नाशिक पदवीधर बाबत आमची भूमिका सध्या ‘वेट अँड वॉच’ : गिरीश महाजन

धुळे : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने अद्याप कोणताही अधिकृत उमेदवार दिलेला नसला तरी येत्या दोन दिवसांमध्ये या मतदार संघात आपली भूमिका पक्ष स्पष्ट करेल, असे सुतोवाच आज राज्याचे मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी धुळ्यात केले आहे. धुळे येथे प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमास उपस्थिती लावल्या नंतर त्यांनी पत्रकारांची बरोबर …

The post नाशिक पदवीधर बाबत आमची भूमिका सध्या 'वेट अँड वॉच' : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर बाबत आमची भूमिका सध्या ‘वेट अँड वॉच’ : गिरीश महाजन

धुळे : पिक हमीभाव, वन हक्क दावे मंजूरीची मागणी; सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा मोर्चा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : शेत मालास वाजवी हमीभाव देण्यात यावा, त्याचप्रमाणे वन दावे तातडीने मंजूर करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बुधवारी (दि. २५) सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा आणि सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत प्रशासन आणि आंदोलन शिष्टमंडळात चर्चा झाली नसल्याने सत्याग्रह आंदोलन सुरूच होते. धुळे शहरातील कल्याण भवनापासून …

The post धुळे : पिक हमीभाव, वन हक्क दावे मंजूरीची मागणी; सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिक हमीभाव, वन हक्क दावे मंजूरीची मागणी; सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा मोर्चा

राष्ट्रीय मतदार दिन : देशाच्या उज्जल भविष्यासाठी जागरूक राहावे – उपजिल्हाधिकारी वासंती माळी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकशाहीत सार्वत्रिक निवडणुका सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. निवडणुकांच्या माध्यमातूनच देशाचे सरकार बनते. सरकार बनविण्याचा अधिकार देशातील प्रत्येक व्यक्तीला असून, मतदान करणे जबाबदार नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. त्यामळे देशाचे उज्ज्वल भविष्य घडण्यासाठी तरुणांनी मतदानाबाबत जागरूक राहणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांनी केले. नवजीवन विधी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयाेजित …

The post राष्ट्रीय मतदार दिन : देशाच्या उज्जल भविष्यासाठी जागरूक राहावे - उपजिल्हाधिकारी वासंती माळी appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय मतदार दिन : देशाच्या उज्जल भविष्यासाठी जागरूक राहावे – उपजिल्हाधिकारी वासंती माळी

धुळ्यात ‘पठाण’चे पोस्टर फाडून बजरंग दल, विहिंपचे आंदोलन

धुळे; पुढारी वृत्तसेवा : पठाण सारख्या चित्रपटांच्या माध्यमातून हिंदू धर्माचे विकृतीकरण करण्यात येत असल्याचा आरोप करीत बुधवारी (दि.२५) विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी संतप्त होत धुळे शहरातील दोन चित्रपटगृहाच्या बाहेर लावण्यात आलेले ‘पठाण’चे पोस्टर फाडून हा चित्रपट प्रेक्षकांना दाखवू नये, असा इशारा दिला आहे. येणाऱ्या दोन दिवसात चित्रपटाचे …

The post धुळ्यात ‘पठाण’चे पोस्टर फाडून बजरंग दल, विहिंपचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात ‘पठाण’चे पोस्टर फाडून बजरंग दल, विहिंपचे आंदोलन

नाशिक वनपरिक्षेत्रासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रमातून १०० बिबट्यादूत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात मानव आणि बिबट्या संघर्ष वाढला आहे. विशेषत: दारणा खोऱ्यालगत बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वारंवार घडतात. त्या पार्श्वभूमीवर नाशिक वनपरिक्षेत्रात बिबट्याच्या जीवशास्त्राबद्दल, मानव-बिबट्या परस्परसंबंध यांची योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि लोकांमधील भीती कमी होऊन त्यांना हा विषय जास्तीत जास्त समजावा यासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून शंभर …

The post नाशिक वनपरिक्षेत्रासाठी 'जाणता वाघोबा' उपक्रमातून १०० बिबट्यादूत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक वनपरिक्षेत्रासाठी ‘जाणता वाघोबा’ उपक्रमातून १०० बिबट्यादूत

गणेश जयंती : चिमुकल्यांनी गायले अथर्वशीर्ष पठण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित शिशुविहार व बालक मंदिर शाळेत श्री गणेश जयंतीनिमित्त इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठण केले. यावेळी शालेय समिती सदस्या आसावरी धर्माधिकारी उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी मुख्याध्यापिक निता पाटील, समन्वयक स्वाती गडाख, शिक्षिका मनीषा जोशी, भाग्यश्री पाटोळे, रेवती बिलदीकर यांचे मार्गदर्शन लाभले. हेही वाचा: दौंड हत्याकांड …

The post गणेश जयंती : चिमुकल्यांनी गायले अथर्वशीर्ष पठण appeared first on पुढारी.

