नाशिक : लाचखोर पोलिस शिपाई गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्ह्यात अटक न करण्याच्या मोबदल्यात संशयित आरोपीकडून 30 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्‍या पोलिस शिपायास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. सचिन राजेंद्र पवार (29) असे या पोलिस शिपायाचे नाव असून, तो जायखेडा पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील जायखेडा पोलिस ठाण्यात एका 25 वर्षीय युवकाविरोधात गुन्हा दाखल आहे. …

The post नाशिक : लाचखोर पोलिस शिपाई गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लाचखोर पोलिस शिपाई गजाआड

नाशिक : ढोल-ताशांच्या गजरात भद्रकालीच्या श्रीमंत राजाची मिरवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ढोल-ताशांच्या गजरात भद्रकालीच्या श्रीमंत राजाची जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. रविवार कारंजा परिसरातील देवधर लेनपासून काढण्यात आलेल्या या मिवरणुकीने नागरिकांचे लक्ष वेधले. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून मिरवणूक रद्द करण्यात आली होती. मात्र, यंदा कोरोनाचे संकट बर्‍यापैकी शिथिल झाल्याने वाजत-गाजत भद्रकालीच्या श्रीमंत राजाची मिरवणूक काढण्यात आली. काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपल्याने नाशिककरांना …

The post नाशिक : ढोल-ताशांच्या गजरात भद्रकालीच्या श्रीमंत राजाची मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ढोल-ताशांच्या गजरात भद्रकालीच्या श्रीमंत राजाची मिरवणूक

Aditya Thackeray : ज्यांना मिठी मारली, त्यांनीच पाठीवर वार केले

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ज्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांच्यासाठी प्रचार केला, राजकीय-सामाजिक प्रतिष्ठा देत मंत्री केलं, त्यांनीच संकटाच्या काळात अन्नावर शपथ घेऊन नंतर पाठीत खंजीर खुपसला. या गद्दारांची काय अवस्था झालीयं, मुख्यमंत्री कोण तेच कळत नाही. तरी या 40 गद्दारांचे अनैतिक सरकार फार काळ टिकणार नाही, लवकरच मध्यावधी निवडणुका लागतील, अशा शब्दांत युवा सेनेचे …

The post Aditya Thackeray : ज्यांना मिठी मारली, त्यांनीच पाठीवर वार केले appeared first on पुढारी.

Continue Reading Aditya Thackeray : ज्यांना मिठी मारली, त्यांनीच पाठीवर वार केले

नाशिक : गिरणा नदीत पाणीपुरी विक्रेत्याची आत्महत्या

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा लोहोणेर – ठेंगोडा गावादरम्यान वाहणार्‍या गिरणा नदीपात्रात रविवारी पहाटे परप्रांतीय तरुणाने आत्महत्या केली. सटाणा येथे वास्तव्यास असलेला मूळचा झाडी (उत्तर प्रदेश) येथील पाणीपुरी व्यावसायिक मोहित रामलखन प्रजापती (26) असे मृताचे नाव आहे. त्याने पुलावर स्कुटी उभी करून नदीत उडी घेत आत्महत्या केली. सटाणा पोलिस ठाण्यात सदर व्यक्ती हरवल्याची नोंद करण्यात …

The post नाशिक : गिरणा नदीत पाणीपुरी विक्रेत्याची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गिरणा नदीत पाणीपुरी विक्रेत्याची आत्महत्या

नाशिकच्या लोहोणेर येथील सराफाची चिठ्ठी लिहून आत्महत्या

नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा शहरातील सराफ व्यावसायिक धनंजय अशोक वानखेडे (50) यांनी आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि.21) सकाळी उघडकीस आली. धनंजय हे घरातून बेपत्ता असल्याबाबत नातेवाइकांनी शनिवारी (दि.20) सायंकाळी सटाणा पोलिसांत तक्रार नोंदवली होती. पोलिस, कुटुंबीय, मित्र व सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. तपासादरम्यान दोधेश्वरजवळ रस्त्यावर त्यांची स्कूटी आढळून आली. त्यामुळे रात्री …

The post नाशिकच्या लोहोणेर येथील सराफाची चिठ्ठी लिहून आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या लोहोणेर येथील सराफाची चिठ्ठी लिहून आत्महत्या

नाशिक : दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो; युवकाची फसवणूक

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा दीड लाख रुपये दे, तुला घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो असे आमिष दाखवून एकाची सुमारे सव्वा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नाशिकच्या येवला शहरात घडली आहे. येवला शहरातील जाकीर अब्दुल रहमान शहा (28) या विद्यार्थ्यास पाच जणांनी मिळून तब्बल एक लाख 25 हजारांना गंडा घातला. जाकीर अब्दुल रहमान शहा या …

The post नाशिक : दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो; युवकाची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो; युवकाची फसवणूक

नाशिक : दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो; युवकाची फसवणूक

येवला : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा दीड लाख रुपये दे, तुला घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो असे आमिष दाखवून एकाची सुमारे सव्वा लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना नाशिकच्या येवला शहरात घडली आहे. येवला शहरातील जाकीर अब्दुल रहमान शहा (28) या विद्यार्थ्यास पाच जणांनी मिळून तब्बल एक लाख 25 हजारांना गंडा घातला. जाकीर अब्दुल रहमान शहा या …

The post नाशिक : दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो; युवकाची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दीड लाख रुपये दे, घरबसल्या फार्मसीची डिग्री देतो; युवकाची फसवणूक

नाशिक : आतुरता गौरी-गणपतीच्या आगमनाची

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गौरी-गणपतीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, मूर्ती कारागिरांच्या हाताला वेग आला आहे. सध्या बहुतांश ठिकाणी मूर्तींवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू असून, ज्या मूर्ती तयार आहेत, त्यांचे स्टॉल्सदेखील शहरातील विविध भागांमध्ये उभारण्यात आले आहेत. त्यामुळे बाजारातही चैतन्य निर्माण झाले असून, गणेशभक्तांनी मूर्ती बुकिंग करण्यास सुरुवात केल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. …

The post नाशिक : आतुरता गौरी-गणपतीच्या आगमनाची appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आतुरता गौरी-गणपतीच्या आगमनाची

जळगाव: वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट करणे पडले महागात, 4 लाखांची फसवणूक

जळगाव : पुढारी वृत्तसेवा वीज कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून वीजबिल भरण्यासाठी बनावट लिंक पाठवून बँक खात्यातून 3 लाख 96 हजार 609 रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर विभागातून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील व्यापारी जगदीश प्रीतमदास जेठवाणी (40, वैभव कॉलनी, गणपतीनगर) बुधवारी (दसायंकाळी …

The post जळगाव: वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट करणे पडले महागात, 4 लाखांची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: वीजबिलाचे ऑनलाइन पेमेंट करणे पडले महागात, 4 लाखांची फसवणूक

जळगावी राजकारण तापले, गुलाबरावांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले

जळगाव : शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे ‘शिवसंवाद’ यात्रेनिमित्त आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेनेला मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. मात्र, आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वीच जळगावात राजकारण तापलं आहे. धरणगावामध्ये अज्ञात व्यक्तींनी आदित्य ठाकरे य़ांच्या स्वागताचे …

The post जळगावी राजकारण तापले, गुलाबरावांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावी राजकारण तापले, गुलाबरावांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडले