नाशिक : वाद सोडवणार्‍यास झाली मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मारहाण करणार्‍यांच्या तावडीतून मित्राला सोडवणार्‍यास चौघांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना भारतनगर येथील सप्तशृंगी देवी मंदिराजवळ घडली. या मारहाणीत रिजवान हनिफ शेख (24, रा. भारतनगर) हा जखमी झाला आहे. रिजवान याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चौघे मिळून रविवारी (दि.15) सायंकाळी हुजेफ सलीम खान यास मारहाण करत होते. त्यामुळे रिजवान याने मध्यस्थी केली असता …

The post नाशिक : वाद सोडवणार्‍यास झाली मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वाद सोडवणार्‍यास झाली मारहाण

नाशिक : सिटीलिंकला दीड लाखाचा दंड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यवाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मनपाच्या सिटीलिंक शहर बससेवेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकास दीड लाख रुपये दंड ठोठावला. सिटीलिंक बसने प्रवास करणाऱ्या अपंग महिला प्रवाशाच्या अपघातास जबाबदार धरत ग्राहक तक्रार निवारण आयोगाने हा दंड केला आहे. सातपूर येथील ज्योती धुमाळ या कामानिमित्त दररोज सातपूर-पंचवटी असा शहर बसने प्रवास करतात. …

The post नाशिक : सिटीलिंकला दीड लाखाचा दंड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यवाही appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिटीलिंकला दीड लाखाचा दंड, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यवाही

संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : पौषवारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या नाशिक परिसरात दाखल

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचे प्रमुख दैवत असलेल्या श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या चरणी लीन होण्यासाठी येत्या 18 जानेवारीच्या पौषवारीसाठी राज्यभरातून लाखो भाविक दिंड्या नाशिकच्या वेशीवर पोहोचल्या असून, त्र्यंबकनगरीकडे प्रस्थान करत आहेत. त्यामुळे त्र्यंबककडे जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेले आहेत. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या यात्रा बंद पडल्या …

The post संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : पौषवारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या नाशिक परिसरात दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : पौषवारीसाठी राज्यभरातून हजारो दिंड्या नाशिक परिसरात दाखल

ऐश्वर्या राय बच्चनला नाशिकच्या सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस, दिला कारवाईचा इशारा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. सिन्नरमधील जमिनीचा 21 हजार 960 रुपयांचा कर थकवल्याप्रकरणी तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे. सिन्नरमधील ठाणगावजवळ आडवाडीच्या डोंगराळ भागात ऐश्वर्याची सुमारे 1 हेक्टर 22 आर जमीन आहे. याच जमिनीचा एक वर्षाचा कर ऐश्वर्याने थकवल्याची माहिती समोर येत आहे. ऐश्वर्यासोबतच तालुक्यातील इतरही 1200 मालमत्ता …

The post ऐश्वर्या राय बच्चनला नाशिकच्या सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस, दिला कारवाईचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading ऐश्वर्या राय बच्चनला नाशिकच्या सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस, दिला कारवाईचा इशारा

अ‍ॅड.प्रवीण चव्हाणांसह तिघांविरोधात पुण्यात खंडणीचा गुन्हा

जळगाव : बीएचआर प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुनिल झंवर व त्याचा मुलगा सूरज झंवर याला मोक्कामध्ये अडकविण्याची धमकी देत त्यांच्याकडून 1 कोटी 22 लाख रुपयांची खंडणी घेतल्याच्या आरोपातून तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण, जळगावातील शेखर सोनाळकर, चाळीसगावातील उदय पवार यांच्याविरोधात पुण्यातील डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यात गाजलेल्या घरकूल घोटाळ्यात जोरदार बाजू मांडणारे …

The post अ‍ॅड.प्रवीण चव्हाणांसह तिघांविरोधात पुण्यात खंडणीचा गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading अ‍ॅड.प्रवीण चव्हाणांसह तिघांविरोधात पुण्यात खंडणीचा गुन्हा

