Nashik : मनमाडचा कचरा डेपो आगीत भस्मसात

नाशिक (मनमाड): पुढारी वृत्तसेवा नगर परिषदेच्या दहेगाव परिसरातील कचरा डेपोला मध्यरात्री भीषण आग लागली. पालिकेचे अग्निशमन दलाचे दोन्ही बंब नादुरुस्त असल्याने अक्षरश: बादल्यांनी पाणी आणून कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे नियंत्रण मिळविता आले नाही. रात्रीपासून लागलेली आग मंगळवारी दुसऱ्या दिवशीही धुमसत होती. मनमाडपासून 4 किमी अंतरावर दहेगाव शिवारात पालिकेचा …

The post Nashik : मनमाडचा कचरा डेपो आगीत भस्मसात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मनमाडचा कचरा डेपो आगीत भस्मसात

नाशिक विभागातील २ लाख ६२ हजार पदवीधर ठरविणार आमदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. विभागात एकून २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त रमेश काळे यांनी दिली. विभागात सर्वाधिक मतदार नगर जिल्ह्यात असून तेथे १ लाख १५ हजार ६३८ मतदारांची नोंदणी झाली आहे. नाशिकमध्ये ६९ हजार ६५२, …

The post नाशिक विभागातील २ लाख ६२ हजार पदवीधर ठरविणार आमदार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागातील २ लाख ६२ हजार पदवीधर ठरविणार आमदार

नाशिक : वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून का केला? धक्कादायक कारण आलं समोर

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा वडील आणि मुलीमध्ये भांडण झाल्याने रागाच्या भरात वडिलांनी मुलीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना अंबडजवळील चुंचाळे परिसरातील रामकृष्णनगर येथे घडली. ज्योती रामकिशोर भारती (२३) असे मृत मुलीचे नाव असून या प्रकरणी संशयित रामकिशोर अवधूप्रसाद भारती (४५) यास अंबड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामकृष्णनगर भागात रामकिशोर भारती …

The post नाशिक : वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून का केला? धक्कादायक कारण आलं समोर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वडिलांनी मुलीचा गळा दाबून खून का केला? धक्कादायक कारण आलं समोर

Nashik : मनमाड रेल्वे स्थानकात आढळली संशयास्पद बॅग, पुढे जे झालं…

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा मनमाड रेल्वे स्थानकात घातपात घडविण्याच्या उद्देशाने संशयास्पद वस्तू ठेवण्यात आल्याचा मेसेज कंट्रोल रूमच्या वायरलेसवरून मिळताच रेल्वे स्टेशनमास्तर, आरपीएफ, रेल्वे पोलिस आणि इतरांमध्ये खळबळ उडाली. एटीएस, सुरक्षा बल, रेल्वे पोलिस, रेल्वेचे अधिकारी, कमांडो यांनी अविलंब श्वानपथक, मेटल डिटेक्टर, मशीनगन व इतर शस्त्रे घेऊन रेल्वे स्थानकातील सर्व 6 प्लॅटफाॅर्म, तिकीट बुकिंग कार्यालय, …

The post Nashik : मनमाड रेल्वे स्थानकात आढळली संशयास्पद बॅग, पुढे जे झालं... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मनमाड रेल्वे स्थानकात आढळली संशयास्पद बॅग, पुढे जे झालं…

नाशिक : साडेतीन लाख विद्यार्थी देणार दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून १ लाख ६२ हजार ६१२, तर बारावीसाठी १ लाख ९७ हजार १४८ अशा एकूण ३ लाख ५९ हजार ७६० विद्यार्थांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. इयत्ता बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ …

The post नाशिक : साडेतीन लाख विद्यार्थी देणार दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साडेतीन लाख विद्यार्थी देणार दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा

नाशिक : साडेतीन लाख विद्यार्थी देणार दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. दहावीच्या परीक्षेसाठी नाशिक विभागातून १ लाख ६२ हजार ६१२, तर बारावीसाठी १ लाख ९७ हजार १४८ अशा एकूण ३ लाख ५९ हजार ७६० विद्यार्थांनी परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. इयत्ता बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ …

The post नाशिक : साडेतीन लाख विद्यार्थी देणार दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साडेतीन लाख विद्यार्थी देणार दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा

त्र्यंबकनगरी दुमदुमली ; पौषवारीनिमित्त भरला वारकऱ्यांचा मेळा

नाशिक (ञ्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा पौषवारीमुळे ञ्यंबकनगरी हरिनामाने दुमदुमली आहे. काल सायंकाळपर्यंत 500 पेक्षा जास्त दिंडया शहरात दाखल झाल्या होत्या. यावर्षी प्रत्येक दिंडीत वारकऱ्यांची संख्या वाढली आहे. युवकांचा सहभाग लक्षणीय आहे. दिंडया मुक्कामाच्या जागी थेट डोंगरावर पोहाचत आहेत. ञ्यंबक नगरपालिका प्रत्येक दिंडीस पाण्याचा टँकर मागणीप्रमाणे पाठवत आहे. मात्र दिंडी थांबलेल्या ठिकाणावर जाण्यास रस्ता मिळणे दुरापास्त …

The post त्र्यंबकनगरी दुमदुमली ; पौषवारीनिमित्त भरला वारकऱ्यांचा मेळा appeared first on पुढारी.

Continue Reading त्र्यंबकनगरी दुमदुमली ; पौषवारीनिमित्त भरला वारकऱ्यांचा मेळा

Nashik : नांदगावला वनक्षेत्रपालासह तिघे निलंबित, अनधिकृत बांधकाम न रोखल्याचा ठपका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वनजमिनीची परस्पर विक्री तसेच त्या जमिनीवर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम रोखण्यात कुचराईबद्दल नांदगावच्या (प्रादेशिक) वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह दोघा कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. राखीव वनक्षेत्रातील अनधिकृत बांधकामाला अभय दिल्याचा ठपका ठेऊन नाशिक पूर्व वनविभागाचे उपवनसंरक्षक उमेश वावरे यांनी संबंधित वनक्षेत्रपालासह तिघांचे निलंबन केले आहे. त्यामध्ये आरएफओ चंद्रकांत कासार, वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक …

The post Nashik : नांदगावला वनक्षेत्रपालासह तिघे निलंबित, अनधिकृत बांधकाम न रोखल्याचा ठपका appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगावला वनक्षेत्रपालासह तिघे निलंबित, अनधिकृत बांधकाम न रोखल्याचा ठपका

नाशिक : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा तलवारीने गळा चिरून खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून, संशयावरून दोघांची निर्दोष सुटका केली आहे. आरोपीला ५० हजार रुपयांच्या दंडांसह मृत तरुणाच्या वृद्ध आई-वडिलांना नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. दिंडोरीत ४ जानेवारी २०१८ रोजी सचिन राजाराम भगर …

The post नाशिक : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

जळगाव : अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांची दोषींवर कारवाईची मागणी

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्‍या शेतकऱ्याच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. जयवंत यशवंत कोळी (वय ३६) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. जयवंत यशवंत कोळी (वय ३६) यांचे अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे भाल्या नाला परिसरात शेती आहे. ते सोमवारी रात्री (दि. १६) शेतीला पाणी देण्यासाठी गेले होते. …

The post जळगाव : अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांची दोषींवर कारवाईची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू; नातेवाईकांची दोषींवर कारवाईची मागणी