नाशिक : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील कलाकार प्रणव प्रभाकर यांच्या उपस्थितीत उखाणा स्पर्धा

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा ॲक्टिव सोशल संस्था संचलित ॲक्टिव लेडीज ग्रुप आयोजित हळदी कुंकू आणि उखाणा स्पर्धा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथि म्हणून सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील कलाकार प्रणव प्रभाकर उपस्थित होते. व्यासपीठावर कमला राजपुरोहित हे देखील उपस्थित होते. स्पर्धेमधे 55 महिलांनी सहभाग नोंदविला विनोदी मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक उखाणे महिलांनी सादर केले. …

The post नाशिक : 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील कलाकार प्रणव प्रभाकर यांच्या उपस्थितीत उखाणा स्पर्धा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील कलाकार प्रणव प्रभाकर यांच्या उपस्थितीत उखाणा स्पर्धा

नाशिक पदवीधर निवडणूक : नाव शोधण्यासाठी मतदारांची होतेय धावपळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी सोमवारी (दि.३०) शांततेत मतदान पार पडले. नाशिक शहरात विविध मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. बहुतांक्ष केंद्रांवर मतदार यादीत नाव शोधण्या साठी मतदारांची धावपळ  होत आहे. दरम्यान, केंद्राबाहेर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या समर्थकांनी उभारलेल्या बुथवर नाव शोधण्यसाठी मतदारांनी गर्दी केली. नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील १६ …

The post नाशिक पदवीधर निवडणूक : नाव शोधण्यासाठी मतदारांची होतेय धावपळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधर निवडणूक : नाव शोधण्यासाठी मतदारांची होतेय धावपळ

धर्मांतरणातून राष्ट्रांतरणाचा कुटील डाव रोखण्यासाठी कायद्याची गरज : योगी आदित्यनाथ

जळगाव : उत्तर प्रदेशात कुणी धर्मांतर करु शकत नाही, तेथे असे केल्यास १० वर्षांची शिक्षा आहे. आता तिथे दंगल होत नाही. तसेच गोहत्या केल्यास कठोर शासन केले जाते. आम्ही कुणासोबतही भेदभाव करत नाही. मात्र आमच्या आस्थेला ठेच पोहोचल्यास सहन केलं जाणार नाही. धर्मांतरणाच्या माध्यमातून राष्ट्रांतरणाचा हेतू दिसून येत आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध होऊन धर्मांतरण …

The post धर्मांतरणातून राष्ट्रांतरणाचा कुटील डाव रोखण्यासाठी कायद्याची गरज : योगी आदित्यनाथ appeared first on पुढारी.

Continue Reading धर्मांतरणातून राष्ट्रांतरणाचा कुटील डाव रोखण्यासाठी कायद्याची गरज : योगी आदित्यनाथ

नाशिक पदवीधरसाठी आतापर्यंत ‘इतके’ टक्के मतदान

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क  राज्यात गेल्या पंधरा दिवसांपासून चर्चेत असलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचे मतदान सुरु आहे. सकाळी आठ वाजेपासून या मतदानाला सुरुवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत अवघे 30 टक्के तर विभागात 31.71 टक्के इतके मतदान झाले आहे. 4 वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार असून आता केवळ अर्ध्या तासाचा …

The post नाशिक पदवीधरसाठी आतापर्यंत 'इतके' टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक पदवीधरसाठी आतापर्यंत ‘इतके’ टक्के मतदान

देशात होणारे धर्मांतरणाचे षडयंत्र हाणून पाडा : योगगुरु रामदेवबाबा

जळगाव : हिंदू समाजाने कुणासोबतही भेदभाव केलेला नाही, आम्ही भेदभाव केला असता तर कुठलेही धर्मिय एक पाऊलसुध्दा ठेऊ शकले नसते. आम्ही सहिष्णू आहोत, सर्वांना येथे स्थान दिले आहे. मात्र धोका करुन औरंगजेबपासून अनेक क्रुर शासकांनी जबरीने धर्मांतरण घडवून आणले. आजही तिच क्रुरता यांच्यात दिसून येते. एक श्रध्दाला जाळ्यात ओढून तिचे ३५ तुकडे केले. अशा विधर्मींना …

The post देशात होणारे धर्मांतरणाचे षडयंत्र हाणून पाडा : योगगुरु रामदेवबाबा appeared first on पुढारी.