Continue Reading गणेश जयंती : चिमुकल्यांनी गायले अथर्वशीर्ष पठण

विकासकामांपोटी मार्चअखेर नाशिक मनपाला दीडशे कोटींची आवश्यकता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा डिसेंबर २०२२ अखेर मनपाच्या अंदाजपत्रकात जवळपास साडेचारशे कोटींची तूट निर्माण झाली असून, ही तूट भरून काढण्यासह महसुलात वाढ व्हावी आणि विकासकामांपोटी द्याव्या लागणाऱ्या निधीकरिता मनपाकडून प्रयत्न सुरू आहेत. येत्या तीन महिन्यांत मार्च २०२३ अखेर विकासकामांसाठी ठेकेदारांना सुमारे दीडशे कोटींची रक्कम अदा करावयाची असल्याने महसुलात वाढ करून विकासकामांचे देणे ठेकेदारांना चुकते करावे …

The post विकासकामांपोटी मार्चअखेर नाशिक मनपाला दीडशे कोटींची आवश्यकता appeared first on पुढारी.

Continue Reading विकासकामांपोटी मार्चअखेर नाशिक मनपाला दीडशे कोटींची आवश्यकता

नाशिक: ‘आदिहाट’मुळे आदिवासींना मिळणार हक्काची बाजारपेठ; प्रजासत्ताकदिनी होणार उद्घाटन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी बांधवांच्या कलाकुसरीला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने आणि त्यांच्या कलांचे कायमस्वरूपी जतन व संवर्धन करण्यासाठी आदिहाट सुरू करण्यात येणार आहे. तसेच त्यामाध्यमातून आदिवासी महिला बचत गटांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनी अर्थात गुरूवारी (दि.२६) आदिवासी विकास आयुक्त, सर्व अपर आयुक्त व प्रकल्प कार्यालयात ‘आदिहाट’चे उद्घाटन हाेणार असल्याची …

The post नाशिक: 'आदिहाट'मुळे आदिवासींना मिळणार हक्काची बाजारपेठ; प्रजासत्ताकदिनी होणार उद्घाटन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: ‘आदिहाट’मुळे आदिवासींना मिळणार हक्काची बाजारपेठ; प्रजासत्ताकदिनी होणार उद्घाटन

राष्ट्रीय मतदार दिन: लोकशाहीच्या बळकटीसाठी सजग राहून मतदान करा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा लोकशाही बळकट करण्यासाठी मतदारांनी सजग राहून मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात बिरसा मुंडा सभागृह येथे आयोजित राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी प्रभारी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुंबे, तहसिलदार उल्हास देवरे, भाऊसाहेब थोरात, गटशिक्षणाधिकारी निलेश पाटील, …

The post राष्ट्रीय मतदार दिन: लोकशाहीच्या बळकटीसाठी सजग राहून मतदान करा - जिल्हाधिकारी मनीषा खत्री appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय मतदार दिन: लोकशाहीच्या बळकटीसाठी सजग राहून मतदान करा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नाशिक : मनपाच्या एनडीटीएलने मुलांना दिला खगोलशास्त्राचा अनोखा अनुभव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेकडून अंमलबजावणी होत असलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट टिंकरिंग लॅबोरेटरीने (एनडीटीएल) विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रावर एक मायक्रोकोर्स त्र्यंबक रोडवरील इस्पॅलियर हेरिटेज स्कूल येथे आयोजित केला होता. यावेळी नऊ शाळांमधील विद्यार्थी तसेच अनेक पालकही उपस्थित होते. त्यांना खगोलशास्त्र, टेलिस्कोपी आणि खगोल भौतिकशास्त्र तज्ज्ञांकडून शिकण्याची, थेट संवाद साधण्याची आणि आकाशाचा शोध घेण्याची आनंददायी संधी मिळाली. Pathaan box …

The post नाशिक : मनपाच्या एनडीटीएलने मुलांना दिला खगोलशास्त्राचा अनोखा अनुभव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या एनडीटीएलने मुलांना दिला खगोलशास्त्राचा अनोखा अनुभव