नाशिक : मनपा नोकरभरती, पदोन्नती वादात सापडण्याची शक्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नोकरभरती आणि पदोन्नतीसाठी महापालिकेने तयार केलेल्या सेवा प्रवेश नियमावलीमध्ये शासनाच्याच आदेशांचा भंग केल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महापालिकेने एकप्रकारे शासनाची फसवणूक करत भरती आणि पदोन्नती या दोन्ही प्रक्रिया योग्य नियमावलीच्या आधारे न झाल्याने महापालिकेची यापूर्वीची नियमावली वादात सापडून त्याआधारे झालेली भरती आणि पदोन्नतीही वादात सापडण्याची शक्यता आहे. मुंबई प्रांतिक महापालिका …

The post नाशिक : मनपा नोकरभरती, पदोन्नती वादात सापडण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा नोकरभरती, पदोन्नती वादात सापडण्याची शक्यता

संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले त्र्यंबकेश्वर

नाशिक, त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवासाठी त्र्यंबकेश्वर शहरात सोमवारी (दि.१६) १०० हून अधिक पायी दिंड्या दाखल झाल्या आहेत. सकाळपासून त्र्यंबकनगरी ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमून गेली. त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर येऊन तेथे अभंग म्हटल्यानंतर पाठीमागे दिसणाऱ्या ब्रह्मगिरीचे दर्शन घेत दिंडी मंदिर प्रांगणात पोहोचते. विणेकरी मंदिरात दर्शनाला जातात. वारकरी मंदिराच्या प्रांगणात फुगड्या घालतात, अभंग म्हणतात. तेथून …

The post संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : 'ज्ञानोबा तुकाराम'च्या जयघोषाने दुमदुमले त्र्यंबकेश्वर appeared first on पुढारी.

Continue Reading संत निवृत्तीनाथ यात्रोत्सव : ‘ज्ञानोबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले त्र्यंबकेश्वर

नाशिक पदवीधर’चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना ‘मविआ’चा पाठिंबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधरच्या निवडणुकीत सोमवारी (दि.१६) हाय होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय घडामोडींमध्ये धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी त्यांची उमेदवारी कायम ठेवली असून, ‘मविआ’नेही त्यांना पाठिंबा घोषित केला आहे. तर दुसरीकडे पाटील यांच्या माघारीसाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपने अद्यापही त्यांच्या पाठिंब्याबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवल्याने अपक्ष सत्यजित तांबे यांची डोकेदुखी वाढली आहे. एकूणच चित्र …

The post नाशिक पदवीधर'चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना 'मविआ'चा पाठिंबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर’चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना ‘मविआ’चा पाठिंबा

नाशिक : देवळा पोलिसांच्या कारवाईत कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका

देवळा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील उमराणे येथे आज (दि 16) रोजी कत्तलीलासाठी जाणाऱ्या 20 गोवंशाची देवळा पोलिसांच्या दमदार कामगिरीमुळे सुटका झाली आहे . याबाबत देवळा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,अग्निवीरचे गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार एका सहा चाकी (क्र. एम एच 12, जी टी 7000) वाहनातून २० गोवंशाची चांदवड मार्गाने उमराणे, सौंदाणे …

The post नाशिक : देवळा पोलिसांच्या कारवाईत कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा पोलिसांच्या कारवाईत कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशाची सुटका

धुळे : खळवाडीतून ३ लाखांच्या शेती अवजारांची चोरी

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील मलांजन येथील खळवाडीतून शेती अवजारांसह सुमारे ३ लाखांच्या मुद्देमालाची धाडसी चोरी करण्यात आली. रोटावेटर, ट्रेलर, ट्रॅक्टरची बॅटरी, पिस्टन पंप आणि चार जाळीचे बंडल चोरट्यानी लंपास केले. या प्रकरणी देविदास उत्तम सोनवणे (मु. पो. मलांजन ता. साक्री. जि.धुळे) यांनी साक्री पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर साक्री पोलीस …

The post धुळे : खळवाडीतून ३ लाखांच्या शेती अवजारांची चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : खळवाडीतून ३ लाखांच्या शेती अवजारांची चोरी