा १२२ किमीचा प्रकल्प जाणार आहे. नाेव्हेंबरअखेर प्रकल्पासाठीच्या भूसंपादनास प्रारंभ करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्ह्यातील दोन पॅकेजच्या निविदा प्रक्रियेसंदर्भातील प्रस्ताव दिल्लीला सादर केला आहे. सुरत-चेन्नई हा १२७० किमी.चा सहापदरी …

The post नाशिक- सुरत प्रवासाचा वेळ येणार सव्वा तासावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक- सुरत प्रवासाचा वेळ येणार सव्वा तासावर

नाशिक : हायड्राेलिक शिडी खरेदीबाबत शासनाने मागविला अहवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या अग्निशमन विभागातर्फे खरेदी करण्यात येणाऱ्या ९० मीटर एरिअल लॅडर प्लॅटफॉर्म अर्थात हायड्रोलिक शिडीच्या निविदा प्रक्रियेतील अनियमिततेबाबत तक्रारदाराने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच तक्रार केली आहे. यामुळे आता आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. गेल्या काही दिवसांपासून आयुक्तांनी हायड्रोलिक शिडीशी संबंधीत फाईल मागवून घेतली आहे. …

The post नाशिक : हायड्राेलिक शिडी खरेदीबाबत शासनाने मागविला अहवाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हायड्राेलिक शिडी खरेदीबाबत शासनाने मागविला अहवाल

नाशिक शहरात २७ दिवसांत डेंग्यूचे ११८ रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून, मनपा आरोग्य वैद्यकीय आणि मलेरिया विभागाकडून होणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या संशयित रुग्णांचा आकडा ५०० पर्यंत असून, त्यापैकी ११८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या महिन्यात डेंग्यूबाधितांचा आकडा १०० च्या आत होता. आता मात्र या महिन्यात २७ दिवसांतच डेंग्यूचे ११८ रुग्ण आढळले आहेत. …

The post नाशिक शहरात २७ दिवसांत डेंग्यूचे ११८ रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात २७ दिवसांत डेंग्यूचे ११८ रुग्ण