राष्ट्रीय मतदार दिन: लोकशाहीच्या बळकटीसाठी सजग राहून मतदान करा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी सजग राहून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात बिरसा मुंडा सभागृह येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुंबे, तहसिलदार उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, …

The post राष्ट्रीय मतदार दिन: लोकशाहीच्या बळकटीसाठी सजग राहून मतदान करा - जिल्हाधिकारी मनीषा खत्री appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय मतदार दिन: लोकशाहीच्या बळकटीसाठी सजग राहून मतदान करा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नाशिक : मनपाच्या एनडीटीएलने मुलांना दिला खगोलशास्त्राचा अनोखा अनुभव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेकडून अंमलबजावणी होत असलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट टिंकरिंग लॅबोरेटरीने (एनडीटीएल) विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रावर एक मायक्रोकोर्स त्र्यंबक रोडवरील इस्पॅलियर हेरिटेज स्कूल येथे आयोजित केला होता. यावेळी नऊ शाळांमधील विद्यार्थी तसेच अनेक पालकही उपस्थित होते. त्यांना खगोलशास्त्र, टेलिस्कोपी आणि खगोल भौतिकशास्त्र तज्ज्ञांकडून शिकण्याची, थेट संवाद साधण्याची आणि आकाशाचा शोध घेण्याची आनंददायी संधी मिळाली. Pathaan box …

The post नाशिक : मनपाच्या एनडीटीएलने मुलांना दिला खगोलशास्त्राचा अनोखा अनुभव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या एनडीटीएलने मुलांना दिला खगोलशास्त्राचा अनोखा अनुभव

नाशिकच्या भूमिपुत्राला सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

नाशिक (निफाड ):  पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्याच्या निफाड येथील भूमिपुत्र असलेल्या योगराज जाधव या तरुण पोलीस अधिकाऱ्याने गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार मिळवण्याचा पराक्रम केला आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी या नक्षलग्रस्त भागामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर काम करणाऱ्या योगराज रामदास जाधव यांना शासनाने यावर्षीचा राष्ट्रपती शौर्य …

The post नाशिकच्या भूमिपुत्राला सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या भूमिपुत्राला सलग दुसऱ्यांदा राष्ट्रपती शौर्य पुरस्कार

जळगाव : मुक्ताईनगरात भरधाव डंपरची बसला धडक, १० प्रवासी जखमी

मुक्ताईनगर : भरधाव डंपरने बसला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात १० प्रवासी जखमी झाले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक गावाच्या जवळ ही घटना घडली आहे. या संदर्भात मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक गावाच्या पुढे आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास भरधाव डंपरने बसला धडक दिली. यात एमएच१९ सीवाय ५२७२ क्रमांकाच्या डंपरने …

The post जळगाव : मुक्ताईनगरात भरधाव डंपरची बसला धडक, १० प्रवासी जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : मुक्ताईनगरात भरधाव डंपरची बसला धडक, १० प्रवासी जखमी

नाशिकमध्ये उद्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनाचा ध्वजारोहण समारंभ राज्याचे बंदरे आणि खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते सकाळी 9:15 वाजता पोलिस संचलन मैदान, नाशिक येथे होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी 20 मिनीटे अगोदर आसनस्थ व्हावे. …

The post नाशिकमध्ये उद्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उद्या पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण

नाशिक : सात कर्जदारांनी मिळून बॅंकेलाच घातला ५४ लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बँकेचा अधिकृत एजंट व इतर सात कर्जदारांनी संगनमत करून बनावट कागदपत्रे सादर करीत बँकेकडून कर्ज घेत सुमारे ५४ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी बँकेचे अधिकाऱ्यांनी मुंबईनाका पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात फसवणूक, अपहाराची फिर्याद दाखल केली आहे. प्रमोदकुमार ओमकारेश्वर अमेटा (४३, रा. कांदिवली, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयितांनी २ मार्च ते …

The post नाशिक : सात कर्जदारांनी मिळून बॅंकेलाच घातला ५४ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सात कर्जदारांनी मिळून बॅंकेलाच घातला ५४ लाखांचा गंडा

राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन

धुळे : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रध्वज हा आपला अभिमान असल्याने प्रत्येक नागरीकाने राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. सामाजिक संस्थांनी राष्ट्रीय ध्वज इतस्त: दिसून आल्यास स्वयंसेवकांच्या माध्यमातून संकलन करून योग्य त्या सन्मानाने विल्हेवाट लावावी, असे आवाहन पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे. बारकुंड यांनी म्हटले आहे की, …

The post राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याचे आवाहन

नाशिक : आई वडिलांचा एकच टाओ ! हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात पाचवर्षीय चिमुकली ठार

नाशिक (चांदवड) पुढारी वृत्तसेवा  चांदवड तालुक्यातील निमोण येथील सेजल सोमनाथ जाधव (वय ५) हिला हिस्त्र प्राण्याने ठार मारल्याची घटना घडली आहे. सकाळी घराजवळ खेळत असताना झाडाझुडुपांमधून आलेल्या हिंस्त्र प्राण्याने सेजलला शेतात नेत ठार केले. या घटनेने संपूर्ण निमोण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे. निमोण गावच्या शिवारात सोमनाथ जाधव कुटुंबियांसमवेत राहतात. बुधवार (दि. २५) रोजी …

The post नाशिक : आई वडिलांचा एकच टाओ ! हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात पाचवर्षीय चिमुकली ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आई वडिलांचा एकच टाओ ! हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात पाचवर्षीय चिमुकली ठार

प्रजासत्ताक दिन – 2023 : तयारी ध्वजारोहणाची …

नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर खादी ग्रामोद्योग केंद्रात राष्ट्रध्वज खरेदीची लगबग दिसून येत आहे. तर बाजारपेठेतही शाळेत साज-या होणा-या प्रजासत्ताक दिनासाठी चिमुकल्यांची देशसेवा भक्तीपर गाण्यांच्या सादरीकरणासाठी विविध आकर्षक पोशाख घेण्यासाठी गर्दी होत आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत दाखल झालेले विविध आकर्षक पोशाख. प्रजासत्ताकदिनी देशसेवापर गाण्यांच्या सादरीकरणासाठी तिरंगाला साजेसा पोशाख खरेदी करताना …

The post प्रजासत्ताक दिन – 2023 : तयारी ध्वजारोहणाची … appeared first on पुढारी.

Continue Reading प्रजासत्ताक दिन – 2023 : तयारी ध्वजारोहणाची …

Nashik Crime : विद्यार्थ्यावरील चाकू हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर

नाशिक  (सिडको) : पुढारी वृत्तसेवा उत्तमनगर परिसरात टोळक्याने भररस्त्यात सिनेस्टाइल पाठलाग करून विद्यार्थ्यावर चाकूहल्ला केल्याच्या घटनेनंतर ख‌डबडून जागे झालेल्या पोलिस प्रशासनाने शाळा-महाविद्यालय परिसरात पोलिस गस्त वाढविली आहे. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी पोलिस पथक तैनात करण्यात आल्याने टवाळखोरांची पळापळ झाल्याचे पहिल्याच दिवशी पहायला मिळाले. अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदन बगाडे यांनी परिसरातील शाळा-महाविद्यालय …

The post Nashik Crime : विद्यार्थ्यावरील चाकू हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : विद्यार्थ्यावरील चाकू हल्ल्यानंतर पोलिस ॲक्शन मोडवर