धुळे : लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा खून : अवघ्या २४ तासांत प्रियकराला ठोकल्या बेड्या

धुळे; पुढारी वृत्तसेवा : लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा खून (Dhule Crime)करणाऱ्या प्रियकराला धुळे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्या पथकाने शिर्डीमधून आज (दि. १६) बेड्या ठोकल्या. चारित्र्याच्या संशयावरून बेदम मारहाण केल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. दरम्यान, तपास पथकाने २४ तासात खून करणाऱ्या प्रियकराला गजाआड केल्याने त्यांना ५ हजार रुपयांचे …

The post धुळे : लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा खून : अवघ्या २४ तासांत प्रियकराला ठोकल्या बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेचा खून : अवघ्या २४ तासांत प्रियकराला ठोकल्या बेड्या

धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवारी मतदान

धुळे: पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हा नियोजन समितीच्या संक्रमणकालीन नगरपंचायत क्षेत्र यांच्यात निवडून आलेल्या सदस्यांकडून जिल्हा नियोजन समितीचे सदस्य निवडून देण्यासाठी गुरुवार, दि. 19 जानेवारी, 2023 रोजी सकाळी 8 ते सांयकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. तर दि. 20 जानेवारी 2023 रोजी सकाळी 11 वाजेपासून मतमोजणी होणार आहे. अशी माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तथा …

The post धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवारी मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : जिल्हा नियोजन समितीच्या नगरपंचायत क्षेत्र मतदार संघासाठी गुरुवारी मतदान

जळगाव : बापरे…. अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल

जळगाव : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील आसोदा गावातील अंगणवाडी मार्फत गरोदर माता व त्यांच्या मुलाला देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहाराच्या सील बंद पॅकेट मध्ये मृत पाल आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन जिल्हा परिषदेकडे तक्रार दाखल करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अंगणवाड्यांमध्ये शालेय पोषण आहार पुरवला जातो. याच माध्यमातून गरोदर माता व त्यांच्या …

The post जळगाव : बापरे.... अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : बापरे…. अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळली मृत पाल

नाशिकच्या भार्गवची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा येथील भार्गव जाधव या विद्यार्थ्यांची इस्रो येथे अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. २०२२ मध्ये नोबेल फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या नोबेल सायन्स टॕलेंट सर्च परीक्षेत भार्गव पंकज जाधवने घवघवीत यश मिळवले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातुन घेतलेल्या या अत्यंत अवघड परिक्षेत दोन लेखी व तोंडी परिक्षा घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेत तो गुणवत्ता …

The post नाशिकच्या भार्गवची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या भार्गवची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात एकीकडे रस्ते रुंदीकरण-काँक्रिटीकरण सुरू असताना दुसरीकडे मात्र पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील कुठल्याही भागात, कोठल्याही रस्त्यावर वाहन पार्किंगसाठी जागेची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यात मुख्यत्वेकरून रामकुंड परिसर, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, अशोक स्तंभ, स्मार्ट रोड, सीबीएस, शिवाजी रोड, शालिमार, …

The post नाशिक : शोधाशोध.... आणि... जागा मिळेल तिथे पार्किंग... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग…

नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात एकीकडे रस्ते रुंदीकरण-काँक्रिटीकरण सुरू असताना दुसरीकडे मात्र पार्किंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहरातील कुठल्याही भागात, कोठल्याही रस्त्यावर वाहन पार्किंगसाठी जागेची शोधाशोध करावी लागते. त्यामुळे जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्किंग केली जात आहेत. त्यात मुख्यत्वेकरून रामकुंड परिसर, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, अशोक स्तंभ, स्मार्ट रोड, सीबीएस, शिवाजी रोड, शालिमार, …

The post नाशिक : शोधाशोध.... आणि... जागा मिळेल तिथे पार्किंग... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शोधाशोध…. आणि… जागा मिळेल तिथे पार्किंग…

नाशिक पदवीधर निवडणूक : आता लढाई पाटील विरुद्ध तांबे अशीच..’किती’ उरले रिंगणात?

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क  नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आजच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकुण सहा उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात आता एकुण 16 उमेदवार असणार आहेत. आजच्या माघारी नंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून कॉंग्रेस व भाजप या दोनही पक्षांचा एकही अधिकृत उमेदवार नसल्याने आता मुख्य लढत ही प्रामुख्याने अपक्ष उमेदवार …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : आता लढाई पाटील विरुद्ध तांबे अशीच..'किती' उरले रिंगणात? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : आता लढाई पाटील विरुद्ध तांबे अशीच..’किती’ उरले रिंगणात?

उद्धव ठाकरे यांना ‘ग’ ची बाधा नडली : गुलाबराव पाटील

जळगाव : अजित पवारांनी आपली चूक सुधारली होती. अरविंद केजरीवालांनी आपली चूक सुधारली. मात्र उद्धव ठाकरे यांना ‘ग’ ची बाधा नडली आहे अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. ते जळगावमध्ये बोलत होते. ज्यावेळी अजित पवारांनी सकाळीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण ती चूक त्यांनी देखील दुरुस्त केली होती. दिल्लीत देखील अरविंद केजरीवालांचे आमदार फुटून गेले …

The post उद्धव ठाकरे यांना ‘ग’ ची बाधा नडली : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे यांना ‘ग’ ची बाधा नडली : गुलाबराव पाटील

नाशिक : ग्रामसेविका झाल्या “फेस ऑफ नाशिक मिसेस ” च्या मानकरी

नाशिक (देवगाव) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील वाकी बिटुर्ली येथील ग्रामसेविका ज्योती प्रकाश केदारे यांना मिरॅकल इव्हेंटच्या वतीने “फेस ऑफ नाशिक मिसेस २०२३” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नाशिक येथे आयोजित सौंदर्य स्पर्धेत मिसेस गटातील “फेस ऑफ नाशिक” मधून त्यांनी हे यश मिळवले. ज्योती केदारे यांच्यामुळे नाशिकला नवा चेहरा मिळाल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत …

The post नाशिक : ग्रामसेविका झाल्या "फेस ऑफ नाशिक मिसेस " च्या मानकरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामसेविका झाल्या “फेस ऑफ नाशिक मिसेस ” च्या मानकरी

सत्यजीत तांबेंवरही निलंबनाची टांगती तलवार, कॉंग्रेस हायकमांड कारवाई करणार?

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर करुनही ऐनवेळी माघार घेतल्याने आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्यावर काॅंग्रेस पक्षश्रेष्ठींनी निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता त्यांचे पूत्र सत्यजित तांबे यांच्यावरही निलंबन कारवाईची टांगती तलवार आहे.  सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याने पक्ष त्यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसच्या शिस्तपालन समितीने सत्यजीत तांबे यांच्यावर पक्षातून …

The post सत्यजीत तांबेंवरही निलंबनाची टांगती तलवार, कॉंग्रेस हायकमांड कारवाई करणार? appeared first on पुढारी.

Continue Reading सत्यजीत तांबेंवरही निलंबनाची टांगती तलवार, कॉंग्रेस हायकमांड कारवाई करणार?