नाशिक : साल्हेर किल्ल्यावरून पडून युवकाचा मृत्यू

सटाणा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील साल्हेर किल्ल्यावर पर्यटनासाठी आलेल्या मालेगावच्या एका युवकाचा किल्ल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी (दि.15) दुपारी ही घटना घडली. जखमीला उपचारार्थ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. राज्यातील सर्वोच्च किल्ला साल्हेरवर पावसाळी पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. शुक्रवारी (दि.15) मालेगाव येथील बारा युवकांचा …

The post नाशिक : साल्हेर किल्ल्यावरून पडून युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : साल्हेर किल्ल्यावरून पडून युवकाचा मृत्यू

वाजदरे शिवारात केमिकलचा टँकर उलटला; गळती होऊन रसायन विहिरीसह बुराई नदीत

पिंपळनेर (जि. धुळे); पुढारी वृत्तसेवा : साक्री तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.८ निजामपूर- नंदुरबार रस्त्यावर केमिकल वाहून नेणारा टँकर वाजदरे शिवारात उलटल्याची घटना घडली. यात कोणतीही जीवत हानी झाली नाही. मात्र, टॅंकरला गळती होवून केमिकल शेतातील विहिरीमध्ये तसेच नाल्यातून बुराई नदीमध्ये वाहून लागले. साक्री तालुक्यातील निजामपूर- नंदुरबार रस्त्यावर असलेल्या बाजदरे शिवारात शरद सोनकर यांच्या शेताजवळ केमिकल …

The post वाजदरे शिवारात केमिकलचा टँकर उलटला; गळती होऊन रसायन विहिरीसह बुराई नदीत appeared first on पुढारी.

Continue Reading वाजदरे शिवारात केमिकलचा टँकर उलटला; गळती होऊन रसायन विहिरीसह बुराई नदीत

धुळ्याच्या महापौरपदी पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी; बिनविरोध निवडीची शक्यता

धुळे; पुढारी वृत्तसेवा: धुळ्याच्या महापौर पदावर पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी मिळणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून महापौरपदावरून कर्पे यांना पायउतार व्हावे लागले होते. मात्र, त्यानंतर महापौरपद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्याने भाजपा पक्षश्रेष्ठींनी पुन्हा कर्पे यांनाच या पदावर संधी देण्याची निश्चित केले आहे. आज त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड …

The post धुळ्याच्या महापौरपदी पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी; बिनविरोध निवडीची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्याच्या महापौरपदी पुन्हा प्रदीप कर्पे यांनाच संधी; बिनविरोध निवडीची शक्यता

Nashik : निफाडवर शोककळा ; महाजनपूरच्या जवानाला राजस्थानमध्ये वीरमरण

नाशिक : (निफाड) : निफाड तालुक्यातील महाजनपूर येथील सुपुत्र वीरजवान रंगनाथ वामन पवार (44) यांना राजस्थान येथे भारतीय सैन्यदलात कर्तव्य बजावत असताना वीर मरण आल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेने निफाड तालुक्यावर शोककळा पसरली असून त्यांच्या मृत्यूचे अद्याप कारण समजू शकलेले नाही. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी, आई-वडिल असा परिवार आहे. रंगनाथ वामन पवार यांचे …

The post Nashik : निफाडवर शोककळा ; महाजनपूरच्या जवानाला राजस्थानमध्ये वीरमरण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : निफाडवर शोककळा ; महाजनपूरच्या जवानाला राजस्थानमध्ये वीरमरण

नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश विश्वनाथ बर्वे (३९, रा. ओमकार व्हिला, चाणक्यपुरी, म्हसरूळ) हे दुचाकीने पंचवटीकडून नांदूरनाक्याकडे जात होते. जनार्दन स्वामी मठाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बर्वे गंभीर ज‌खमी झाले होते. खासजी रूग्णालयात उपचार सुरू असताना बर्वे यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी आडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात …

The post नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक : उपनगरला युवकाची आत्महत्या

नाशिक : तीस वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उपनगर परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगासागर रामबुजारथ भारती (रा. रघुवीर कॉलनी, उपनगर) येथे राहत्या घरातील छताच्या फॅनला वेलवेट ब्लांकेटच्या सहाय्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी उपनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेही वाचा : महामार्ग सेवा रस्त्यावर जीवघेणे खड्डे पिंपरी : गुटखा …

The post नाशिक : उपनगरला युवकाची आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उपनगरला युवकाची आत्महत्या

Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात ‘असे’ होतात अंत्यसंस्कार

सुरगाणा (जि. नाशिक) : प्रतिनिधी सुरगाणा तालुक्यातील वासदा नजीक गुजरात सिमेलगत असलेल्या गोंदुणे ग्रामपंचायत मधील केळीपाडा येथे स्मशानभूमीला शेड नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली आहे. स्मशानशेड अभावी पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना या गावातील नागरिकांना चितेवर सागाच्या पानांची पलान शिवून उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहे. मृत्यूनंतरही मरणयातना सोसण्याची वेळ इथल्या मृतदेहांवर आली आहे. गावातील सोमेश कुवर …

The post Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात 'असे' होतात अंत्यसंस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इथं मरणानंतरही मरणयातना संपेना! केळीपाड्यात ‘असे’ होतात अंत्यसंस्कार

नाशिक : पूरात वाहून गेलेल्या ‘विशाखा’चा मृतदेह सापडला

नाशिक (दिंडोरी)  पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथे आळंदी नदीच्या पूराच्या पाण्यात विशाखा बुधा लिलके ही 6 वर्षाची मुलगी आपले काका भोलेनाथ केरु लिलके यांच्या सोबत नदी पार करुन शेतातील घरी जात असताना पूराच्या पाण्यात वाहून गेले. ही घटना दि.12 रोजी घडली. या घटनेत काका पोहून बाहेर आल्याने वाचले, मात्र विशाखा वाहून गेल्याने शोधकार्य …

The post नाशिक : पूरात वाहून गेलेल्या 'विशाखा'चा मृतदेह सापडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पूरात वाहून गेलेल्या ‘विशाखा’चा मृतदेह सापडला

नाशिकरोडच्या आयएसपी प्रेसला मिळाले 70 लाख पासपोर्ट छपाईचे काम

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा इंडिया सिक्युरिटी प्रेस (आयएसपी)ला 70 लाख ई-पासपोर्ट छपाईचे काम मिळाले आहे. हे काम 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करून द्यायचे असल्याची माहिती प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प अधिवेशनात ई-पासपोर्टची छपाई नाशिकरोडच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये (आयएसपी) होईल, यावर शिक्कामोर्तब …

The post नाशिकरोडच्या आयएसपी प्रेसला मिळाले 70 लाख पासपोर्ट छपाईचे काम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडच्या आयएसपी प्रेसला मिळाले 70 लाख पासपोर्ट छपाईचे काम

नाशिकरोडला रस्त्यांसाठी टाळ आंदोलन

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा महापालिका प्रशासनातर्फे मंजूर करण्यात आलेली रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण का करण्यात आली नाहीत, कामे व्यवस्थित पूर्ण झालेली नसताना ठेकेदाराला बिले का अदा केली, असा सवाल करीत धोंगडेनगर कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयात टाळ वाजवत आंदोलन करण्यात आले. विभागीय अधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, नाशिकरोडचे नागरिक रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे …

The post नाशिकरोडला रस्त्यांसाठी टाळ आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोडला रस्त्यांसाठी टाळ आंदोलन