Continue Reading देशात होणारे धर्मांतरणाचे षडयंत्र हाणून पाडा : योगगुरु रामदेवबाबा

नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्या यासाठी बालपरिषद

नाशिक : पुढारी ऑनलाइन  युवकांना सुरक्षित व तंबाखूमुक्त वातावरण मिळावे,  तंबाखू नियंत्रण कार्यक्रमास अधिक बळकटी यावी आणि नाशिक मधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्यात यासाठी सलाम मुंबई फाऊंडेशन च्या वतीने ऑनलाइन बालपरिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या दि. 31 जानेवारी सकाळी अकरा ते साडे बारा वाजेदरम्यान ही परिषद होणार आहे. ह्या ऑनलाइन बालपरिषदेच्या माध्यमातून भारत देशातील ०३ …

The post नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्या यासाठी बालपरिषद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील शाळा तंबाखूमुक्त व्हाव्या यासाठी बालपरिषद

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी मिशन भगीरथ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील दुष्काळी गावे टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने मिशन भगीरथ प्रयास हाती घेतले आहे. यामध्ये दुष्काळी तालुक्यांमधील पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये नरेगाच्या माध्यमातून सिमेंटचे बंधारे बांधण्यात येणार आहेत. याबाबतचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे. अ. भा. मुस्लीम मराठी साहित्य संमेलन : मुस्लिमांना जाणीवपूर्वक …

The post नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी मिशन भगीरथ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील दुष्काळ निवारणासाठी मिशन भगीरथ

नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर परिसरातील हॉटेल, लॉजची तपासणी पोलिसांनी अचानक केली. या कारवाईमुळे हॉटेल लॉजिंग व्यावसायिकांचे धाबे दणाणले. पोलिसांकडून अवैध धंदे व व्यावसायिका विरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. लॉजमध्ये अवैधरीत्या अल्पवयीन मुलांना प्रवेश देणे, अधिकृत नोंदणी न करता जोडप्यांना लॉज दिले जात असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी हॉटेल लॉजिंगमध्ये अचानक तपासणी मोहीम …

The post नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले

मामा ने पक्षालाच मामा बनवलं : विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा, सत्यजित ताबेंना दिले…

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिक पदवीधर निवडणूकीत सत्यजीत तांबे यांचा विजय हा निश्चित आहे. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सत्यजीत यांना पाठिंबा दिला आहे. भाजप कार्यकर्ते त्यांनाच मतदान करत आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नैतिकता म्हणून भाजप कार्यकर्त्यांच्या केलेल्या कामाचा आदर सन्मान सत्यजित ठेवतील असा मला विश्वास आहे. असे सांगताना, सत्यजित यांनी भाजपात प्रवेश …

The post मामा ने पक्षालाच मामा बनवलं : विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा, सत्यजित ताबेंना दिले... appeared first on पुढारी.

Continue Reading मामा ने पक्षालाच मामा बनवलं : विखे पाटलांचा थोरातांवर निशाणा, सत्यजित ताबेंना दिले…

नाशिक : यापुढे बोगस प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांना बसणार चाप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात बोगस डॉक्टरांबाबत अनेक तक्रारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तालुका अधिकार्‍यांकडे वर्ग केल्या असल्या, तरी तालुकास्तरावरून एकाही तक्रारीचा अहवाल प्राप्त झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल या तक्रारींचा पाठपुरावा करणार असल्याचे समोर आले आहे. यामुळे बोगस प्रॅक्टिस …

The post नाशिक : यापुढे बोगस प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांना बसणार चाप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : यापुढे बोगस प्रॅक्टिस करणार्‍या डॉक्टरांना बसणार चाप